logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

1 hr ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय.... : प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता : स्थानिक महिला : विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी #हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण #Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues
    1
    पिंपरी चिंचवड : - 
जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय....
: प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता
: स्थानिक महिला
: विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी
#हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण
#Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२ भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.२
भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली  नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by सचिन शेंडगे 1010
    1
    Post by सचिन शेंडगे 1010
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण
    1
    दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण
    user_कृषी संजिवनी NEWS Today
    कृषी संजिवनी NEWS Today
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    18 min ago
  • मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या दरम्यान सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे यातील आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने त्याची मांनलेली बहीण नामे अन्न ू शेख हिला यातील जखमी हे छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने फायरिंग करून 1) अब्दुल हसन शेख ,2)अकबर अब्दुल शेख समीर अहमद, 3)समीर अहमद शेख यांना गंभीररित्या जखमी करून पळून गेला होता आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे . सदर जखमी यांना काळसेकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले आहेत त्यामध्ये अकबर अब्दुल शेख हा इसम मयत झालेला आहे.
    1
    मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये   आज सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या दरम्यान  सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे  यातील आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने त्याची मांनलेली बहीण नामे अन्न ू शेख हिला यातील जखमी हे छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने फायरिंग करून 1)  अब्दुल हसन शेख ,2)अकबर अब्दुल शेख समीर अहमद, 3)समीर अहमद शेख यांना गंभीररित्या जखमी  करून पळून  गेला होता आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे . सदर जखमी यांना काळसेकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले आहेत त्यामध्ये अकबर अब्दुल शेख हा इसम मयत झालेला आहे.
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • चाकण/पुणे : - सध्या परिसरात घरगुती गॅसची मोठी टंचाई जाणवत असतानाच, या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या एका टोळीवर चाकण उत्तर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चाकण-शिक्रापूर महामार्गावरील भोसे गावच्या हद्दीतील इंडेन गॅस कंपनीच्या पार्किंगमध्येच एम.एच.०४ एम.एच.७७८७ या गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून,सुरक्षा उपकरणांशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडर भरण्यात येत होता.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालून ही गॅस चोरी केली जात होती. गॅस टँकरमधून अवैधपणे घरगुती वापरासाठी लागणाऱ्या टाक्यात गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून संबधित ठिकाणी छापा टाकून १. अंबादास रोहिदास गाडे (वय ४२, रा. चेंबूर, मुंबई) २. अक्षय रमेश मुंगसे (वय २५, रा. रासे, ता. खेड) ३. नवनाथ अंकुश होजगे (वय ३४, रा. भोस, ता. खेड) या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गॅस टँकर, साहित्य आणि गॅससह एकूण ४९,५७,६०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी मोहितेवाडी येथे अश्याच प्रकारे गॅस काढत असताना मोठा स्फोट झाला होता.परंतु यावेळी पोलिसांच्या सतर्कतेने खूप मोठा अनर्थ टळला आहे.... #चाकण #पुणे #गॅसचोरी #अवैधगॅस #पोलीसकारवाई #गॅसटँकर #सिलिंडररिफिलिंग #गुन्हेगारी #सुरक्षाधोका #घरगुतीगॅस #खेडतालुका #मोठीकारवाई #जप्ती #ब्रेकिंगन्यूज #स्थानिकबातम्या #Chakan #Pune #GasTheft #IllegalGasRefilling #PoliceAction #GasTanker #CylinderRefilling #CrimeNews #SafetyHazard #LPG #KhedTaluka #BreakingNews #LocalNews #Seizure #MaharashtraNews
    1
    चाकण/पुणे : -
सध्या परिसरात घरगुती गॅसची मोठी टंचाई जाणवत असतानाच, या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या एका टोळीवर चाकण उत्तर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
चाकण-शिक्रापूर महामार्गावरील भोसे गावच्या हद्दीतील इंडेन गॅस कंपनीच्या पार्किंगमध्येच  
एम.एच.०४ एम.एच.७७८७ या गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून,सुरक्षा उपकरणांशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडर भरण्यात येत होता.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालून ही गॅस चोरी केली जात होती.
गॅस टँकरमधून अवैधपणे घरगुती वापरासाठी लागणाऱ्या टाक्यात गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून संबधित ठिकाणी छापा टाकून 
१. अंबादास रोहिदास गाडे (वय ४२, रा. चेंबूर, मुंबई)
२. अक्षय रमेश मुंगसे (वय २५, रा. रासे, ता. खेड)
३. नवनाथ अंकुश होजगे (वय ३४, रा. भोस, ता. खेड) या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
गॅस टँकर, साहित्य आणि गॅससह एकूण ४९,५७,६०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
दोन वर्षांपूर्वी मोहितेवाडी येथे अश्याच प्रकारे गॅस काढत असताना मोठा स्फोट झाला होता.परंतु यावेळी पोलिसांच्या सतर्कतेने खूप मोठा अनर्थ टळला आहे....
#चाकण #पुणे #गॅसचोरी #अवैधगॅस #पोलीसकारवाई #गॅसटँकर #सिलिंडररिफिलिंग #गुन्हेगारी #सुरक्षाधोका #घरगुतीगॅस #खेडतालुका #मोठीकारवाई #जप्ती #ब्रेकिंगन्यूज #स्थानिकबातम्या
#Chakan #Pune #GasTheft #IllegalGasRefilling #PoliceAction #GasTanker #CylinderRefilling #CrimeNews #SafetyHazard #LPG #KhedTaluka #BreakingNews #LocalNews #Seizure #MaharashtraNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या दरम्यान सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे यातील आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने त्याची मांनलेली बहीण नामे अन्न ू शेख हिला यातील जखमी हे छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने फायरिंग करून 1) अब्दुल हसन शेख ,2)अकबर अब्दुल शेख समीर अहमद, 3)समीर अहमद शेख यांना गंभीररित्या जखमी करून पळून गेला होता आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे . सदर जखमी यांना काळसेकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले आहेत त्यामध्ये अकबर अब्दुल शेख हा इसम मयत झालेला आहे.
    1
    मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये   आज सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या दरम्यान  सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे  यातील आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने त्याची मांनलेली बहीण नामे अन्न ू शेख हिला यातील जखमी हे छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने फायरिंग करून 1)  अब्दुल हसन शेख ,2)अकबर अब्दुल शेख समीर अहमद, 3)समीर अहमद शेख यांना गंभीररित्या जखमी  करून पळून  गेला होता आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे . सदर जखमी यांना काळसेकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले आहेत त्यामध्ये अकबर अब्दुल शेख हा इसम मयत झालेला आहे.
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.