logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उपोषणाचा इशारा! सेवानिवृत्त सैनिकावर हल्ला प्रकरणी योग्य कलमे न लावल्याचा आरोप उपोषणाचा इशारा! सेवानिवृत्त सैनिकावर हल्ला प्रकरणी योग्य कलमे न लावल्याचा आरोप पोलिस स्टेशन समोर उपोषणाची तयारी प्रतिनिधी हिंगणा/नागपूर बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर/ हिंगणा : (दि २१) वानाडोंगरी येथे गोपाल तुकाराम ठाकरे यांच्यावर झालेल्या कथित हल्ला व लूटप्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला हा केवळ मारहाण व लूटप्रकरण मानले जात असताना, आता हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग होता का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यापूर्वीच त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारही करण्यात आली होती. मात्र, पूर्वी तक्रार देऊनही योग्य प्रतिबंधात्मक कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जर वेळेत पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या असत्या, तर हा कथित हल्ला टाळता आला असता का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेत सोन्याची चैन, मोबाईल आणि चष्मा हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप असून, सतीश भाऊराव शहाकार, सागर सतीश शहाकार, स्वप्नील सतीश शहाकार व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जात आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, जर धमकीनंतर नियोजनपूर्वक हल्ला झाल्याचे तपासात स्पष्ट झाले, तर गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर मानले जाऊ शकते आणि कट रचणे, जीवितास धोका निर्माण करणे, जबरी चोरी, धमकी, सामूहिक हल्ला यांसारखी अधिक कठोर कलमे लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोपाल तुकाराम ठाकरे यांनी योग्य कलमे न लावल्यास पोलिस स्टेशनसमोर उपोषणाचा इशारा दिल्याने या प्रकरणाने राजकीय व सामाजिक तापमान वाढले आहे. आता सर्वांचे लक्ष पोलिस तपास, सीसीटीव्ही पुरावे, पूर्वीच्या तक्रारी आणि धमकीच्या नोंदींकडे लागले असून, हा अचानक झालेला वाद होता की आखून केलेला हल्ला ? याचे उत्तर तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
9ecdb28d-69b1-4b46-941c-7aac8792aa9c

उपोषणाचा इशारा! सेवानिवृत्त सैनिकावर हल्ला प्रकरणी योग्य कलमे न लावल्याचा आरोप उपोषणाचा इशारा! सेवानिवृत्त सैनिकावर हल्ला प्रकरणी योग्य कलमे न लावल्याचा आरोप पोलिस स्टेशन समोर उपोषणाची तयारी प्रतिनिधी हिंगणा/नागपूर बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर/ हिंगणा : (दि २१) वानाडोंगरी येथे गोपाल तुकाराम ठाकरे यांच्यावर झालेल्या कथित हल्ला व लूटप्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला हा केवळ मारहाण व लूटप्रकरण मानले जात असताना, आता हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग होता का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यापूर्वीच त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारही करण्यात आली होती. मात्र, पूर्वी तक्रार देऊनही योग्य प्रतिबंधात्मक कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जर वेळेत पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या असत्या, तर हा कथित हल्ला टाळता आला असता का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेत सोन्याची चैन, मोबाईल आणि चष्मा हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप असून, सतीश भाऊराव शहाकार, सागर सतीश शहाकार, स्वप्नील सतीश शहाकार व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जात आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, जर धमकीनंतर नियोजनपूर्वक हल्ला झाल्याचे तपासात स्पष्ट झाले, तर गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर मानले जाऊ शकते आणि कट रचणे, जीवितास धोका निर्माण करणे, जबरी चोरी, धमकी, सामूहिक हल्ला यांसारखी अधिक कठोर कलमे लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोपाल तुकाराम ठाकरे यांनी योग्य कलमे न लावल्यास पोलिस स्टेशनसमोर उपोषणाचा इशारा दिल्याने या प्रकरणाने राजकीय व सामाजिक तापमान वाढले आहे. आता सर्वांचे लक्ष पोलिस तपास, सीसीटीव्ही पुरावे, पूर्वीच्या तक्रारी आणि धमकीच्या नोंदींकडे लागले असून, हा अचानक झालेला वाद होता की आखून केलेला हल्ला ? याचे उत्तर तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
    1
    जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान
म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले.
सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली.
पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    1
    कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत
नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया।
प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया।
घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।
सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हळदीच्या वाटेवर मृत्यूची धडक! आनंदाचा कार्यक्रम बनला मातम! नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना तीन तरुणींच्या स्कुटीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 23 वर्षीय रश्मी बागडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर कन्हान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
    1
    हळदीच्या वाटेवर मृत्यूची धडक! आनंदाचा कार्यक्रम बनला मातम!
नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना तीन तरुणींच्या स्कुटीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 23 वर्षीय रश्मी बागडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर कन्हान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    12 min ago
  • नमो उद्याणास तयार विरोध भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया
    1
    नमो उद्याणास तयार विरोध
भिवापूर । उमरेड
सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, 
उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • திண்டுக்கல் ஏழாவது வார்டு கோவிந்தாபுரம் பகுதியில் ஓட்டுக்கு பணம் தருவதாக காலையிலிருந்து இரவு 8 மணி வரை பொதுமக்கள் அலை கழிப்பதாக புகார்
    1
    திண்டுக்கல் ஏழாவது வார்டு  கோவிந்தாபுரம் பகுதியில் ஓட்டுக்கு பணம் தருவதாக காலையிலிருந்து இரவு 8 மணி வரை பொதுமக்கள் அலை கழிப்பதாக புகார்
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    34 min ago
  • हथि/यार लहराया, वीडियो बनाया... और सीधे जेल पहुंचा ! मुजफ्फरपुर पुलिस की सख्त कार्र/वाई #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #BiharPolice #Muzaffarpur
    1
    हथि/यार लहराया, वीडियो बनाया... और सीधे जेल पहुंचा ! मुजफ्फरपुर पुलिस की सख्त कार्र/वाई
#viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #BiharPolice #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
    1
    🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात
🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च
🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश 
___________
पाटनबोरी :  शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. 
अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे.  ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. 
भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. 
जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.