Shuru
Apke Nagar Ki App…
धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण... लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध... धरणगाव -- येथील तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ यांच्यातर्फे आज तहसिल कार्यालयात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे पिंप्राळा, ता. जळगाव येथे दि. १ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांचे झालेले अन्यायकारक निलंबन व मौजे मांडळ, तालुका अमळनेर येथे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर वाळू माफियाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तसेच १५ दिवस उलटूनही आरोपी अटक न झाल्याने तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ यांच्यातर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते ग्राम महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, संवर्गातील महसुल सहाय्यक अधिकारी आदींनी सहभाग नोंदवला.
Kiran Mali

More news from Jalgaon and nearby areas
- ऑफिस में काम करते समय अचानक कोई पीछे आ जाए, तो घबराहट आम बात है। लेकिन अब एक नई लेज़र ट्रिपवायर टेक्नोलॉजी इस परेशानी का हल बन रही है। जैसे ही कोई कमरे में एंट्री करता है, कंप्यूटर स्क्रीन अपने-आप सेफ मोड में चली जाती है। न कैमरा, न मैनुअल क्लिक,ये सिस्टम ऑफिस प्राइवेसी को पहले से कहीं ज्यादा स्मार्ट और सुरक्षित बना रहा है। 📹Media: Git.io #technology #engineering #privacy #hardware #innovation #OfficeLife #FutureTech #PrivacyTech #SmartOffice #TechNews1
- पत्रकार दिनानिमित्त..... महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने बैठक संपन्न1
- नीतीश कुमार हिजाब विवाद पर क्या बोली Dipa Misal?1
- बांग्लादेश के मायमेनसिंह जिले के वालुका थाना क्षेत्र के मास्टर बारी में दीपू चंद्र दास को बगलादेशी मुसलमानों ने फाँसी दे कर जिंदा जला दिया,1
- माणिकराव कोकाटे येणार तूर्तास दिलासा जामीन मंजूर मात्र दोन वर्षाची शिक्षा कायम.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- प्रेम विवाह करणाऱ्या उपेंद्रला झाडाला बांधून मारले2
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1