Shuru
Apke Nagar Ki App…
Pandharpur News: उजनी पर्यटन विकास आराखड्याला सरकारची मान्यता. उजनी धरण क्षेत्रात जल पर्यटन सुरू होणार आहे. 200 कोटीच्या उजनी पर्यटन विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. 20 जून पासून उजनीच्या सर्वेक्षणास सुरुवात, तर 15 ऑगस्ट रोजी अंतिम प्रकल्प अहवाल व सादरीकरण होणार. सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार.
Nashib Mavchi

More news from Pandharpur and nearby areas
- Pandharpur News: पंढरपुरात विठ्ठल पदस्पर्श दर्शन रांगेत गोंधळ Maharashtra Politics | Marathi News1
- Pandharpur Majha Impact : पंढरपुरातल्या खचलेल्या पालखी मार्गाची वेगाने दुरूस्ती1
- श्री #लक्ष्मीनारायण_संस्थान वतीने शहरात काढण्यात आलेल्या पालखी यात्रेने शहर दुमदुमले संत #ज्ञानेश्वर_महाराज यांची पालखी मोठ्या थाटात #पंढरपूर रवाना टाळ मृदंगाच्या निनादात शेकडो वारकऱ्यांनी दिंडीत घेतला सहभाग1
- #YogaDayCelebration | MIT Vishwashanti Gurukul School, Pandharpur celebrated #InternationalYogaDay with great enthusiasm and participation. The event was meticulously organized ensuring that every detail was thoughtfully executed to promote the importance of yoga and well-being. International Music Day was also celebrated on the same day.1
- मंत्री गुलाबराव पाटलांच्या माध्यमातून तीन हजार भाविकांना पंढरपूर देवदर्शनासाठी रवाना #live #viralshorts #GulabraoPatil #jalgaon #JalgaonNews Gulabrao Patil गुलाबराव पाटील1
- Pandharpur Yatra | दिव्यांगांची अनोखी वारी... - एक अनोखी वारी यावर्षी आषाढीनिमित्त यवतमाळहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. यवतमाळचे सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांनी हा अभिनव प्रयोग केलाय. -1
- पंढरपूर ला पायी जाणाऱ्या दिंडीचा झाला सन्मान, संतांच्या अनुकरणाने काम करतं राहिल्यास समाज त्यांच्या माघे उभा राहतो :-खासदार श्रींरंगआप्पा बारणे1
- विठ्ठल म्हणतो रुक्मिणी देग धोतर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर1