हनुमानवाडी येथील ज्येष्ठ सहकारी, मार्गदर्शक, कार्यकर्ते असलेले श्री.मारुती जगताप यांनी घरी भेट घेत हक्काने काही कामे सोडवण्यासाठी सांगितले. यावेळेस त्यांचे तात्काळ प्रश्न मार्गी लावत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळेस त्यांच्या खिशामध्ये कायम असणारा माझा फोटो मला व उपस्थितांना दाखवत “भाऊ आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत, आता काही झाले तरी आपण सर्व ताकतीनशी लढायचं व जिंकायचं” हा जो विश्वास दिला त्याने अक्षरशा डोळे - मन भरून आले. वैयक्तिकरित्या कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता हा आपला स्वाभिमानी इंदापूरकर माझ्या पाठीमागे खंबीर उभा आहे. आपल्या इंदापूर तालुक्याची स्वाभिमानी सर्वसामान्य जनता 1995 पासून ज्या पद्धतीने माझ्या पाठीमागे ठामपणे उभी आहे, त्यामुळेच मी आजपर्यंत येवढ्या मोठ्या राजकीय व सामाजिक पदांवरती काम करत सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकलो. इंदापूर तालुक्याचे शिल्पकार कर्मयोगी स्वर्गीय शंकररावभाऊ पाटील यांच्या शिकवणीप्रमाणे सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपला असतोच. आजही या सर्वांचे काम करत असताना ज्या विश्वासाने व हक्काने हे सर्वजण माझ्याकडे येतात, हक्काने प्रश्न सोडवतात व काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान व आनंद असतो हे पाहूनच अजून ताकतीने काम करण्याची अजून शक्ती येते. आपल्या सर्वांची साथ अशीच कायम राहो ही सदिच्छा...!

- श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व वारकरी संप्रदाय यांचे इंदापूर तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत1
- ग्रामदैवत रोकडोबा महाराज पायी पालखी सोहळा श्रीक्षेत्र खंडाळे ते श्री क्षेत्र पंढरपूर आजचा आठवा दिवस, सणसर ते अंथुर्णे असे सुमारे 11km आजच्या दिवशी पार करून आंथुर्णे ता इंदापूर या ठिकाणी मुक्कामी दिंडी दाखल झाली. राम कृष्ण हरी1
- आषाढी एकादशी म्हणजे असंख्य वैष्णवांना आपल्या माऊलीची भेट घडवणारा अलौकिक सोहळा. माऊलीच्या भेटीसाठी पंढरपुरास निघालेल्या पालखीचे दर्शन होणे ही सुद्धा मोठी भाग्याची गोष्ट मानली जाते. असाच भाग्याचा दिवस आज उगवला, आज इंदापूर रोड बांदलवाडी संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य आज मला मिळाले. हे भक्तिमय क्षण आजीवन स्मरणात राहतील !1
- Indapur | बुद्धीप्रामाण्यवादी व विवेकी भूमिका मांडणारे हे लोक खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देतात.1
- भीम जयंती इंदापूर 2024 एपी आऊटलाईन अँड एसआरएस मास्टर माईंड साऊंड अध्यक्ष बंटी भाऊ सोनवणे इंदापूर1
- इंदापूर बुद्ध जयंती महाकारूणी तथागत गौतम बुद्ध जयंती वर्ष पहिले 2024 अध्यक्ष बंटी भाऊ सोनवणे1
- Bhag - 2 : दिनांक ६/०७/२०२४ वार शनिवार रोजी इंदापूर डाळिंबयार्ड पुनः डाळिंब विक्रि साठी सुरु.1
- इंदापुर बुद्ध जयंती महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण भव्य शांतमय पदयात्रा इंदापूर1