कल्याण पूर्वेत रस्त्यांच्या खड्डेभरणी कामाची आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडून पाहणी; हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही! कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने नेवाळी नाका ते चक्की नाका रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या चालू कामाची आमदार सुलभा गायकवाड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, गती आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. या पाहणी दौऱ्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, कामात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा सज्जड दम संबंधित यंत्रणेला भरण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी पाच दिवसांत चक्की नाका ते नेवाळी नाकाच्या दोन्ही मार्गांवरील जवळपास १८ ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. पाहणी दरम्यान कंत्राटदारांना कामात कोणतीही तडजोड न करता, उच्च दर्जाचे साहित्य वापरून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच, केवळ काम पूर्ण करणे नव्हे तर त्यानंतरही रस्त्याची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहील, याची विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले. "नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित रस्त्यांच्या कामात दिरंगाई, निकृष्ट दर्जा किंवा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झालेच पाहिजे आणि नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त रस्ता मिळाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे," असे आमदार सुलभा गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह उपअभियंता संतोष ठाकूर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

- बाढ़ का ऐसा कहर… देखते ही देखते तबाही में बदल गया मंजर! आंखों के सामने बहता सैलाब, चारों तरफ चीख-पुकार… प्रकृति के इस कहर ने लोगों को हिलाकर रख दिया नेपाल में तेज बारिश के बाद पानी ने ऐसा विकराल रूप धारण किया कि देखते ही देखते पूरा इलाका सैलाब की चपेट में आता नजर आया। वीडियो में उफनते पानी की तेज धार, जलमग्न रास्ते और भयावह हालात साफ दिखाई दे रहे हैं। कहीं लोग जान बचाने की कोशिश करते नजर आए तो कहीं पानी की रफ्तार के सामने सब कुछ बेबस दिखाई दिया। पुल और सड़क के आसपास पानी का तेज बहाव देखकर लोगों के चेहरे पर साफ डर नजर आया। पहाड़ी इलाकों से बहकर आया मलबा और पानी तबाही का मंजर और भी भयावह बना रहा था। सबसे दर्दनाक तस्वीरें उस वक्त सामने आईं, जब लोग इस प्राकृतिक आपदा के बीच अपनों की सलामती को लेकर चिंतित दिखाई दिए। कुछ लोग राहत और बचाव की उम्मीद में मदद का इंतजार करते नजर आए। यह वीडियो सिर्फ पानी की रफ्तार नहीं दिखाता, बल्कि उस खौफ को दिखाता है जिसे वहां मौजूद लोगों ने अपनी आंखों से महसूस किया। एक पल में सामान्य जिंदगी डर और अफरा-तफरी में बदल गई। प्रशासन और राहत-बचाव टीमों से अपील है कि प्रभावित इलाकों में तत्काल सुरक्षा व्यवस्था मजबूत की जाए और लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जाए। अपील: ऐसे खतरनाक जलभराव और तेज बहाव वाले स्थानों पर जाने की कोशिश न करें। एक छोटी-सी लापरवाही जिंदगी पर भारी पड़ सकती है।1
- 12 रबी-उल-अव्वल पर मर्ज़िया पठान की अनोखी ह्यूमन चेन, दिया एकता का पैगाम#mtn1
- 12 रबी-उल-अव्वल पर नगर सेविका मर्जिया पठान का अनोखा जश्न! Human Chain बनाकर दिया भाईचारे और अमन का संदेश..1
- din bhar gatar ka pani bahta rahta hai koi dekhne wala nahi hai mumbra thane kaha nagar palika koi hai jo kam krta ho mumbra k pass me he netan school B S jondle school 2 school hai bacho ka sab gandagi me se jate hai1
- ईद मिलादुन्नबी पर नगरसेविका मार्जिया शानू पठान ने बनवाई ह्यूमन चैन, सभी लोग खड़े हुए हाथ में सुन्नत और हदीस के बैनर लेकर।1
- मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS1
- मुम्बई में ईद मिलादुन्नबी के जुलूस के दौरान बवाल,पुलिस का भारी बंदोबस्त || Islamuddin Khan मुम्बई में ईद मिलादुन्नबी के जुलूस के दौरान बवाल,पुलिस का भारी बंदोबस्त || Islamuddin Khan कल ईद मिलादुन्नबी के जुलस के बाद दो गुटों के बीच झड़प होने की खबर सामने आई है तस्वीरे मुम्बई की है जहां जुलूस के दैरान पहले बहस उसके बाद मारपीट हो गई हलात ऐसे हो गए पुलिस को मोर्चा संभालना पड़ा,आपको बतादे की मुंबई के परेल इलाके में तकिया मस्जिद के पास बुधवार देर रात को ईद मिलादुन्नबी के जुलूस के बाद दो गुटों में झड़प के बाद तनाव की स्थिति बन गई,ईद-ए-मिलादुन्नबी का जुलूस खत्म होने के बाद किसी बात को लेकर कहासुनी हुई, जिसके बाद नारेबाजी और मारपीट शुरू हो गई।घटना की सूचना मिलते ही मुंबई पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रित किया और भीड़ को हटाया। तनाव को देखते हुए इलाके में मुंबई पुलिस के साथ SRPF की टुकड़ियां तैनात की गई हैं।पुलिस के आलाधिकारी भी मौके पर पहुंचकर सुरक्षा व्यवस्था का जायजा लिया।घटना से जुड़े कुछ वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहे हैं, हालांकि पुलिस ने इनकी आधिकारिक पुष्टि नहीं की है। विवाद की असली वजह अभी स्पष्ट नहीं है। पुलिस ने नागरिकों से अफवाहों पर ध्यान न देने और शांति बनाए रखने की अपील की है।1
- नेपाल में बाढ़ का कहर ,मरने वालों की सख्या 270 के पार || Islamuddin Khan नेपाल में बाढ़ का कहर ,मरने वालों की सख्या 270 के पार || Islamuddin Khan1