एड. वाळंज यांचेवर वर्षेभर होत असलेल्या जातीयवादी अन्यायाविरोधात पोलिस जाणिवपूर्वक गुन्हा नोंद करीत नसल्याने सदर निंदनीय घटनेसंबंधी चर्चा करून निर्णय घेणेकरीता दि.१७/०६/ २०२४ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण प. येथे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आदरणीय भिमराव डोळस, अनु. जाती जमाती अत्याचार निवारण केसेस संपूर्ण महाराष्ट्रात लढविणारे वैभव गिते, पत्रकार मिलिंद वानखेडे- बाबा रामटेके, RCP (A) कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्र SC/ST Cell अध्यक्ष दिपक वानखेडे , राष्ट्रीय चर्मकार महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्ष राम बनसोडे, प्रा. भाऊराव तायडे,एड. बंडू घोडेसर, शिवसेना उ-नगर५ शाखाप्रमुख राजू वाळंज, संत रोहिदास ज्ञाती समाज कल्याण अध्यक्ष महेश भोईर, व्यावसायिक जितेश भोईर, राजाराम राउत यांचे उपस्थितीत प्रदिर्घ सांगोपांग चर्चा होऊन सभा संपन्न झाली. सदर सभेत सर्वानुमते ठरल्याप्रमाणे बुधवार दि. १९/०६/२०२४ रोजी सर्व समाज कार्यकर्ते यांनी खडकपाडा कल्याण पोलिस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन सदर निंदनीय घटनेसंबंधी F I R नोंद होणे बाबत चर्चा करणे व F I R नोंद न झाल्यास पुढील आंदोलन - उपोषणाची दिशा ठरविण्यात येईल असे सर्वानुमते ठरले. सबब, आपण दि. १९/०६/२०२४ रोजी खडकपाडा कल्याण पोलिस स्टेशनला सकाळी ११.३० उपस्थित राहून मार्गदर्शन व सहकार्य करावे ही विनंती आहे.

- रामटेक- ट्रक ने मारी मोटरसाइकिल को जोरदार टक्कर ! || 25 JUNE 2024 ||1
- काँग्रेसचे रामटेक मतदार संघाचे उमेदवार खासदार श्यामकुमार बर्वे यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली1
- रामटेक से निर्वाचित श्यामकुमार बर्वे ने ली शपथ1
- रामटेक मंदिर1
- रामटेक लोकसभेचे खासदार श्यामकुमार बर्वे संसदेत शपथ घेताना लाईव्ह1
- #लोकसभा #खासदार #श्यामकुमार_ बर्वे -रामटेक यांची शपथ विधी1
- रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार (बबलु)दौलत बर्वे यांनी घेतली शपथ1
- पारशिवनी नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभारामुळे येथिल जनता त्रस्त | parseoni | 20241