शिरसोलीतील पान मळ्याते 'किसान गोष्टी'! जळगाव : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पानवेल संशोधन केंद्र व तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत थेट शिरसोलीच्या पानवेल क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी 'किसान गोष्टी' कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. पानमळ्यातील कीड व रोग नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पानवेल संशोधन केंद्र जळगाव येथील शास्त्रज्ञ संजय नंदनवार, कृषि अधिकारी मिलिंद वाल्हे, शिरसोली प्र.बो. उपसरपंच दिगंबर बारी, कृषी सहाय्यक भरत पाटील व पानवेल उत्पादक शेतकरी उपस्थित होते. पानमळ्यातील कीड व रोग नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची यावेळी माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना पानवेलीबाबत मार्गदर्शन करताना. गतकाळात शिरसोली व परिसरात मर व मुळकुजव्या रोगाने पानमळ्यांची संख्या कमी झाली आहे. शेतकऱ्यांनी नव्याने पानमळाची लागवड करताना ट्रायकोडर्मा, बीव्हेरिया बेसियाना, निंबोळी पेंड, निंबोळी अर्क, करंज पेंड शेणखत आदी घटकांची निर्धारित मात्रा देऊन रोगावर नियंत्रण मिळवावे, असे आवाहन नंदनवार यांनी केले... गतकाळात विद्यापीठाचे वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ.बी.सी.गमे यांनी कृषि विभाग व पानवेल संशोधन केंद्र नेहमी सजग राहील, यासाठी आश्वस्त केले होते. त्यानुसार पानमळ्यांच्या विस्तारासाठी कृषी विभाग, पानवेल संशोधन केंद्र तत्पर असेल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. सूत्रसंचालन कृषि सहाय्यक कमलेश पवार यांनी केले.

- मूलभूत न्याय हक्कांसाठी ठाम संघर्ष! प्रभाग क्र.4 चा आवाज – जनतेसोबत, जनतेसाठी सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)1
- विशाल जैस्वाल प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाढता पाठिंबा कामगार असो व्यापारी असो किंवा ग्रहणी सर्वांचा विश्वास प्रभाग क्रमांक 26 सातारा गेवराई राजनगर विशाल जैस्वाल होणार विजयी1
- अरवली जंगल पर्वत वाचवण्यासाठी अखेर जनता रस्त्यावर आली. आजुबाजुच्या सर्व गाव शहर एकत्र1
- माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे कार्यक्रमात आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲपचा वापर करा; सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे शेतकऱ्यांना आवाहन सिल्लोड: बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. आधुनिक शेतीमध्ये मोबाईल ॲप्सचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे, असे आवाहन माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. २४ डिसेंबर रोजी सिल्लोड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. तंत्रज्ञानामुळे शेती होणार सोपी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, हवामानाचा अंदाज, बाजारभाव आणि पिकांवरील रोगराईचे व्यवस्थापन करण्यासाठी सध्या अनेक प्रगत मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास: शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट वाचतील. नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होईल. बाजारपेठेची माहिती थेट मिळाल्याने आर्थिक फसवणूक टळेल. शेतकऱ्यांनी बदलाची कास धरावी सत्तार यांनी पुढे नमूद केले की, "आजचा शेतकरी केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जाण असलेला 'स्मार्ट' शेतकरी व्हावे लागेल. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळवण्यासाठीही मोबाईल ॲप्स अत्यंत उपयुक्त ठरत आहेत." यावेळी उपस्थित कृषी तज्ज्ञांनी विविध सरकारी आणि खाजगी ॲप्सची माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली. या कार्यक्रमाला सिल्लोड परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 1
- Post by Dipak Hume1
- हेलिकॉप्टर अपघातात पाच जणांचा मृत्यू2
- पैसा नाही, माणसं कमवली – विकासातून घडलेलं नेतृत्व! सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)1
- विशाल जैस्वाल प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाढता पाठिंबा कामगार असो व्यापारी असो किंवा ग्रहणी सर्वांचा विश्वास प्रभाग क्रमांक 26 सातारा गेवराई राजनगर विशाल जैस्वाल होणार विजयी1
- MERRY CHRISTMAS🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄1