#Mahasagar Live News Gondia ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा...आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ.. वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस विद्यार्थीना संधी #Mahasagar गोंदिया : महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील. त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. ते होणार नाही . राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते, ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालय जमा करतात . त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणे अपेक्षित आहे, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे प्रवेशाच्या वेळी ५० टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही. यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

- गोंदिया प्रति वर्ष अनुसार होटल जिंजर में ट्रस्ट के अध्यक्ष अपूर्व अमेठी इनके अध्यक्षता में आयोजन हुआ1
- आमदार विनोद अग्रवालांचा गोंदिया पोलीस ठाण्यात ठिय्या1
- अपना गणेश उत्सव मंडळ द्वारा हुई गोंदिया के राजा की स्थापना1
- गोंदिया जिले में एसटी की सेवा जारी || NAGPUR SAMAY NEWS ||1
- गोंदिया विगत 50 वर्षों से माराड़तोली में हजारों बच्चों का ताना पोला खेमराज शेडे #Vande Bharat News1
- सोहर गोंदिया में लेईके माई देंवकी...1
- cin - भंडारा - गोंदिया जिले की खबरे......1
- #गोंदिया का ताना बैल पोळा/पोला # tana bai pola1