विशेष भर्ती अभियान जिला -अहिल्यानगर एस.आय.एस.(इंडिया) ली. पुणे / दिल्ली तर्फे जिल्हा प्रशासन मधील सर्व पंचायत समिती , सभा भवन, (पोलिस स्टेशन क्षेत्रात) सुरक्षाकर्मी/ सुरक्षा सुपरवायसर आणि भरती अधिकाऱ्या साठी रोजगार शिबिर / रजिस्ट्रेशन कॅम्प च आयोजन करण्यात आले आहे जो सुरक्षेसाठी उमेदवार निश्चित केला जाईल त्याला 65 वर्षासाठी रोजगार रोजगार शिबिर आयोजन साठी महत्वपूर्ण सूचना - जिल्हा-अहिल्यानगर (महाराष्ट्र) एस.आय.एस.(इंडिया) ली. पुणे / दिल्ली तर्फे जिल्हा प्रशासन मधील सर्व पंचायत समिती , सभा भवन, (पोलिस स्टेशन क्षेत्रात) सुरक्षाकर्मी/ सुरक्षा सुपरवायसर आणि भरती अधिकाऱ्या साठी रोजगार शिबिर / रजिस्ट्रेशन कॅम्प च आयोजन करण्यात आले आहे जो सुरक्षेसाठी उमेदवार निश्चित केला जाईल त्याला 65 वर्षासाठी रोजगार देण्यासाठी कॅम्प आयोजित करणार आहोत हे रोजगार शिबिर कॅम्प खालील प्रकारे पंचायत समिती मध्ये आयोजित केला जाणार आहे (01.) दिनांक: २०.०३.२०२६ /२१.०४.२०२६ ला पंचायत समिति कोपरगांव सभा भवन , (02.) दिनांक: २३.०३.२०२६ ला पंचायत समिति कर्जत सभा भवन , (03.) दिनांक: २४.०३.२०२६ ला पंचायत समिति अकोले सभा भवन (04.) दिनांक: २५.०३.२०२६ ला पंचायत समिति पार्थरडी भवन , (05.) दिनांक: ३०.०३.२०२६ ला पंचायत समिति शेवगांव सभा भवन (06. दिनांक: ०१.०४.२०२६ ला पंचायत समिति राहुरी सभा भवन में, (07.) दिनांक: ०२.०४.२०२६ ला पंचायत समिति नेवासा सभा भवन (08.) दिनांक: ०६.०४.२०२६ ला पंचायत समिति श्रीरामपुर (09.) दिनांक: ०७.०४.२०२६ ला पंचायत समिति राहता सभा भवनों (10.) दिनांक: ०८.०४.२०२६ ला पंचायत समिति श्रीगोंदा सभा भवन में, (11.) दिनांक: ०९.०४.२०२६ ला पंचायत समिति संगमनेर सभा भवन , (12.) दिनांक: १३.०४.२०२६ ला पंचायत समिति जामखेड सभा भवन (13.) दिनांक: १५.०४.२०२६ ला १७.०४.२०२६ पंचायत समिति अहिल्यानगर सभा भवन (14.) दिनांक: २०.०४.२०२६ ला पंचायत समिति पारनेर सभा भवन सभा भवन मध्ये रोजगार शिबिर कॅम्प च आयोजन करण्यात आले आहे कंपनी चे वरिष्ठ अधिकारी श्री नारायण शर्मा ने सांगितलं की अहिल्यानगर जिल्हा तसेच महाराष्ट्र मधील सर्व बेरोजगार युवकांना रोजगारासाठी संधी आहे आपली नियुकी शरीराचे वजन व उंची यांची आणि लिहित स्वरूपाची परीक्षा च्या आधारावर केली जाईल आणि त्यामध्ये नियुक्त जवानांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी ३५०/ स्वतः आपल्या मोबाईल वरून भरावे लागतील प्रशिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र मधील पुणे ,सातारा, सांगली, कोल्हापुर, नाशिक, शंभाजीनगर,धाराशिव, अहिल्यानगर, मुम्बई पुण्या मधील सर्व औद्योगिक संस्था ,शिक्षण संस्था,शासकीय आय.टी. आय. कॉलेज , शॉपिंग मॉल,हॉटेल, मेट्रो,एअरपोर्ट , लालकिल्ला, कुतुबमिनार, ताजमहल, हुमायू चा मकबरा,सांस्कृतिक स्मारक मध्ये नोकरी दिली जाईल वेतन राज्य सरकार च्या नियमावलीनुसार जवानाचा पगार दिला जाईल मासिक पगार १९०००/-... पासून ३६०००/-... पर्यंत वार्षिक पगार वाढ १० % प्रत्येक वर्षी केला जातो नोकरी मध्ये मेडिकल तसेच इश्यूरन्स ची सुविधा ३० लाखा पर्यंत , पी फ ,बोनस, मेस,रहायची सुविधा आणि 2 मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते आणि ६५ वर्षा पर्यंत एका ठिकाणी नोकरी दिली जाते वय १९ वर्षा पासून ४० वर्ष , वजन ५६ किलोपासून ९० किलो पर्यंत उंची १६७.५ सेमी पासून १७०पर्यंत सर्व 960 पद रिकामी आहेत शैक्षणिक पात्रता 10 वी/ 12वी / पदवी (ग्रैजुएशन)/NCC/ डिप्लोमा तसेच शरीराने तंदुरुस्त उमेदवार यामध्ये सहभाग घेऊन रोजगार प्राप्त करू शकतात .
