logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सक्षम संस्कार शिबिर संपन्न* वसगडे येथील शिवकालीन मर्दानी खेळ व शस्त्रकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा *सक्षम संस्कार शिबिर संपन्न* वसगडे येथील शिवकालीन मर्दानी खेळ व शस्त्रकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा करण्यात आला . प्रा वासुदेव गुरव सर व अमर खोत यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.सक्षम संस्कांर शिबिरांचे संस्थापक श्री सुदर्शन कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रा.वासुदेव गुरव यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? याविषयी मांडणी केली.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्री अमर खोत यांनी चमत्कारा मागील विज्ञान हा विषय मुलांच्या पुढे चमत्कार दाखवून, चमत्कारा पाठीमागील वैज्ञानिक तत्त्वे समजून सांगून ,व भोंदूगिरी करणारे बुवा बाबा कशी फसवणूक करतात,तसेच आर्थिक, शारीरिक, लैंगिक शोषण करतात हे सोदाहरण स्पष्ट केले.आपण अध्यात्मिक वा इतर भोंदूबाबाना फसू नये असे आवाहन केले. प्रा.अमोल वंडे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास शिवतीर्थ फाउंडेशन चे अध्यक्ष श्री संजय जाधव,उप अध्यक्ष रामगोडा पाटील,सचिव धोंडीराम पाटील श्री प्रांजल खोत,श्री विश्वास शिंदे,सुशांत सावंत,लक्ष्मण चव्हाण,शांतीनाथ खोत विद्यार्थी नागरिक महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

59 min ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
59 min ago
ce394aca-d09e-4e4a-8054-e9b8c2aa8018

सक्षम संस्कार शिबिर संपन्न* वसगडे येथील शिवकालीन मर्दानी खेळ व शस्त्रकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा *सक्षम संस्कार शिबिर संपन्न* वसगडे येथील शिवकालीन मर्दानी खेळ व शस्त्रकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा करण्यात आला . प्रा वासुदेव गुरव सर व अमर खोत यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.सक्षम संस्कांर शिबिरांचे संस्थापक श्री सुदर्शन कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रा.वासुदेव गुरव यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? याविषयी मांडणी केली.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्री अमर खोत यांनी चमत्कारा मागील विज्ञान हा विषय मुलांच्या पुढे चमत्कार दाखवून, चमत्कारा पाठीमागील वैज्ञानिक तत्त्वे समजून सांगून ,व भोंदूगिरी करणारे बुवा बाबा कशी फसवणूक करतात,तसेच आर्थिक, शारीरिक, लैंगिक शोषण करतात हे सोदाहरण स्पष्ट केले.आपण अध्यात्मिक वा इतर भोंदूबाबाना फसू नये असे आवाहन केले. प्रा.अमोल वंडे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास शिवतीर्थ फाउंडेशन चे अध्यक्ष श्री संजय जाधव,उप अध्यक्ष रामगोडा पाटील,सचिव धोंडीराम पाटील श्री प्रांजल खोत,श्री विश्वास शिंदे,सुशांत सावंत,लक्ष्मण चव्हाण,शांतीनाथ खोत विद्यार्थी नागरिक महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपसभापती आ. नीलमताई गोऱ्हे यांचे फोनवरील संभाषण व्हायरल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपसभापती आ. नीलमताई गोऱ्हे यांचे फोनवरील संभाषण
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपसभापती आ. नीलमताई गोऱ्हे यांचे फोनवरील संभाषण व्हायरल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपसभापती आ. नीलमताई गोऱ्हे यांचे फोनवरील संभाषण
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    10 min ago
  • खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला
    1
    खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . 
खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी # **कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या **रक्षाबंधनाच्या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.** शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी, आकर्षक आणि पारंपरिक राख्यांची दुकाने थाटली असून, राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजारात **अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या** उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाईन्सच्या राख्यांपासून ते मोती, खडे, रुद्राक्ष, चंदन आणि पारंपरिक कलाकुसरीच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता पाहायला मिळत आहे. मात्र, आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांची रेलचेल असली तरी अनेक बहिणींची पसंती अजूनही **पारंपरिक राख्यांनाच** असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साधी, सुंदर आणि प्रेमाची आठवण करून देणारी राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होत आहे. राखी हा केवळ एक धागा नाही; त्यात **बालपणीच्या आठवणी, भावंडांचे भांडण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे एक न बोललेले वचन** दडलेले असते. त्यामुळे राखीची किंमत किती आहे यापेक्षा ती बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारे प्रेम आणि भावाच्या मनात निर्माण होणारी आपुलकी अधिक मौल्यवान ठरते. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटण्याची ओढ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांसोबतच **भाऊसाठी खास भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांच्या खरेदीलाही वेग** आला आहे. यंदाच्या रक्षाबंधनात महागडी भेटवस्तू नको, तर **बहिणीच्या हातातील राखी आणि भावाच्या मनातील प्रेमाचा धागा कायम घट्ट राहावा**, अशीच भावना बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
    1
    रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी

