पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील अवकाळी पावसाने बाधीत मक्का उत्पादन शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. -आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली नुकसान भरपाईची मागणी चंद्रपूर जिल्ह्यात 9 मे 2026 रोजी झालेल्या झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पोंभूर्णा आणि मूल तालुक्यातील मक्का, मिरची, भाजीपाला तसेच इतर हंगामाची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलाचा मिळावा यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नुकसानग्रस्त पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला मक्का भिजून खराब झाला असून अनेक ठिकाणी उभे पीक जमीनदोस्त झालेले आहेत आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासोबत दूरध्वनी द्वारे चर्चा करून मक्का, मिरची, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करण्याचे तसेच शासनाकडे नुकसान भरपाईसाठी सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल. शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने तत्परतेने कारवाई करावी असेही आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नव्याने बांधलेले मेन गेट कोसळले. या घटनेमुळे स्थानिक विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, 'विकासाचा बुरखा' फाटल्याची चर्चा सुरू आहे.1
- चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली. ओडिशातून आणलेला 11 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, यात 3 महिलांसह आरोपींचा समावेश आहे.1
- चंद्रपूर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ओडिशा राज्यातून गांजा आणणाऱ्या ३ महिला आणि २ पुरुषांसह ११ किलो गांजा, ऑटो आणि मोबाईल असा २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि ओडिशातील ड्रग रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.1
- नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भिवापूर तालुक्यातील रानमांगली येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण डडमल यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली. त्यांनी सेंद्रिय शेती कशी केली जाते, निविष्ठा कशा तयार करतात याची माहिती घेऊन सेंद्रिय उत्पादनांच्या मार्केटिंगवर चर्चा केली.1
- नौतन के सरस्वती शिशु विद्या मंदिर के प्रांगण में मातृ सम्मेलन किया गया1
- मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमागे दडलेले खरे कारण आता समोर आले आहे. ही नवी माहिती अनेक लोकांना या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरू शकते. वेळीच उपाययोजना केल्यास आरोग्य सुधारणे शक्य आहे.1
- भिवापूरमध्ये नव्याने बांधलेल्या बसस्थानकावरून नागरिक संतप्त झाले आहेत, कारण ते फक्त एक प्रवाशी निवारा ठरले आहे. याचदरम्यान, नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि इतर गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून नेते केवळ प्रसिद्धीच्या मागे लागल्याचे चित्र आहे.1
- तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींनंतर अभिनेता थलपती विजय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उपस्थित होते, ज्यामुळे राज्यात 'थलपती पर्व' सुरू झाले आहे.1