पेपरफुटीविरोधात ‘जय गणेश मित्र मंडळा’चा आवाज; पारदर्शक परीक्षांची मागणी कल्याण : विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळ, नेतीवलीचा राजा यांनी जनजागृतीचा संदेश दिला आहे. “पेपर फुटी हा केवळ गुन्हा नाही, हा तर भावी पिढीचा घात आहे,” असा संदेश मंडळाने दिला आहे. पेपरफुटीमुळे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याची गरज असल्याचे मंडळाने आपल्या संदेशातून अधोरेखित केले आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पारदर्शक परीक्षा, कडक कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय यासोबतच भ्रष्टाचारमुक्त भारत हा संदेशही मंडळाने दिला आहे. शिक्षण, समता, न्याय आणि प्रगती या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी युवकांनी आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न जय गणेश मित्र मंडळ, कल्याण पूर्व यांच्या उपक्रमातून करण्यात आला असून, “हा ज्वलंत देखावा बघण्यासाठी सर्वांनी गणेश मंडळात भेट द्या,” असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

- मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना1
- मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत1
- हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan1
- ड्रग्स के अवैध नेटवर्क के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 263 ग्राम हेरोइन बरामद की है। पुलिस की इस कार्रवाई से ड्रग्स नेटवर्क में हड़कंप मच गया है। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि इस नेटवर्क के पीछे कौन-कौन लोग शामिल हैं और ड्रग्स की सप्लाई कहां से की जा रही थी। ⚠️ नोट: यह जानकारी पुलिस की कार्रवाई/बयान के आधार पर है। मामले की आगे की जांच जारी है। 📲 ऐसी ही बड़ी और ब्रेकिंग खबरों के लिए Times of Reporting News को Follow/Subscribe करें। #263GramHeroin #HeroinSeized #DrugBust #DrugsNetwork #PoliceAction #DrugFreeIndia #MumbaiNews #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews #LatestNews #ViralNews #NewsUpdate #MumbaiCrime #TimesOfReporting #InstagramViral #FacebookViral #ReelsViral #TrendingNews ड्रग्स के अवैध नेटवर्क के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 263 ग्राम हेरोइन बरामद की है। पुलिस की इस कार्रवाई से ड्रग्स नेटवर्क में हड़कंप मच गया है। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि इस नेटवर्क के पीछे कौन-कौन लोग शामिल हैं और ड्रग्स की सप्लाई कहां से की जा रही थी। ⚠️ नोट: यह जानकारी पुलिस की कार्रवाई/बयान के आधार पर है। मामले की आगे की जांच जारी है। 📲 ऐसी ही बड़ी और ब्रेकिंग खबरों के लिए Times of Reporting News को Follow/Subscribe करें। #263GramHeroin #HeroinSeized #DrugBust #DrugsNetwork #PoliceAction #DrugFreeIndia #MumbaiNews #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews #LatestNews #ViralNews #NewsUpdate #MumbaiCrime #TimesOfReporting #InstagramViral #FacebookViral #ReelsViral #TrendingNews1
- ocean bar मे लग रहे है ठुमके कानून कायदे की उड़ाई जा रही है धज्जिया । किसके आदेश निर्देश पर ocean बार दिखा रहा है शासन प्रशासन को ठेंगा ?1
- अम्बेडकर पाड़ा के लोग बदहाल जिंदगी जीने को मजबूर, दोनों NCP ने किया था टंकी का उद्धघाटन, अम्बेडकर पाड़ा के लोग बदहाल जिंदगी जीने को मजबूर, दोनों NCP ने किया था टंकी का उद्धघाटन,1
- यूसुफ खान ने AMC विजय कावले की तारीफ की, लेकिन हॉकर्स पर बोले—उजाड़ने से पहले दूसरी जगह दो ! Breaking Bytes यूसुफ खान ने AMC विजय कावले की तारीफ की, लेकिन हॉकर्स पर बोले—उजाड़ने से पहले दूसरी जगह दो ! Breaking Bytes1
- घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत1