BREAKING! S.T प्रवाशांना मोठा दिलासा | सरकारचा NCMC वर यू-टर्न राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. मात्र, या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली होती. NCMC कार्ड काढण्यासाठी अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. 🚨 आता शासनाने या निर्णयावर यू-टर्न घेत मोठा खुलासा केला आहे. 👉 NCMC कार्ड घेणे आता बंधनकारक नसणार 👉 सर्व सवलतीच्या योजना पूर्ववत सुरू राहणार 👉 ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच लाभ मिळणार 👉 प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही 🎙️ या निर्णयामुळे राज्यातील लाखो एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 👉 अशाच ताज्या बातम्यांसाठी 🔴 आमच्या चॅनलला Subscribe करा 👍 व्हिडिओला Like करा 🔁 आणि Share करायला विसरू नका धन्यवाद! 🙏

- शहबाज शरीफ और आसिम मुनीर की गलत नीतियों की वजह से गरीब और महंगाई की मार झेल रहे पाकिस्तान में एक फिर पेट्रोल बम फूटा है। दरअसल शहबाज शरीफ सरकार ने पेट्रोल की कीमत बढ़ाकर 458.4 रुपये प्रति लीटर और डीजल की कीमत बढ़ाकर 520.35 रुपये प्रति लीटर कर दी है। पेट्रोल-डीजल की कीमतों में हुई इस बढ़ोतरी ने पहले से ही कंगाल पाकिस्तान की आवाम की चीखें निकाल दी हैं। जानिए इस बारे में सबकुछ- #ShehbazSharif #AsimMunir #PetrolDieselPriceHike #Petrol #Diesel #Pakistan1
- दिल्ली के शालीमार बाग इलाके में पुलिस ने चाकूबाजी से हुई हत्या के मामले को महज 4 घंटे के अंदर सुलझा लिया। इस घटना में 20 वर्षीय निक्की की हत्या कर दी गई थी। पुलिस जांच में सामने आया कि करन (18) और उसके दो साथियों ने आपसी झगड़े के बाद निक्की पर चाकू से हमला किया, जिससे उसकी मौत हो गई। शालीमार बाग पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पूछताछ के दौरान आरोपियों ने अपना जुर्म कबूल कर लिया है। फिलहाल दिल्ली पुलिस मामले की गहन जांच कर रही है और आगे की कानूनी कार्रवाई जारी है।1
- Post by Ashu1
- D-1 ब्लॉक प्रताप विहार पार्ट 3rd किराड़ी में अरूण प्रधान से पानी की उम्मीद लगाए जनता उनके घर पूछी और अपने घर से ही फेसबुक लाइव कर अरुण प्रधान जी ने जनता की बात विधायक अनिल झा वत्स तक पहुंचाई पीछे 15 सालों से D-1 कि जनता पानी के लिए परेशान हैं3
- वाकोला गांव देवी से निकल गई कलश यात्रा सांताक्रुज महाराष्ट्र1
- Post by BHARAT TODAY NEWS1
- Post by Sumit Mishra1
- महिला कर्मचारियों का कहना है कि इतनी भयंकर महंगाई में हम लोगों को मात्र 7000 रुपए सैलरी दी जा रही है, जिससे हम लोगों का गुजारा नहीं हो रहा है, अतः हमारी सैलरी कम से कम 15000 रूपये की जाए #lucknow1