Shuru
Apke Nagar Ki App…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना मोठा दिलासा ! महायुती सरकारचे आभार आणि अभिनंदन ! आता उत्पन्न दाखला, डोमेसाईल (अधिवास) प्रमाणपत्र लागणार नाही तर योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार !
Ratan Tadake
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना मोठा दिलासा ! महायुती सरकारचे आभार आणि अभिनंदन ! आता उत्पन्न दाखला, डोमेसाईल (अधिवास) प्रमाणपत्र लागणार नाही तर योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार !
- MDMangala DandhareSudhagad, Raigad👏12 hrs ago
- DDurvasPauni, Bhandara😢1 day ago
- मारोती.दसरथ. शेंडे रा नोकारी खुर्द चि चंद्रपुरRajura, Chandrapur😡1 day ago
More news from Niphad and nearby areas
- * *निफाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार Diliprao Bankar -* *दिलीपराव बनकर यांनी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री Ajit Pawar यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे समर्थन करत,* *सरकारला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी समृद्ध करणे गरजेचे आहे म्हणून शेतकरी हिताच्या मागण्या शासनाकडे केल्या आहे !* *यात प्रामुख्याने २ लाखापर्यंतचे बाकी असलेले शेतकरी कर्जमुक्त करावे व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी यांना ५० हजारांची प्रोत्साहन पर अनुदान द्यावे,* रासायनिक खतांच्या किटकनाशक *यावरील GST माफ केला पाहिजे,* कांद्यावरील ४०% निर्यात शुल्क माफ *करावे, बांग्लादेशात द्राक्षाच्या घेतले जात* *असलेले आयात शुल्क कमी करावे या बाबत केंद्राला विनंती करावी, पिंपळगाव ब. येथे कीटकनाशक औषध चाचणी प्रयोगशाळा उभारावी तसेच कृषी खात्याच्या पिंप्री (ता. निफाड) येथील जागेवर कृषी महाविद्यालय उभारावे या मागण्या* शासन दरबारी मांडत, *अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांच्या बाबत मुख्यमंत्री श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री* *श्री. Devendra Fadnavis साहेब तसेच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांचे आभार मानत महायुती* शासनाचे *आमदार दिलीपकाका बनकर यांनी अभिनंदन केले !*1
- निफाड तालुक्यात तरुणाची हत्या ; नातेवाईकांचा लासलगाव पोलीस स्टेशन ला ठिय्या1
- व्यवसायिकांचा सरकारला जाब दुधाला योग्य भाव मिळावा निफाड तालुक्यात व्यवसायकांचा आंदोलन1
- कांदा बाजारभाव ०३ जुलै(कृषी उत्पन्न बाजार समिती,लासलगाव,निफाड,विंचुर)1
- निफाड: तरुणावर सात ते आठ जण तुटून पडले,तरूणाने अखेर जीव गमविला1
- जिल्हा नाशिक तालुका सिन्नर येथील गोंडेश्वरचे सुंदर असे महादेवाचे पुरातन काळातील मंदिर 🙏mahadev1
- सिन्नर: सोमठाने येथील हल्ला झालेल्या 29 वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू....1
- संकल्प करिअर अकॅडमी, सिन्नर1