* ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन * NGO Registration No.- U85300PN2022NPL213008 http://fb.me/DnyandeepSanskaramFoundation * गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि शिष्यवृत्ती वितरण * http://fb.me/DnyandeepSanskaramFoundation * प्रमुख उपस्थिती * *मा.श्री.आशुतोष दादा काळे* *(कोपरगाव विधानसभा सदस्य)* *(चेअरमन - कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी)* http://fb.me/DnyandeepSanskaramFoundation मा. महोदय, ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन तर्फे दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शिष्यवृत्ती वितरण सोहळा मा.श्री. आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते पार पडला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन... तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि मा. श्री आशुतोष दादा काळे यांचे खूप खूप आभार...

- कोपरगाव शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी २४ मोटारसायकलीसह आरोपी अटक...1
- कोपरगाव - वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क तत्काळ रद्द करा - कैलास जाधव1
- कोपरगाव - घराचे पाया भरणीचीचे काम करणाऱ्या मजुराचा शॉक लागून एका मृत्यू1
- कोपरगाव - मोटर सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी केले अटक - २४ गाड्या केल्या हस्तगत1
- कोपरगाव : सराईत दुचाकीचोर गजाआड ; तब्बल २४ दुचाकी केल्या हस्तगत...दुचाकी मालकांच्या चेहऱ्यावर आनंद !1
- कोपरगाव शहर व तालुक्यातील बांधकाम कामगारांनी दिले गट विकास अधिकारी यांना निवेदन1
- पराभव,.भ.मो.1
- कोपरगाव शहर पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोरास केले जेरबंद1