पर्वती पोलीस ठाण्याची कारवाई: दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणारा आरोपी जेरबंद पुणे: पुणे शहर पोलीस दल अंतर्गत पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तोल बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तोल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेची पार्श्वभूमी व कारवाई दिनांक: २६ ऑगस्ट २०२६ आरोपीचे नाव: अनिकेत बापू कसबे (वय २५ वर्षे, रा. सर्व्हे नं. १३२, राजीव गांधी नगर, नेर्लेकर हॉस्पिटल जवळ, दांडेकर पूल, पर्वती पायथा, पुणे) जप्त केलेले साहित्य: १ देशी बनावटीचे पिस्तोल व १ जिवंत काडतूस (किंमत ४१,००० रुपये) गुन्हा नोंद: आरोपीविरुद्ध पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७४/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक गस्त घाजत असताना पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे आणि रणजित घाटगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकप्रमुख विशाल राऊत यांनी सापळा रचून आरोपी अनिकेत कसबे यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून विनापरवाना बाळगलेले हत्यार जप्त केले. मार्गदर्शन व सहभाग सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परि-०२) श्री. मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त श्री. गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विशाल राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी तसेच पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, अमित चिव्हे, रणजित घाटगे, स्वप्निल घुगे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सुर्या जाधव, गणेश तरंगे आणि मारुती तांदळे यांनी सहभाग घेतला होता.

- "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"1
- समाजसेविका डॉ मनीषा ताई मराठे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे राखी बांधले छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डाक्टर आरक्षण आंदोलक मराठा समाज सेवक समाज सेविका मनीषाताई यांनी अतरवली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे याची भेट घेतली आणि रक्षाबंधन निमित्त दादाना राखी बाधली1
- Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा1
- केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.1
- SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप1
- “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे? तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.” “नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे? तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”1
- "OBC ने जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं.., जो तो घुसतो जो तो घुसतो..!"1
- शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1