जळगाव बसस्थानकावर सायबर सुरक्षा जनजागृती अभियान....!!! जळगाव बसस्थानकावर सायबर सुरक्षा जनजागृती अभियान जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव येथील विद्यार्थ्यांच्या सहभागाने Quick Heal Foundation (QHF) यांच्या वतीने जळगाव बसस्थानक परिसरात सायबर सुरक्षा व सायबर फसवणुकीबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. या QHF Impact Activity अंतर्गत बसस्थानकावर उपस्थित प्रवासी, विद्यार्थी तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार आणि त्यापासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी UPI Fraud, OTP Fraud, बनावट फोन कॉल, संशयास्पद लिंक, सोशल मीडिया फसवणूक तसेच विविध ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आपला OTP, UPI PIN, ATM PIN, Password, बँक खात्याची माहिती अथवा इतर गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये, तसेच अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले. फसवणूक करणारे व्यक्ती विविध आमिषे दाखवून किंवा बँक अधिकारी, ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांची गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या जनजागृती उपक्रमाला बसस्थानक परिसरातील प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या सायबर सुरक्षेशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देत ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात KBCNMU चे QHF Warriors Tanisha Mahajan आणि Tejaswini Patil यांनी नागरिकांशी संवाद साधत सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपायांची माहिती दिली. KBCNMU आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून “सावधान रहा, सुरक्षित रहा” हा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता अशा प्रकारच्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

- सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.2
- नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही1
- छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन1
- जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात1
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... - Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security - #DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice1
- चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे। चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।1
- kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal1