Shuru
Apke Nagar Ki App…
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरीता शिरुर तहसिल कार्यालयाचा आवारात सावळेराम आवारी व अनिल डांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांनी उपोषणास सुरुवात केली . सग्या सोयराना आरक्षणाची अमंलबजावणी करावी , मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत , सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी या व अन्य मागण्यासाठी उपोषण सुरु केल्याचे आवारी व डांगे यांनी सांगितले . आंदोलनस्थळी आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे , सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज , राजू शेख , सुदाम चव्हाण आदीनी भेट दिली .
Satish Dhumal

More news from Pune and nearby areas
- Post by Swapnil1
- Ganesh Jayanti 🌺1
- पप्पा पाहतात 🧐1
- Pune Marathi Sammelan : विश्व मरीठी संमेलनाला शिंदे, फडणवीस, पवार उपस्थित1
- गार डोगराची हवा yuvraj_dada_hajare FOLLOW UP ~ kalubai__status__071
- Tag करा तुमच्या बिचाऱ्या मित्राला 😂😂😂1
- श्री गणेश जयंती 🌺 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🛕 dagdushethganpati #bappa #bappamorya #ganesha #ganeshjayanti #shreemantdagdushethganpati #ganpati #ganpati_bappa_morya #vakratundmorya #morya #pune #punecity #maharashtra #ganpatibappa #trendingreels #instagood #explore #mobilephotography [Shreemant Dagadusheth Halwai Ganpati, Pune, Maharashtra, Pune City, Ganesh Jayanti, Ganpati Bappa]1
- Sallary credit zali Ata majja karayachi☝🗽😂😂🗿1