#Maharashtra Live News Nagpur मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारा अर्थसहाय्य ; राज्य सरकारचे मानले आभार!! धनंजय मुंडे, कृषी मंत्री यांचे सोबत मंत्रालय, मुंबई येथील बैठकीत झालेले निर्णय. #MVMNews नागपूर : मागील वर्षी झालेल्या आर्थिक नुकसानीसाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये मदत देण्याची कार्यपद्धती 19 सप्टेंबर 2024 रोजी कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली. या योजनेद्वारे 91 लाख हेक्टर क्षेत्रावरील 83 लाख शेतकऱ्यांना 4192 कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाईल. तसेच काटोलमध्ये नवीन उद्यानविद्या महाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. संत्रा आणि मोसंबी उत्पादकांच्या समस्या देखील चर्चेत आल्या, ज्यात मोसंबीवरील 100 किलो काट पद्धती कळमना बाजारात बंद करण्याचा निर्णय झाला. विदर्भातील संत्रा बागांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे 60% फळांची गळ झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली. तसेच बांगलादेशाने संत्रा आयात शुल्क वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना आधीच फटका बसला असून, याआधी मंजूर केलेले 171 कोटी रुपयांचे अनुदान व्यापाऱ्यांना मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.

- Employee dies of heart attack in washroom of HCL office in Nagpur |1
- Nagpur - कन्हान में नवरात्रि का जबरदस्त धूम | नागपुर1
- navratri koradi mandir1
- new Nagpur song DJ Divya Kumari YouTube video song DJ 💔💘💔💘💖💘💖💖☺1
- 2 Dhumal 1 By 1 Takkr 😱 3 Star Dhumal Nagpur कई डायलॉग बाजी 🥰 Vs lashkar Dhumal Nagpur1
- नागपुर के 7 डिपो मे वनविभाग द्वारा करोडो का घोटाला, वनविभाग के अधिकारी खारहे मलाई1
- new nagpur trending short 🥺1
- || JAI KALI DHUMAL NAGPUR || YAVATMAL NAVRATRI UTSAV 2024 🙏😍🚩❤️1