विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल च्या पहाटे फटाके फोडून साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल च्या पहाटे फटाके फोडून साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथील आंबेडकर पुतळ्याशेजारी लातूरच्या भीम अनुयायांनी याठिकाणी मोठा जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 pm. वाजताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फटाक्यांची आतिशबाजी करून जयंती साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाई करण्यात येते. तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतो, त्यातच जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.

- लातूर हादरलं! वाढती गुन्हेगारी – लातूरच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह खणी भागात गुन्हेगारांचा कहर – कोयता गँगची दहशत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दि. 14 एप्रिल 2026. लातूर प्रतिनिधी : शहरातील खाणी परिसरात 12 तारखेच्या घटनेत कोयता घेऊन भांडण चालू आहे. नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड सुद्धा झाली आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात कोयता गँगचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असून, खुलेआम हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या टोळ्यांमध्ये नवतरुणांचा वाढता सहभाग, ज्यामुळे लातूरच्या सुरक्षिततेबरोबरच भविष्यासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे. आतापर्यंत मारहाण, धमक्या, दहशत इतक्यावर मर्यादित असलेले प्रकार आता खुनांपर्यंत पोहोचले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये चलन तुटवडा बँकांसहित नागरिक व्यापारी शेतकरी हवालदिल1
- मो no. 7249115181 ऑनलाईन वर्क1
- लातूर -लातूरकरांनी घाबरू नये, पिवळसर पाणी तांत्रिक कारणास्तव पण पिण्यायोग्य स्थायी समिती सभापती सचिनजी बंडापल्ले यांची माहिती1
- तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य व छायाचित्रकार सतीश पवार यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित1
- प्राथमिक आरोग्य रुग्णालय चिखली वाऱ्यावर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय असा आरोप करण्यात आलेला आहे1
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक - प्रदीप भाऊ वावळे1
- Post by Neeta Jadhav1