Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या वर्षी स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी ही आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सक्रिय झाली आहे. या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र स्वाभिमानी पार्टी सक्रीय झाली आहे. विशेष म्हणजे पक्षातर्फे राज्यभरातील २८८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी देखील आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असून लवकर उमेदवारांची नावांची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संतोष सपकाळे यांनी केली आहे. पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकारपरिषद घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. पहा ते काय म्हणालेत !!!
Jay singh

More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग चा प्रकार उघड1
- नमस्कार जळगावकरांनो, जळगाव शहरातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी येत्या शनिवार पासून अपेक्षा नोंदणी अभियान राबवीत आहोत. जळगाव शहरात विविध ठिकाणी अपेक्षा नोंदणी केंद्र शनिवार पासून सुरू होतील. या ठिकाणी तुमच्या समस्या, तक्रारी, सूचना व अपेक्षा तुम्ही नोंदवायच्या आहेत. आपण नोंदविलेल्या अपेक्षेतूनच तयार होणार आहे जाहीरनामा जळगावच्या विकासाचा.1
- Gulabrao Patil | जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही, कोणी अर्ज केला आहे का? - गुलाबराव पाटील1
- Jalgaon Raysoni college BTech1
- झणझणीत वांग्याचे भरीत | जळगाव वांग्याचे भरीत | भरीत रेसिपी1
- |Apla Jalgaon| Jalgaonkar |1
- Post by santosh kuswaha1
- Jalgaon highway accident!1