Shuru
Apke Nagar Ki App…
Narendra Modi | 'आईचे झाड' वृक्षारोपण संकल्पाचा शुभारंभ | Marathi News वसईतील सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून आईचे झाड ही संकल्पना घेऊन वसई परिसरात विविध ठिकाणी झाडे लावून वृक्षारोपणाचा शुभारंभ केला. वसईतील सामाजिक कार्यकर्ता मिलिंद चव्हाण यांच्या आई सुनंदा शिवराम चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृती कायम झाडाच्या रूपाने जिवंत राहाव्यात म्हणून वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला करत असून धरतीमातेचे देखील संवर्धन होण्यास हा आईचे झाड या उपक्रमातून हातभार लागेल. प्रत्येक पावसाळ्यात हा उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे आयोजक छोटू आनंद, उमेश शिखरे यांनी सांगितले.
Krushna Thorat

More news from Vasai and nearby areas
- वसई: चाळीत घर देतो सांगत १ कोटीची फसवणूक ; यूट्यूबवर जाहिरात करुण केली नागरीकांची फसवणूक !1
- भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग, वसई रेल्वे स्थानक परिसरातील घटना1
- समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव का जन्मदिन वसई विराट में जोर शोर से मनाया गया1
- वसई विरारमध्ये पाणी टंचाई आहे ? जरूर पूर्ण व्हिडीओ पहा1
- vasai killa part 1....पेशवा शूरवीर चिमाजी अप्पा वसई किल्ला भाग 11
- वसई = आज पावसाळी अधिवेशनात बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी1
- लहसुन छिलना का जो कारोबार है वसई विरार में बंद हो जाना चाहिए ये एक काला साम्राज्य है1
- ब्रेकिंग न्यूज़ वसई विरार मे लाइट विभाग वालों से परेशान होने के बाद समाजवादी पार्टी की पूरी टीम1