logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बेलतरोडीतील गार्डन कोर्टच्या मंदिरात 5 देवतांची प्राणप्रतिष्ठा बेलतरोडीतील गार्डन कोर्टच्या मंदिरात 5 देवतांची प्राणप्रतिष्ठा नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर,(दि 11 मे) : - शहरातील बेलतरोडीतील गार्डन कोर्ट सोसायटीच्या नवनिर्मित पंचायतन शिव मंदिरात देवदेवतांची विधिवत प्रतिष्ठापना करण्याचा 3 दिवसांचा सोहळा उत्साहात पार पडला. यात शिवलिंगासह नंदी आणि नाग, श्रीगणेश, दुर्गामाता, विठ्ठलरुख्मिणी, हनुमान यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री सर्व मूर्ती विधिपूर्वक धान्याच्या राशीत ठेवण्यात आल्या. रविवारी सकाळी महिलांच्या कलशयात्रेने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ झाला. सर्व मूर्तींना अभिषेक, जोडप्यांद्वारे पूजन, आरती करून त्यांना मंदिरातील नियोजित जागी स्थानापन्न करण्यात आले. हवन आणि महाआरतीनंतर प्राणप्रतिष्ठेची प्रक्रिया पूर्ण झाली. सोमवारी पहाटे भस्मारती झाल्यावर हा सोहळा संपन्न झाला. या संपूर्ण सोहळ्यात बालगोपालांसह सर्वच वयोगटातील रहिवाशी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. सोसायटीचे पदाधिकारी (कोअर टीम) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तीनही दिवस पंडित प्रकाश ठाकरे यांनी या सोहळ्याचे पौरोहित्य केले.

1 hr ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
bf89bf82-dad2-477a-8972-9e0f3c686fbc

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ.. शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!
    1
    आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ..
शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    23 min ago
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
    1
    अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    1
    *Breaking News...*
नागपुर.
(New Ring Road)
*खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    8 hrs ago
  • हिंगण्यातील जाहिरातीची मुंडन झालेली फ्रेम सांगतेय वा-याचा वेग हिंगण्यातील जाहिरातीची मुंडन झालेली फ्रेम सांगतेय वा-याचा वेग नागपूर/हिंगणा प्रतिनिधी हिंगणा: (दि १११) : शहरात काल अचानक आलेल्या सोसाट्याच्या वा-याने हिंगणा-रायपूर मार्गावरील असलेल्या नायरा पेट्रोल पंप नजिक इमारतीवर लावलेल्या जाहिरात फलकाचे क्षणार्धत मुंडन झाल्याचे चित्र पहायला भेटले. सोसाट्याचा वारा हा किती वेगाने वाहात होता यांचा अंदाज या फ्रेम वरून नक्कीच घेता येईल.
    1
    हिंगण्यातील जाहिरातीची मुंडन झालेली फ्रेम सांगतेय वा-याचा वेग
हिंगण्यातील जाहिरातीची मुंडन झालेली फ्रेम सांगतेय वा-याचा वेग
नागपूर/हिंगणा प्रतिनिधी
हिंगणा: (दि १११) : शहरात काल अचानक आलेल्या सोसाट्याच्या वा-याने हिंगणा-रायपूर मार्गावरील असलेल्या नायरा पेट्रोल पंप नजिक इमारतीवर लावलेल्या  जाहिरात फलकाचे क्षणार्धत मुंडन झाल्याचे चित्र पहायला भेटले. सोसाट्याचा वारा हा किती वेगाने वाहात होता यांचा अंदाज या फ्रेम वरून नक्कीच घेता येईल.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.