उगले लेआउट येथील वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या;रमाई महिला मंडळाची मागणी उगले लेआउट येथील वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या;रमाई महिला मंडळाची मागणी नागपूर:- हिंगणा वानाडोंगरी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन मधील उगले लेआऊट परिसरामध्ये वानाडोंगरी नगर परिषदेच्या वतीने नवनिर्मित वाचनालय बांधण्यात आलेले आहे. त्या वाचनालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. अशा प्रकारचे निवेदन रमाई महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी, आ. समीर मेघे, आयुक्त कार्यालय,नागपूर, नगरपरिषद वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा सौ. सुनंदा बागडे यांना सुद्धा देण्यात आलेले आहे. सहाय्यक संचालक, नगर रचना कार्यालयाच्या वतीने उगले लेआऊट येथील मोकळ्या जागेत नागरी दलित वस्ती अंतर्गत वाचनालयचे बांधकाम करण्यात आलेले आहेत.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील असे महान व्यक्ती होते की ज्यांनीफक्त पुस्तकासाठी घर बांधलेले आहे़. आणि म्हणून या वाचनालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. या परिसरात जेष्ठ नागरिक विद्यार्थी, मुले व मुली मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.त्यांना अभ्यासासाठी सुद्धा हे वाचनालय फार महत्त्वाचे ठरणार आहे. रमाई महिला मंडळाच्या वतीने विविध अधिकारी व पदाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. याप्रसंगी सुलोचना इंगळे,माधुरी नगराळे,प्रीती तिरपुडे,भारती इंगळे,रिता इंगळे,दिव्या इंगळे, ललिता बेले,कांता हातोले, भारती डोंगरे,नीता पगारे, विद्यावती सोनटक्के,चंदा गायकवाड,वंदना लोखंडे, रमा मोटघरे,वैशाली गवई,स्मिता मेश्राम,उर्मिला गायकवाड, सविता गायकवाड व सुरेखा तायडे इत्यादी महिलांच्या सह्याचे निवेदन देण्यात आलेले आहे.

- Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity1
- मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.1
- नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Residential RL Plot For Sale At Dabha Near Gorewada Zoo Park Fully Developed Area Ready To Move Call For More Info 99226600574