प्रभाकरजी सदाशिव राणे यांची एकविसावी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात संपन्न पूर्व प्राथमिक व स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा, आवास मध्ये स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची एकविसावी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात संपन्न रियगड प्रतिनिधी अलिबाग: सोमवार दि. ३० मार्च २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या पूर्व प्राथमिक व स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा, आवास मध्ये स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांच्या एकविसाव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांचे नातू अंशुमन अभिजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्रभाकरजी राणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले. स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर विशाल पाटील सर यांनी अतिशय सुंदररीत्या एक अभंग सादर केला. त्याला यतिश शिंदे सर यांनी तितकीच सुंदर तबला साथ केली. स्व. प्रभाकरजी राणे यांचे नातू तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अंशुमन अभिजीत राणे, संस्थेचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, सामाजिक कार्यकर्ते देविदास म्हात्रे, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान सरचिटणीस तथा बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम यांनी आपल्या मनोगतातून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. इ. ४ थी मधील महेक उदय वाडकर व अनुश्री दिनेश खांबे या विद्यार्थीनींनी अतिशय सुंदर भाषणे करून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांचे नातू अंशुमन अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, सचिव प्रभाकर म्हात्रे, खजिनदार सुवर्ण कांबळी, कार्यकारिणी सभासद दिपक राऊळ, कार्यकारिणी सभासद अनिल राऊळ, अलिबाग तालुका पंचायत समिती उपसभापती प्रिया प्रमोद भगत, ग्रामपंचायत सदस्य सुधीर राऊळ, ग्रामपंचायत सदस्या सुहासिनी राणे, ग्रामपंचायत सदस्या संचिता कवळे, ग्रामपंचायत सदस्या विनया घरत, ग्रामपंचायत सदस्या दिपाली मोहिते, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस तथा बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक प्रमोद भगत सर, माजी लिपीक प्रकाश राणे सर, सामाजिक कार्यकर्ते देविदास म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, बालवाडी प्रमुखा प्रमोदिनी पाठक मॕडम, माध्यमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम, आवास ग्रामपंचायत कर्मचारी नरेश भगत, पराग गावडे, सनी कवळे, सर्व विभागातील सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व इ. १ ली ते इ. ४ थी पर्यंतचे सर्वं विद्यार्थी उपस्थित होते. बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सहाय्यक शिक्षक धनंजय भगत सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर बालवाडी प्रमुख प्रमोदिनी पाठक मॕडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- चित्रकूट मऊ के टिकरा पूरब पताई के पास ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक की मौत तीन घायल प्रयागराज रेफर। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के टिकरा पूरब पताई के पास का बीते रविवार की शाम लगभग 7 बजे का है जहां ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक युवक की मौत हो गई और चालक सहित 3 लोग घायल हो गए मृतक 26 वर्षीय अजय पुत्र मिश्रीलाल निवासी बरियारी कला थाना मऊ के परिजनों ने बताया कि अजय गांव के ही ऑटो से मऊ से बरियारी कला जा रहा था तभी टिकरा के पास सामने से आए तेज रफ्तार ट्रैक्टर ने ऑटो मे टक्कर मार दी जिसमें अजय की घटना स्थल पर ही मौत हो गई और ऑटो चालक राजकिशोर ,बड़का और छोटू निवासीगण बरियारी कला गंभीर रूप से घायल हो गए जिनको सूचना पर पहुंची पुलिस ने मऊ सीएचसी से भेजा जहां से तीनों को गंभीर अवस्था में प्रयागराज रेफर किया गया है वहीं परिजनों को सूचना देने के बाद पुलिस ने मृतक अजय के शव को कब्जे में लेकर शव का आज सोमवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है।1
- हिंगणा/ नागपूर: (दि ३० मार्च) हिंगण्यातील आय सी चौकात सोसाट्याचा वारा; वाहतूक झाली शांत1