सार्वजनिक नाट्यकला मंडळ उसेगावचे रोहित बोम्मावार यांच्या हस्ते उद्घाटन उसेगाव ता. सावली प्रतिनिधी चंद्रपूर/ सावली: (दि १७) छत्रपति शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या मदतीकरीता, सार्वजनिक नाट्यकला मंडळ, उसेगाव तर्फे आयोजित सं. थैमान या नाटकाप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष, *मा.श्री.रोहितभाऊ बोम्मावार* यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. रविभाऊ गेड़ेकर, इंजि. श्री. गुलाबजी गेडाम तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चंदूजी प्रदाने, श्री. बनसोड सर, श्री.सुनील पाल, श्री.अमरदिपजी रामटेके,श्री. भास्करजी उरकुडे, श्री. विलासजी सहारे, श्री. विनोदजी धोटे, श्री. अतुलजी जवादे, श्री. मयूरजी व्यास, श्री. प्रकाश वरगंटीवार, श्री. ताराचंदजी खोब्रागडे, श्री. प्रफुलजी निरुड़वार,श्री. आकाशजी बुर्रीवार, श्री निलेशजी पुटकमवार, श्री. ईश्वरजी बट्टे, यांच्या सोबत अन्य मान्यवर सुद्धा मंचावर उपस्थित होते.
सार्वजनिक नाट्यकला मंडळ उसेगावचे रोहित बोम्मावार यांच्या हस्ते उद्घाटन उसेगाव ता. सावली प्रतिनिधी चंद्रपूर/ सावली: (दि १७) छत्रपति शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या मदतीकरीता, सार्वजनिक नाट्यकला मंडळ, उसेगाव तर्फे आयोजित सं. थैमान या नाटकाप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक
तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष, *मा.श्री.रोहितभाऊ बोम्मावार* यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. रविभाऊ गेड़ेकर, इंजि. श्री. गुलाबजी गेडाम तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चंदूजी प्रदाने, श्री. बनसोड सर, श्री.सुनील पाल, श्री.अमरदिपजी रामटेके,श्री. भास्करजी उरकुडे,
श्री. विलासजी सहारे, श्री. विनोदजी धोटे, श्री. अतुलजी जवादे, श्री. मयूरजी व्यास, श्री. प्रकाश वरगंटीवार, श्री. ताराचंदजी खोब्रागडे, श्री. प्रफुलजी निरुड़वार,श्री. आकाशजी बुर्रीवार, श्री निलेशजी पुटकमवार, श्री. ईश्वरजी बट्टे, यांच्या सोबत अन्य मान्यवर सुद्धा मंचावर उपस्थित होते.
- श्री झेनीथ व सौ विजेता जवादे यांनी केले सर्व भिक्खू संघांना धम्म व अर्थ दान स्व. रामवतार जवादे पुण्यमोदन निमित्त भिक्खु संघातर्फे परित्रण पाठ संपन्न नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर (दि १८) : सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण जवादे यांच्या निवासस्थानी २५ भिक्खूंना चिवरदान करून संपन्न झाले. हा पुण्यमोदनाचा कार्यक्रम कांजी हाऊस चौक बिनाकी मंगलवारी येथील जवादे यांच्या राहत्या घरी संपन्न झाला. स्व. रामवतार जवादे यांच्या पत्नी कुसुम जवादे , सुपुत्र संचालक झेनिथ जवादे व सून सौ विजेता जवादे यांच्या वतीने सर्व भिक्षूंना चिवर दान, धम्म दान करण्यात आले. परित्रण पाठास कुटुंबातील प्रा निलिमा डोंगरे, प्रा मनोज डोंगरे, श्रेयस डोंगरे, श्री राहुल पाटील, सौ पल्लवी पाटील, कु हर्षिता पाटील, श्री अशोक पाटील (मामा) चंद्रपूर, सौ उपासना वासनिक, स्वरा व श्राव्या वासनिक, अशोक गोंडाने, प्रशांत सोमकुवर आदीसह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- Post by The Indian Matrimony1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- कुही तालुक्यात भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार मदनापूर फाट्याजवळील दुर्घटनेने परिसरात हळहळ कुही(शरद शहारे):- कुही तालुक्यात मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास मदनापूर फाट्याजवळ भीषण रस्ता अपघात घडून एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी वाहन क्रमांक MH 38 0492 यांनी दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार उज्ज्वल ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४, रा. मांढळ, ता. कुही) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात चारचाकी वाहनाच्या उजव्या बाजूचा टायर फुटल्याने. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालकाच्या ठोठावरील दुखापत झाली आहे. जखमी चालकाला उपचारासाठी कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास वेलतूर पोलीस स्टेशनं चे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनिराम भुरे, अवी मस्के व इतर सहकारी करीत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे मांढळ परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी मदनापूर फाट्याजवळ वेगमर्यादा व वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.7
- Post by Sanjay Mishra1
- जवादे यांच्या निवासस्थानी भिक्खु संघाचे आगमन भोजनानंतर परित्रण पाठास होणार प्रारंभ नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर (दि १८) : उत्तर नागपुरातील सेंट रिंझाई पब्लिक स्कूल, कांजी हाऊस बिनाकी मंगलवारी येथील स्कूल चे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण असल्याने संचालक झेनिथ जवादे यांच्या घरी भिक्खु संघाचे आगमन झाले1