वर्षा विहारासाठी बाहेर पडणार असाल तर काळजी घ्या, उगाच उत्साहाच्या भरात , थ्रील आणि रिल साठी धाडस करू नका, हकनाक जीव गमावलाय ह्या कुटुंबाने. ट्रेकर मंडळींच्या किंवा कोणाच्याही रिल पाहून जीव धोक्यात जाईल असे धाडस पर्यटकांनी करू नका. ट्रेकर्सचा त्यामागे सराव, अनुभव असतो , सोबत सुरक्षा उपकरणे असतात. ह्या पावसात तुम्हाला बाहेर पडायचा मोह आवरणार नाही , बाहेर जरूर पडा , निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या पण धबधबे, गिर्यारोहण , दरी या ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्या , त्या भागाची नीट रेकी करा . तुमची ऊर्जा, क्षमता तपासा . तुम्ही ज्या भागात चालला आहात तिथल्या रेस्क्यू टिमचा नंबर सोबती ठेवा . दुरून डोंगर साजरे ही म्हण आहे आपल्याकडे ती लक्षात ठेवा. सदरील घटना लोणावळा येथील आहे. काळजी घ्या, तुमचा वर्षाविहार सुखरूप होवो. तुम्ही मावळ , लोणावळा ह्या भागात पर्यटनासाठी जाणार असाल , एखाद्या अपघात झाला, रेस्क्यू ची गरज पडली तर तिथल्या शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla या संस्थेचा हेल्पलाईन नंबर देतोय गरज पडल्यास संपर्क करा . 9822500884

- मावळ दिंडी पालखी सोहळा । भंजन मंडळी ।हारीपाट करताना चा हा आनंद वेगळा आहे ।वारकरी भंजन1
- मावळ किंग विराट ४१४१ 👑❤| डाॅन म्हणत्यात डाॅन 😈|1
- मावळ वार्ता - भुशी धरणावरील व्यावसायिकांवर प्रशासनाची धडक कारवाई पहा व्यावसायिकाच्या प्रतिक्रिया.1
- मावळ आम्ही वादळ आम्ही अन् मरणाचा काळ आम्ही shre shivraj status sher shivraj1
- छत्रपती ग्रुप मावळ ✌️👑1
- लाडकी बहीण योजनेचा' लाभ घेण्यासाठी मावळ तालुक्यातील माता-भगिनींनी शासकीय कार्यालयात पैसे देऊ नये1
- भाऊसाहेब मांडेकर यांचा वजिर आणि सुंदर#sharyat #shots #ytshots #मावळ माती1
- सहयाद्री वार्ता:मावळातील " काश्मीर"अंदर मावळ #सुंदर मावळ1