Shuru
Apke Nagar Ki App…
पैठण तालुका तहसील कार्यालय. खेड्या पाड्यातून गोरगरीब शेतकरी.म्हातातरी. आणि शाळकरी विध्यार्थी ज्यांना आता तातडीने ऍडमिशन साठी लागणारे काही प्रमाणपत्र लागतात.. अस्या अनेक कामा साठी लोक सकाळी चं येतात.. पण इथे अधिकारी मात्र 11:00 च्या आधी येत नाहीत... काही तर कर्मचारी व अधिकारी येतच नाहीत..ऑनलाईन सगळी कामे पार पडतात पण ते पास करायला कर्मचारी नसतात 1 नंबर टेबल वर असणाऱ्या मॅडम तर एक दिवसाआड येतात.. त्या मुळे त्याच्या कडून ऑनलाईन कामे पुढे जात नाहीत... वेळेत काम करून लोकांना आपल्या गावाला जायचे असते.. काहींना दूर जावं लागत गाड्या लागत नाहीत..पण येते कोणालाच काही काळजी नाही....
Shri krishna yadav

More news from Shevgaon and nearby areas
- नरेंद्रजी घुले पाटील माजी आमदार शेवगाव पाथर्डी1
- NCP (शरद पवार) गट के सादिक(राजू)जागीरदार शेवगाव के शहर सचिव बनने पर हाजी अशरफ पठाण NCP सत्कार किया1
- आनंददायी शनिवार - खेळाचे महत्व शेवगाव मराठी मुली1
- बोधेगाव ता शेवगाव येथे आज दिनांक ३० जून रोजी समाधानकारक पाऊस,1
- शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळीत श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत1
- शेवगाव - बालमटाकळीत श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत || 30 JUNE 2024 ||1
- शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळीत पैठणचे शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत1
- रामगढ़ चौक पर आभा महारानी वस्त्रालय का किया गया शुभारंभ।1