logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी समीर ठाकरे यांची फेरनिवड ठाणे जिल्हा ऍग्रो डिलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकताच मुरबाड म्हसा रोड येथील ग्राम संस्कृती कृषी पर्यटन ,जानपाटलाचा पाडा ( शिरवली ) येथे आयोजित केली होती. यावेळी समीर सिताराम ठाकरे यांची पुन्हा एकदा ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालक उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच नवीन अध्यक्ष निवडी बाबत चर्चा करण्यात आली असता समीर ठाकरे यांनी वर्षभरामध्ये चांगले कार्य केले असून त्यांचीच पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले, त्यानुसार समीर सीताराम ठाकरे यांची ठाणे जिल्हा ऍग्रो डिलर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

2 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
40bec707-8fb4-40a0-965b-59bb3a6b8161

ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी समीर ठाकरे यांची फेरनिवड ठाणे जिल्हा ऍग्रो डिलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकताच मुरबाड म्हसा रोड येथील ग्राम संस्कृती कृषी पर्यटन ,जानपाटलाचा पाडा ( शिरवली ) येथे आयोजित केली होती. यावेळी समीर सिताराम ठाकरे यांची पुन्हा एकदा ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालक उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच नवीन अध्यक्ष निवडी बाबत चर्चा करण्यात आली असता समीर ठाकरे यांनी वर्षभरामध्ये चांगले कार्य केले असून त्यांचीच पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले, त्यानुसार समीर सीताराम ठाकरे यांची ठाणे जिल्हा ऍग्रो डिलर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.
    1
    मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.
सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • #viral #collage #trend
    1
    #viral #collage #trend
    user_Its_Mangal_14_Official
    Its_Mangal_14_Official
    Actor Ulhasnagar, Thane•
    16 hrs ago
  • नगरसेविका मरजिया शानू पठाण द्वारा सुल्ताना वेलफेयर ट्रस्ट और MSP फाउंडेशन के माध्यम से गर्मी को देखते हुए शहर के कई स्थानों पर पानी पीने के मटके लगाए गए हैं। यह पहल राहगीरों और जरूरतमंद लोगों के लिए काफी राहत देने वाली साबित हो रही है।
    2
    नगरसेविका मरजिया शानू पठाण द्वारा
सुल्ताना वेलफेयर ट्रस्ट और MSP फाउंडेशन के माध्यम से गर्मी को देखते हुए शहर के कई स्थानों पर पानी पीने के मटके लगाए गए हैं। यह पहल राहगीरों और जरूरतमंद लोगों के लिए काफी राहत देने वाली साबित हो रही है।
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    35 min ago
  • पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh
    1
    पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग 
फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper 
BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • 👉*भीख और मुफ्त भोजन के लिए मासूम का अपहरण* 👉*अमरोली की 4 साल की बच्ची अहमदाबाद से सुरक्षित बरामद* 👉*84 घंटे, 120 पुलिसकर्मी और एक मासूम की तलाश* *सूरत से अहमदाबाद तक हाई वोल्टेज ऑपरेशन* 👉*43 रेलवे स्टेशन और 1500 CCTV जांच के बाद आरोपी गिरफ्तार*
    1
    👉*भीख और मुफ्त भोजन के लिए मासूम का अपहरण*
👉*अमरोली की 4 साल की बच्ची अहमदाबाद से सुरक्षित बरामद*
👉*84 घंटे, 120 पुलिसकर्मी और एक मासूम की तलाश*
*सूरत से अहमदाबाद तक हाई वोल्टेज ऑपरेशन*
👉*43 रेलवे स्टेशन और 1500 CCTV जांच के बाद आरोपी गिरफ्तार*
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    16 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मनपा अधिकारी सवालों से भागे,ईद मंडी पर सस्पेंस! || Islamuddin Khan
    1
    मनपा अधिकारी सवालों से भागे,ईद मंडी पर सस्पेंस! || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.