“दोस्तो जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं ……. मित्रांनो मला जीवन आनंदानी जगायला फार आवडते कारण ‘ये जिंदगी ना मिलेगी दुबारा’ या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ‘. आनंदनी जीवन जगण्यासाठी आपल्याला पत्नी-नोकरी , आई-वडील ,बहीण -भाऊ ,नाते-गोते व मित्र-मैत्रीण हे लागतात .या पाच सर्कल वर आपल्या जीवनाचा आनंद अवलंबून असतो .या सर्वांशी माया-ममता प्रेमपूर्वक जीवाळा असेल तरच आपण जीवनामध्ये खार आनंद घेऊ शकतो .मी नेहमी सर्कल चे हे पाच बिंदू बैलेंस करण्याचा प्रयत्न करत असतो . नोकरी निमित्य मी आरे कॉलोनी गोरेगाव येथे आहे .या नवीन जागेत अनेक नवीन मित्र-मैत्रीण कमावले त्यातील एक ही माझी मैत्रीण ‘पियू चोहान ‘ …फैशन मॉडल , एक्ट्रेस ,बस्सिनेस वुमन ,एनिमल लवर म्हणून परिचित आहे . आरे जंगलात एक दिवसा-आड वॉकिंग रनिंग आणि योगा करायला येते . आमचा वॉकिंग रनिंग मुळे परिचय झाला .राजेस्थान च्या घरी वडील ‘प्रिंसिपल’ आई ‘लेक्चरर आहे ही मुंबईत स्वच्या महानतीवर ग्लैमरस इंडस्ट्री मधे नाव कमवत आहे .खूप मेहेनती डेटर्माइंड मोटीवतेड मुलगी आहे .मुंबईत घरी ‘ऑडी’ असताना हौस म्हणून उघडी जीप चालवाईची ईच्छा म्हणून एकेदिवशी उघडी जीपच खरीदी केली. आरे त वॉकिंगला जीप घेऊन आली आणि म्हणाली “सूर्यकांत‘ हम ने ओपन जीप खरीद लाई है चालते क्या ?…. बस बैठा ओपन जीप मी और ये गाणा गुणगुणाय …. बस देवाकडे एकच मागणे आहे “देव तू नोकरी -पत्नी ,आई-वडील ,बहीण -भाऊ ,नाते-गोते ,खूप सारे मित्र-मैत्रीण ..दिलेस असेच सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदात ठेव धन्यवाद ….

- GB NEWS GONDIA नगर परिषदेत सी.ओ.साहेब मिळत नसल्याने व्यापारी संघटनेने घरी जाऊन दिले निवेदन1
- #MaharashtraLiveNews Gondia मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप झाले : अजित पवार राजकारणात आल्यापासून पक्ष बदलला नाही : अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून व्हिडीओ ट्विट1
- ग्राम सालेबर्डी-मकरधोकळा-भिलेवाडातील , आमगाव क्षेत्रातील व भंडारा तालुक्यातील समस्त जनतेसाठी स्वतःचा प्रत्येक क्षण देणारे श्री.विनोदजी बांते गटनेते तथा सदस्य जिल्हा परिषद भंडारा आजच्या एका विशिष्ठ विषयावर म्हणजे सिरसघाट , सालेबर्डी येथील शाळेत जाणाऱ्या मुलांचे , शेतकऱ्यांचे व समस्त ग्रामवासीयांचे प्रश्न मांडतांनी.. सोबत भाजप चे ग्रामीण शहर पदाधिकारी आणि ग्रामस्थ…1
- संत गाडगेबाबा महाविद्यालय नागपूर | यवतमाळ, नागपुर, आणि गोंदिया जिल्ह्यात मेघा भरती | शिक्षक भरती |1
- साधुवा स बोले संता से बोले,भक्ता कि गोंदिया में खेले गजानन1
- GB NEWS GONDIA महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेला अजित दादांनी दिला महत्वपूर्ण संदेश1
- GONDIA | सिंचनाचे साधन असलेल्या शेतकऱ्यांची भात रोवणीला सुरुवात1
- #GondiajilhapurnMahiti #गोंदियाजिल्ह्य विषय संपूर्ण माहिती1