पाऊस थांबला, पण खड्डे कायम..! पिंपरी चिंचवडकरांचा महापालिकेला थेट सवाल... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस थांबला असला तरी रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. महापालिकेने बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेषतः नाशिक फाटा ते वल्लभनगर मार्गाची अवस्था अत्यंत बिकट असून रोज किरकोळ अपघात घडत आहेत. नागरिकांनी तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची आणि निष्काळजी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे... #PimpriChinchwad #PCMC #Potholes #RoadSafety #PimpriNews #ChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #RoadCondition #Traffic #CitizenVoice #Monsoon #PublicIssue #ThenayakNews #पिंपरीचिंचवड #खड्डेमय_रस्ते #महापालिका #वाहनचालक #रस्त्यांची_दुरवस्था #पुणे_बातम्या #महाराष्ट्र_बातम्या #जनतेचा_संताप #ब्रेकिंग_न्यूज #द_नायक_न्यूज
पाऊस थांबला, पण खड्डे कायम..! पिंपरी चिंचवडकरांचा महापालिकेला थेट सवाल... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस थांबला असला तरी रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. महापालिकेने बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेषतः नाशिक फाटा ते वल्लभनगर मार्गाची अवस्था अत्यंत बिकट असून रोज किरकोळ अपघात घडत आहेत. नागरिकांनी तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची आणि निष्काळजी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे... #PimpriChinchwad #PCMC #Potholes #RoadSafety #PimpriNews #ChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #RoadCondition #Traffic #CitizenVoice #Monsoon #PublicIssue #ThenayakNews #पिंपरीचिंचवड #खड्डेमय_रस्ते #महापालिका #वाहनचालक #रस्त्यांची_दुरवस्था #पुणे_बातम्या #महाराष्ट्र_बातम्या #जनतेचा_संताप #ब्रेकिंग_न्यूज #द_नायक_न्यूज
- छत्रपती धर्म समाजाच्या स्वभिमानासाठी लढणारे मराठा तरुणांनाला पुणे पोलिसांकडुन धमक्या व अपराध्याची पाठराखणी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व मराठा समाजाला हिंदू धर्माला महाराष्ट्र पोलिसांना अशील भाषेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या जयदीप नहाटाला वाघोली लोणीकंद पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी हे वाचवत आहेत का? वारंवार दोनशे ते अडीचशे तक्रारी अर्ज केलेले असून सुद्धा आजपर्यंत जयदीपक कुठल्याही प्रकारे कारवाई नाही आणि मराठी मुली महिला यांचे आयुष्य संसार उध्वस्त करणारा जयदीप नाहाटा याचे कुटुंब सुद्धा याला मराठी महिलांचे आयुष्य जास्त करण्यासाठी साथ देत आहेत मराठी महिला मुलींचे तुकडे तुकडे करण्याची धमकी देणारा जयदीप नाहाटा याला वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी का वाचत आहेत एक व्यक्ती वारंवार तक्रार करताहेत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वाघोली लोणीकंद मधील पोलीस कर्मचारी दम दटकी दबाव व खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत आहे मराठा तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील का हा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत चा अपमान करणारा जयदिप नाहाटा याच्यावर कारवाई होईल का1
- "Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament संसदेबाहेर विरोधकांनी MPSC पेपरफुटीप्रकरणी आक्रमक निदर्शनं केली आहेत... संसदेबाहेर विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्यात...1
- गंगाधाम परिसरात बेकायदेशीर उत्खनन? राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे लखन वाघमारे आक्रमक1
- "NEET चा पेपर कुणाच्या सांगण्यावरून फोडला होता......!"1
- वर्दीतलाच पोलीस निघाला भक्षक! १ कोटींच्या दरोड्यात खळबळजनक ट्विस्ट; तोतया पत्रकारासह पोलीस आरोपी | पुणे क्राइम1
- संकनपुरी येथे मोठ्या प्रमाणात बोगस कामे ग्रामसेवक सरपंच यांना वारंवार सूचना पण दलित वस्तीत होईना सुधार नुसताच भ्रष्टाचार कागदावर कामे अस्तित्वात काहीच नाही संकनपुरी येथे मोठ्या प्रमाणात बोगस कामे ग्रामसेवक सरपंच यांना वारंवार सूचना पण दलित वस्तीत होईना सुधार नुसताच भ्रष्टाचार कागदावर कामे अस्तित्वात काहीच नाही1