# 
**कोल्हापूर  २७ सिटी न्यूज नेटवर्क 
भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या **रक्षाबंधनाच्या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.** शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी, आकर्षक आणि पारंपरिक राख्यांची दुकाने थाटली असून, राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.
यंदा बाजारात **अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या** उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाईन्सच्या राख्यांपासून ते मोती, खडे, रुद्राक्ष, चंदन आणि पारंपरिक कलाकुसरीच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता पाहायला मिळत आहे.
मात्र, आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांची रेलचेल असली तरी अनेक बहिणींची पसंती अजूनही **पारंपरिक राख्यांनाच** असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साधी, सुंदर आणि प्रेमाची आठवण करून देणारी राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होत आहे.
राखी हा केवळ एक धागा नाही; त्यात **बालपणीच्या आठवणी, भावंडांचे भांडण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे एक न बोललेले वचन** दडलेले असते. त्यामुळे राखीची किंमत किती आहे यापेक्षा ती बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारे प्रेम आणि भावाच्या मनात निर्माण होणारी आपुलकी अधिक मौल्यवान ठरते.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटण्याची ओढ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांसोबतच **भाऊसाठी खास भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांच्या खरेदीलाही वेग** आला आहे.
यंदाच्या रक्षाबंधनात महागडी भेटवस्तू नको, तर **बहिणीच्या हातातील राखी आणि भावाच्या मनातील प्रेमाचा धागा कायम घट्ट राहावा**, अशीच भावना बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता . कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला . या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला . या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .
    4
    अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री  दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन 
एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता .
कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत  दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर   'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात  स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला .
या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला .      या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे  गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य  विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या .
या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म  बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .
    user_Rajendra Makote
    Rajendra Makote
    आरोग्य सेवक - पत्रकार करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!
    1
    कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    1 day ago
  • मालवणात समुद्रदेवतेला नारळ अर्पण; मत्स्यव्यवसायाच्या भरभराटीसाठी प्रार्थना
    1
    मालवणात समुद्रदेवतेला नारळ अर्पण; मत्स्यव्यवसायाच्या भरभराटीसाठी प्रार्थना
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    6 min ago
  • नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ
    1
    नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    31 min ago
  • जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा संपन्न! अरुणा महेश (दादा) पाटील यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेस उपस्थित राहून तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा संपन्न! *तासगाव पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य सौ. अरुणा महेश (दादा) पाटील यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेस उपस्थित राहून तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली.* सभेमध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, औषधांचा पुरवठा, माता-बाल आरोग्य सेवा, स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. 🏥 निरोगी समाज आणि सक्षम आरोग्य व्यवस्था हेच आपले ध्येय!
    1
    जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा संपन्न!
अरुणा महेश (दादा) पाटील यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेस उपस्थित राहून तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा संपन्न!
*तासगाव पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य सौ. अरुणा महेश (दादा) पाटील यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेस उपस्थित राहून तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली.*
सभेमध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, औषधांचा पुरवठा, माता-बाल आरोग्य सेवा, स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला.
🏥 निरोगी समाज आणि सक्षम आरोग्य व्यवस्था हेच आपले ध्येय!
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    19 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.