Shuru
Apke Nagar Ki App…
बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघ बदनापूर अंकुश गोविंदराव कांबळे बदनापूरकर. बदनापूर मतदारसंघातील सर्वच मतदार यांना नम्र आवाहन करण्यात येते की,संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आपल्यावर फार ऊपकार आहेत. त्यांच्या मुळेच सर्वच राजकीय नेत्याचे ईडींकेटर लागले आहेत. त्यांच्या संघर्ष लढ्याला लक्षात घेऊन आपण कोणत्याच राजकीय पक्षाला निवडून देता कामा नाही.या सर्वच राजकीय नेत्याने मागील पंचवार्षिक योजनेत सत्ता ऊपभोगली आहे.आरक्षणाचा प्रश्न सोडविणयांचा थोडा सुध्दा प्रयत्न केला नाही.फक्त,श्रेय घेण्यांचे काम सगळ्याच पक्षांकडून करणयांत आले आहे.त्यामुळे त्यांना एक सुद्धा मत त्यांना देऊ नका त्यांनी तुमच्या लेकराबांळाच्या पोटाला चिमंटा घेतला आहे.
Vinay Sir

More news from Badnapur and nearby areas
- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकुळणी ता. बदनापूर जि. जालना🌹🙏🙏1
- सोमठाना गड नवरात्र उत्सव बदनापूर1
- थेट... सरपंचाची भेट I कावेरीताई आसोले, सरपंच, बदनापूर चोंढी,( गट ग्रामपंचायत)I ग्रामविकासाच्या गप्पा1
- बदनापूर विधानसभेची जागा शरद पवार गटाला सुटणार बबलू सेठ चौधरी यांचा दावा1
- दुर्गा माता जालना 🙏 #youtubeshorts#millionaire#views#billon#jalnaDurgaMata mandir jalna che ganpati1
- Jalna : आॅल इंडिया उलेमा बोर्ड च्या जालना जिल्हाध्यक्षा पदी अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांची निवड.1
- जालना मार्केट टोमॅटो बाजार भाव.1
- Post by Swapnil Gaikwad1