logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवजयंतीच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे अनावरण शिवसृष्टी'मध्ये 'शाहिरी शिवदर्शन' कार्यक्रमातून युवा शाहीर रामानंद उगले उलगडणार शिवरायांचा जाज्वल्य इतिहास* *नाशिक,येवला,दि.१८ फेब्रुवारी:-* महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सांयकाळी ६ वाजता येवला येथील भव्य ‘शिवसृष्टी’ प्रकल्पात युवा शाहीर रामानंद उगले यांच्या ‘शाहिरी शिवदर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे अनावरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. शिवसृष्टी प्रकल्प हा येवला शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात भर घालणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवचरित्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पांत शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा समाजमनात जागृत ठेवण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ‘शिवसृष्टी’मध्ये ‘शाहिरी शिवदर्शन’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास पोवाड्यांच्या माध्यमातून सजीवपणे उलगडला जाणार आहे. येवला शहरात उभारण्यात आलेला भव्य शिवसृष्टी प्रकल्प हा इतिहास, प्रेरणा आणि संस्कारांचा संगम आहे. येवला शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा हा भव्य दिव्य प्रकल्प आहे. येवला मतदारसंघातील मंत्री छगन भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी हा एक महत्वपूर्ण प्रकल्प असून तो आता पूर्णत्वाकडे आहे. या शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, पराक्रमाचा आणि विचारांचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसृष्टी ही केवळ वास्तू नसून ती स्वराज्याच्या प्रेरणेचे, इतिहासाच्या जतनाचे आणि नव्या पिढीला संस्कार देणारे प्रेरणास्थान ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून तो स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक ठरेल. तसेच अत्याधुनिक संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास, युद्धनीती, प्रशासन व्यवस्था आणि सामाजिक कार्य यांचे जतन व सादरीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच वाचनालयाची उभारणी करून विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना ऐतिहासिक व शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर मावळ्यांचा इतिहास, त्यांच्या पराक्रमाची माहिती सांगणारे विविध शिल्परचना उभारण्यात आल्या असून त्यामुळे पर्यटकांना शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे येवला शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. शिवसृष्टी हा प्रकल्प भावी पिढीला स्वराज्याच्या इतिहासाची ओळख करून देणारा आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणारा केंद्रबिंदू ठरेल. येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून शासनाच्या सहकार्याने हा प्रकल्प अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसृष्टी प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पाचा भाग असलेल्या नयनरम्य कारंजाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास येवला शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांच्या शौर्यगाथांचा प्रेरणादायी स्वर अनुभवावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी यांनी केले आहे.

9 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
9 hrs ago
8686a9f3-9b62-45fc-86ee-7e49579eb919

शिवजयंतीच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे अनावरण शिवसृष्टी'मध्ये 'शाहिरी शिवदर्शन' कार्यक्रमातून युवा शाहीर रामानंद उगले उलगडणार शिवरायांचा जाज्वल्य इतिहास* *नाशिक,येवला,दि.१८ फेब्रुवारी:-* महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सांयकाळी ६ वाजता येवला येथील भव्य ‘शिवसृष्टी’ प्रकल्पात युवा शाहीर रामानंद उगले यांच्या ‘शाहिरी शिवदर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे अनावरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. शिवसृष्टी प्रकल्प हा येवला शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात भर घालणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवचरित्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पांत शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा समाजमनात जागृत ठेवण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ‘शिवसृष्टी’मध्ये ‘शाहिरी शिवदर्शन’ या

6170136f-03b6-4eb1-a48c-96e733d3ae41

विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास पोवाड्यांच्या माध्यमातून सजीवपणे उलगडला जाणार आहे. येवला शहरात उभारण्यात आलेला भव्य शिवसृष्टी प्रकल्प हा इतिहास, प्रेरणा आणि संस्कारांचा संगम आहे. येवला शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा हा भव्य दिव्य प्रकल्प आहे. येवला मतदारसंघातील मंत्री छगन भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी हा एक महत्वपूर्ण प्रकल्प असून तो आता पूर्णत्वाकडे आहे. या शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, पराक्रमाचा आणि विचारांचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसृष्टी ही केवळ वास्तू नसून ती स्वराज्याच्या प्रेरणेचे, इतिहासाच्या जतनाचे आणि नव्या पिढीला संस्कार देणारे प्रेरणास्थान ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून तो स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक ठरेल. तसेच अत्याधुनिक संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास, युद्धनीती, प्रशासन व्यवस्था आणि सामाजिक कार्य यांचे जतन व सादरीकरण करण्यात येणार

f33b9728-b683-43d2-bd0a-3184e60f2352

आहे. यासोबतच वाचनालयाची उभारणी करून विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना ऐतिहासिक व शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर मावळ्यांचा इतिहास, त्यांच्या पराक्रमाची माहिती सांगणारे विविध शिल्परचना उभारण्यात आल्या असून त्यामुळे पर्यटकांना शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे येवला शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. शिवसृष्टी हा प्रकल्प भावी पिढीला स्वराज्याच्या इतिहासाची ओळख करून देणारा आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणारा केंद्रबिंदू ठरेल. येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून शासनाच्या सहकार्याने हा प्रकल्प अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसृष्टी प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पाचा भाग असलेल्या नयनरम्य कारंजाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास येवला शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांच्या शौर्यगाथांचा प्रेरणादायी स्वर अनुभवावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी यांनी केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खबर महाराष्ट्र नाशिक से अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे। रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं
    2
    खबर महाराष्ट्र 
नाशिक से 
अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक  पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे।  रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by VK ONLINE INFORMATION
    10
    Post by VK ONLINE INFORMATION
    user_VK ONLINE INFORMATION
    VK ONLINE INFORMATION
    Graphic designer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड! ​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार.... शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ​निवडणूक प्रक्रिया व घोषणा ​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. ​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा ​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. ​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे ​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू." ​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ ​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    4
    येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड!
​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार....
शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
​निवडणूक प्रक्रिया व घोषणा
​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा
​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे
​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ
​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मोदीजी समाज को बाटो समाज मे फुट डालो आखिर मोदी जी ऐसा क्यू कह रहे है क्या सच सामने आ रहा है क्या अंदर की बात मन की बात बहार आ रही है कमेंट मे जरूर बताये आपका क्या विचार है इस पर
    1
    मोदीजी समाज को बाटो समाज मे फुट डालो आखिर मोदी जी ऐसा क्यू कह रहे है क्या सच सामने आ रहा है क्या अंदर की बात मन की बात बहार आ रही है कमेंट मे जरूर बताये आपका क्या विचार है इस पर
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by आबासाहेब साठे
    2
    Post by आबासाहेब साठे
    user_आबासाहेब साठे
    आबासाहेब साठे
    Local Politician Ulhasnagar, Thane•
    11 hrs ago
  • Post by Narendra singh
    1
    Post by Narendra singh
    user_Narendra singh
    Narendra singh
    Gutter Cleaning Service भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Narendra singh
    5
    Post by Narendra singh
    user_Narendra singh
    Narendra singh
    Gutter Cleaning Service भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.