विशेष भर्ती अभियान जिला -अहिल्यानगर एस.आय.एस.(इंडिया) ली. पुणे / दिल्ली तर्फे जिल्हा प्रशासन मधील सर्व पंचायत समिती , सभा भवन, (पोलिस स्टेशन क्षेत्रात) सुरक्षाकर्मी/ सुरक्षा सुपरवायसर आणि भरती अधिकाऱ्या साठी रोजगार शिबिर / रजिस्ट्रेशन कॅम्प च आयोजन करण्यात आले आहे जो सुरक्षेसाठी उमेदवार निश्चित केला जाईल त्याला 65 वर्षासाठी
रोजगार रोजगार शिबिर आयोजन साठी महत्वपूर्ण सूचना - जिल्हा-अहिल्यानगर (महाराष्ट्र) एस.आय.एस.(इंडिया) ली. पुणे / दिल्ली तर्फे जिल्हा प्रशासन मधील सर्व पंचायत समिती , सभा भवन, (पोलिस स्टेशन क्षेत्रात) सुरक्षाकर्मी/ सुरक्षा सुपरवायसर आणि भरती अधिकाऱ्या साठी रोजगार शिबिर / रजिस्ट्रेशन कॅम्प च आयोजन करण्यात आले आहे जो सुरक्षेसाठी उमेदवार निश्चित केला जाईल त्याला
65 वर्षासाठी रोजगार देण्यासाठी कॅम्प आयोजित करणार आहोत हे रोजगार शिबिर कॅम्प खालील प्रकारे पंचायत समिती मध्ये आयोजित केला जाणार आहे (01.) दिनांक: २०.०३.२०२६ /२१.०४.२०२६ ला पंचायत समिति कोपरगांव सभा भवन , (02.) दिनांक: २३.०३.२०२६ ला पंचायत समिति कर्जत सभा भवन , (03.) दिनांक: २४.०३.२०२६ ला पंचायत समिति अकोले सभा भवन
(04.) दिनांक: २५.०३.२०२६ ला पंचायत समिति पार्थरडी भवन , (05.) दिनांक: ३०.०३.२०२६ ला पंचायत समिति शेवगांव सभा भवन (06. दिनांक: ०१.०४.२०२६ ला पंचायत समिति राहुरी सभा भवन में, (07.) दिनांक: ०२.०४.२०२६ ला पंचायत समिति नेवासा सभा भवन (08.) दिनांक: ०६.०४.२०२६ ला पंचायत समिति श्रीरामपुर (09.) दिनांक: ०७.०४.२०२६ ला पंचायत समिति राहता सभा भवनों
(10.) दिनांक: ०८.०४.२०२६ ला पंचायत समिति श्रीगोंदा सभा भवन में, (11.) दिनांक: ०९.०४.२०२६ ला पंचायत समिति संगमनेर सभा भवन , (12.) दिनांक: १३.०४.२०२६ ला पंचायत समिति जामखेड सभा भवन (13.) दिनांक: १५.०४.२०२६ ला १७.०४.२०२६ पंचायत समिति अहिल्यानगर सभा भवन (14.) दिनांक: २०.०४.२०२६ ला पंचायत समिति पारनेर सभा भवन सभा भवन मध्ये रोजगार शिबिर कॅम्प
च आयोजन करण्यात आले आहे कंपनी चे वरिष्ठ अधिकारी श्री नारायण शर्मा ने सांगितलं की अहिल्यानगर जिल्हा तसेच महाराष्ट्र मधील सर्व बेरोजगार युवकांना रोजगारासाठी संधी आहे आपली नियुकी शरीराचे वजन व उंची यांची आणि लिहित स्वरूपाची परीक्षा च्या आधारावर केली जाईल आणि त्यामध्ये नियुक्त जवानांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी
३५०/ स्वतः आपल्या मोबाईल वरून भरावे लागतील प्रशिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र मधील पुणे ,सातारा, सांगली, कोल्हापुर, नाशिक, शंभाजीनगर,धाराशिव, अहिल्यानगर, मुम्बई पुण्या मधील सर्व औद्योगिक संस्था ,शिक्षण संस्था,शासकीय आय.टी. आय. कॉलेज , शॉपिंग मॉल,हॉटेल, मेट्रो,एअरपोर्ट , लालकिल्ला, कुतुबमिनार, ताजमहल, हुमायू चा मकबरा,सांस्कृतिक स्मारक मध्ये नोकरी दिली जाईल वेतन राज्य सरकार
च्या नियमावलीनुसार जवानाचा पगार दिला जाईल मासिक पगार १९०००/-... पासून ३६०००/-... पर्यंत वार्षिक पगार वाढ १० % प्रत्येक वर्षी केला जातो नोकरी मध्ये मेडिकल तसेच इश्यूरन्स ची सुविधा ३० लाखा पर्यंत , पी फ ,बोनस, मेस,रहायची सुविधा आणि 2 मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते आणि ६५ वर्षा पर्यंत एका ठिकाणी नोकरी
दिली जाते वय १९ वर्षा पासून ४० वर्ष , वजन ५६ किलोपासून ९० किलो पर्यंत उंची १६७.५ सेमी पासून १७०पर्यंत सर्व 960 पद रिकामी आहेत शैक्षणिक पात्रता 10 वी/ 12वी / पदवी (ग्रैजुएशन)/NCC/ डिप्लोमा तसेच शरीराने तंदुरुस्त उमेदवार यामध्ये सहभाग घेऊन रोजगार प्राप्त करू शकतात .
- नारायण शर्माKhatav, Sataraवेरी नाइस न्यूजon 21 March
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .1
- वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by E city news network1
- JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..1