- राज्यसभा में छात्रों (Students) से जुड़े मुद्दों और वर्तमान चर्चाओं (Charcha) को दो मुख्य संदर्भों में समझा जा सकता है: पहला, संसद के मानसून सत्र (Monsoon Session 2026) में छात्रों के मुद्दों पर चल रहा भारी हंगामा, और दूसरा, शैक्षणिक स्तर पर होने वाली 'युवा संसद' (Youth Parliament) प्रतियोगिताएं। सदन की ताजा स्थिति और छात्रों से जुड़ी चर्चाओं की पूरी जानकारी नीचे दी गई है:1. संसद में छात्रों के मुद्दे पर ताजा घमासान (Monsoon Session)संसद के मानसून सत्र में विपक्षी दलों द्वारा देश के छात्रों और युवाओं के भविष्य को लेकर तीखी बहस और विरोध प्रदर्शन किया जा रहा है:NEET परीक्षा और पेपर लीक विवाद: राज्यसभा में विपक्ष के नेता मल्लिकार्जुन खड़गे ने NEET-UG परीक्षा में कथित अनियमितताओं, पेपर लीक और छात्रों के भविष्य से जुड़े गंभीर मामलों पर सरकार से जवाब मांगा है। विपक्ष लगातार इस मुद्दे पर पूरी चर्चा की मांग कर रहा है।छात्रों पर लाठीचार्ज का विरोध: दिल्ली के जंतर-मंतर पर अपनी मांगों को लेकर प्रदर्शन कर रहे हजारों छात्र प्रदर्शनकारियों पर पुलिस द्वारा किए गए कथित लाठीचार्ज, आंसू गैस और बल प्रयोग के मुद्दे को विपक्ष ने राज्यसभा में प्रमुखता से उठाया है।सदन का स्थगन (Adjournment): इन मुद्दों पर विपक्ष और सत्ता पक्ष के बीच भारी नारेबाजी और हंगामे के कारण राज्यसभा की कार्यवाही को बार-बार स्थगित करना पड़ा है। छात्र राज्यसभा चर्चा (Youth / Student Parliament Competition)यदि आपका संदर्भ स्कूल या कॉलेज स्तर पर होने वाली 'मॉक राज्यसभा' (Model/Youth Parliament) प्रतियोगिता से है, तो इसमें हिस्सा लेने और चर्चा (Charcha) करने के मुख्य नियम व दिशानिर्देश इस प्रकार हैं:चर्चा की संरचना (Structure of the Discussion)शपथ ग्रहण (Oath): नए सदस्यों का सदन में स्वागत और शपथ।प्रश्नकाल (Question Hour): छात्र 'सांसद' मंत्रियों से शिक्षा, रोजगार या सामाजिक नीतियों से जुड़े सवाल पूछते हैं।शून्यकाल (Zero Hour): बिना किसी पूर्व सूचना के लोक महत्व के आवश्यक मुद्दों को उठाना।विधेयक पर बहस (Bill Discussion): किसी विशेष कानून या बिल पर दोनों पक्षों (सत्तारूढ़ और विपक्ष) द्वारा बहस और मतदान। मुख्य नियम एवं शिष्टाचार (Rules & Regulations)पीठ को संबोधन: अपनी बात शुरू करने से पहले हमेशा सभापति (Chairperson/Speaker) को संबोधित करें। सीधे किसी अन्य सदस्य से बहस न करें।भाषा: छात्र अपनी बात रखने के लिए हिंदी, अंग्रेजी या द्विभाषी (Bilingual) माध्यम का उपयोग कर सकते हैं।व्यवहार: चर्चा के दौरान किसी पर व्यक्तिगत आक्षेप लगाने की अनुमति नहीं होती है। जब सभापति खड़े हों, तो सभी सदस्यों को शांत होकर बैठ जाना चाहिए।पोशाक (Dress Code): हालांकि कई जगह फॉर्मल ड्रेस अनिवार्य नहीं होती, लेकिन राजनीतिक शालीनता बनाए रखने के लिए कुर्ता-पायजामा, नेहरू जैकेट या औपचारिक औपचारिक पोशाक (Formal attire) की सराहना की जाती है। छात्रों के लिए राज्यसभा इंटर्नशिप योजनावास्तविक संसद भवन (Sansad) के कामकाज को समझने के लिए छात्रों के लिए Rajya Sabha Research and Study (RSRS) योजना के तहत इंटर्नशिप भी आयोजित की जाती है। इसके जरिए स्नातक (Graduation) और स्नातकोत्तर (Post-Graduation) के छात्र राज्यसभा के विधायी कार्यों और प्रक्रियाओं का व्यावहारिक अनुभव प्राप्त कर सकते हैं।1
- "एक भाकर खातात... कधी कधी अर्धीही खातात... पैसे जमा करून मुलांना शिकवतात... आमचे हाल झालेत तसे" मुलांचे हाल होऊ नये...!1
- पिंपरी-चिंचवड हादरले..!दोन सख्ख्या बहिणींवरील अत्याचारप्रकरणी 65 वर्षीय आरोपी अटकेत... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीने दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पॉक्सो आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे... : प्रदीप जाधव, DCP #PimpriChinchwad #Wakad #PCMC #Pune #Pocso #CrimeNews #BreakingNews #Maharashtra #Police #ChildSafety #Justice #TheNayakNews #पिंपरीचिंचवड #वाकड #पुणे #पॉक्सो #गुन्हेगारी #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्र #दनायकन्यूज1