Shuru
Apke Nagar Ki App…
'छतावरली माणसं' या माझ्या कथासंग्रह प्रकाशन सोहळा कार्यक्रमानिमित्त रविवार दिनांक ३०/०६/२०२४ रोजी माननीय श्री.रविंद्र बेडकिहाळ सर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ शाखा फलटण.माननीय सौ. अलका बेडकिहाळ मॅडम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री.अरविंदभाई मेहता साहेब, जेष्ठ पत्रकार दैनिक ऐक्य, माननीय श्री.दत्तात्रय दगडे साहेब ,साद प्रकाशन पुणे,माननीय श्री.रमेश आढाव सर जेष्ठ पत्रकार दैनिक तरुण भारत.माननीय श्री.मठपती साहेब,भाग शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती फलटण आणि सन्मानीय अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ, आप्तेष्ट कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.यातील निवडक क्षणचित्रे...
Rahul sharma

More news from Phaltan and nearby areas
- Shri Sharad Chandraji Pawar Saheb received a warm welcome at Phaltan.1
- "शिक्षणाचे माहेरघर पुणे ते दक्षिण काशी पंढरपूर हा कडेपठार जेजुरी - फलटण मार्ग म्हणजे कंटाळवाणा मार्ग होता. तरीही... वैष्णवांचा मेळा वर्षानुवर्ष याच मार्गाने जात राहिला! अण्... आज हाच मार्ग 'पालखी मार्ग' बनला आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संगतीत विठुरायाच्या भेटीला जाणारा प्रत्येक भाविक आज मनोमन आनंदी झाला! याच मार्गाने जाताना मन मोहरूण जाते आणि परीसरातील निसर्गात जणू साक्षात विठुरायाच्या रुपाचे दर्शन घडते! चला... यानिमित्ताने धर्माभिमानी आणि विकासाची दृष्टी घेऊन आलेल्या सरकारचेही मनःपुर्वक अभिनंदन!" ----------ॲड. उत्तम घुगे.1
- रंगशिळा फलटण।Rangshila phaltan।Shri krishn mandir1
- रणजीत एकनाथ निंबाळकर दशक्रिया विधी फलटण येते1
- पंचावतार फलटण परमहंस प्रतिष्ठान1
- 👑the king of phaltan👑 💥रुद्रावतार वाद्य पथक फलटण💥1
- BREAKING NEWS फलटण येथे साहेबांची दणक्यात एंट्री1
- फलटण येथे श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे जंगी स्वागत.1