मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना ➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖ *☢️संकलन, सोमवारीय 'त्रिवेणी' काव्यस्पर्धा☢️* ➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖ *❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना'*❇ ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖ *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट तेरा🎗🎗🎗* *📘स्पर्धेचा विषय : तया अंगी मोठेपण📘* *🔸सोमवार : ३० / मार्च /२०२६*🔸 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *तया अंगी मोठेपण* तया अंगी मोठेपण वर्तनातून प्रेम करून झिरपते कृतीतून अशा व्यक्तींमुळेच समाज उजळतो *राजश्री मिसाळ ढाकणे बीड* *शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा* *©सदस्या - मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* जातपात ना पाळी मन वंचितासाठी खर्ची धन वसे तया अंगी मोठेपण *सौ वनिता गभणे* *आसगाव भंडारा* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* संग सज्जनासी दुर्जनासी असंग पिडितासी सह्दय आपलेपण असे तया अंगी मोठेपण *शर्मिला देशमुख -घुमरे, बीड* *©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* तया अंगी मोठेपण प्रेमात नसावे स्वार्थीपण दिसावे नित्य समर्पण *सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा* *मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री* *©मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.* ➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* *अवहेलना सहन करुन* *जे करतात समाजकारण* *तया अंगी मोठेपण* *श्री बळवंत शेषेराव डावकरे* *मुखेड जिल्हा नांदेड* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* समाजासाठी वेदना सहन करतो अबालवृद्धाच्या सेवेमध्ये छानच रमतो तया अंगी मोठेपण समजावे *वसुधा वैभव नाईक* *धनकवडी, जिल्हा - पुणे* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* आचार विचारात सुसंगती तया अंगी मोठेपण आजकाल अनेकात विसंगती.. *विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर* *©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* करती प्राण अर्पण देशाच्या सुरक्षेसाठी तया अंगी मोठेपण. *प्रवीण हरकारे* *ता.नगर.जि.अहिल्यानगर* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*. ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* समाजसेवेचे व्रत मनी वसे तया अंगी मोठेपण असे बडेजावाचा आव आणत नसे *सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* सांगताती जीवनाचे नियम येण्या *तया अंगी मोठेपण* व्हावे अहंकाराचे समर्पण.. *समीक्षा हळबे* *डोंबिवली /पूर्व, जिल्हा :ठाणे* *©सदस्य :मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* तया अंगी मोठेपण तोच मोठा विद्वान जणू सोन्याची खाण *केवलचंद शहारे* *सौंदड गोंदिया* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* अखिल विश्व कवेत घेती जे त्यागाची असती मूर्ती असते तया अंगी मोठेपण *वृंदा(चित्रा)करमरकर* *मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक* *सांगली जिल्हा सांगली* *©मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ *तया अंगी मोठेपण* नम्रता तया अंगी मोठेपण साधेपणातच सौख्य दर्पण पण अहंकाराने होते लोपण *वर्षा मोटे पंडित* *छत्रपती संभाजी नगर* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿ ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏* ➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻* *✒राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *© मराठीचे शिलेदार 'त्रिवेणी' काव्यसमूह* ➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार वेलतूर(शरद शहारे) वेलतूरलगतच्या प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, दररोज, बकरी, बैल, गाय-वासरांची शिकार त्याने आरंभीली आहे. वेलतूर वनपरीक्षेत्रातील वेलतूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रतापपुर रिठी गावात पोहरा गावानंतर आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यापुर्वी पोहरा येथे एका इसमाला जखमी केले होते तर दोन दिवसांपूर्वी वेलतूरच्या प्रतापपूर शिवारात महिलेला ठार केले होते. वनपरीक्षेत्रात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमजुरांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्रत मागील आठवड्यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने पशुपालक शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. टेकेपार येथील पंकज लांजेवार यांच्या शेतातील 2 शेळ्या, पंकज शेंडे यांच्या शेतातील एक वासरू व दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत जखमी केले. आता उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी उन्हाळी व खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक व बिट वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहेत या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आज पुन्हा दिसली वाघाची हालचाल वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच रूयाड गावालगत असलेल्या शेत व नाला परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार , पोलिस अधिकारी यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या का वळवू नये असाही सवाल भयभीत परीसर वासी आता करत आहेत. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.2
- हिंगणा/ नागपूर: (दि ३० मार्च) हिंगण्यातील आय सी चौकात सोसाट्याचा वारा; वाहतूक झाली शांत1