Shuru
Apke Nagar Ki App…
मशहूर कॉमेडियन जसविंदर भल्ला का निधन भल्ला ने Carry on Jatta, Naukar Wohti Da समेत कई सुपरहिट फिल्मों में काम किया था #Punjab #FilmIndustry #JaswinderBhalla #RIP
द संक्षेप
मशहूर कॉमेडियन जसविंदर भल्ला का निधन भल्ला ने Carry on Jatta, Naukar Wohti Da समेत कई सुपरहिट फिल्मों में काम किया था #Punjab #FilmIndustry #JaswinderBhalla #RIP
More news from Amravati and nearby areas
- अमरावतीत २७ ला मुख्यमंत्र्यांचा दौरा... #CMOMaharashtra #DevendraFadnavis #maharashtra #SujanSurgicalCancerHospital #viralreelschallenge #public #viralpost2025シ #जागरमराठी1
- सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- ठाकरे बंधू एकत्र जरी आले तर मुंबई मध्ये महायुती जिंकले . व महायुतीचा महापौर होईल बुलडाणा आ संजय गायकवाड....1
- दिव्यांगांच्या वेदनांना थेट न्यायाचा आधार वर्ध्यात दिव्यांग भावाला भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः केबिनबाहेर आले आज २५ डिसेंबर, दुपारी २ वाजताच्या सुमारास, वर्ध्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले यांच्या कार्यालयात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. वर्धा शहरातील एक दिव्यांग भाऊ आपल्या समस्या व वेदना शब्दांत मांडत लेखी तक्रार घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आला होता. तक्रार मिळताच, केवळ कागदांपुरते न थांबता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल स्वतः केबिनबाहेर येऊन त्या दिव्यांग भावाची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यांतली व्यथा, बोलण्यातला कळवळा आणि आयुष्यातील संघर्ष त्यांनी शांतपणे, समजूतदारपणे ऐकून घेतला. दिव्यांग भावांच्या अडचणी सविस्तर समजून घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ठाम शब्दांत आश्वासन दिले की, “पोलीस प्रशासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांना १०० टक्के न्याय दिला जाईल. कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही.” त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे उपस्थितांच्या मनात पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला. आजच्या धकाधकीच्या काळात, अधिकाराच्या खुर्चीपेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारा हा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रशासन संवेदनशील आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले2
- 💃😀😍💚💐😊dancg💃 Roshan Roshni Sahu1
- मिर्जापुर में कफ सिरप मामले में तीसरा आरोपी गिरफ्तारः1
- मतदान नहीं,प्रभाग 4 में जनता की आवाज, क्षेत्रीय कार्यकर्ता को टिकिट मिले, मांग उठी,,7066032143, सहायता करे1
- २०२५ आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू ज्योति यार्राजी हिने सुवर्णपदक जिंकत देशाचा तिरंगा उंचावला. मात्र टाळ्यांचा गजर, जल्लोषाचा आवाज नसताना तिने रिकाम्या मैदानात एकटीनेच हा विजय अनुभवला. डोळ्यांत अश्रू , मनात देशाचा अभिमान, आनंद आणि शांततेत दडलेला मोठा इतिहास—ज्योतीचा हा सुवर्ण क्षण प्रत्येक भारतीयाच्या काळजात घर करणारा ठरला. #sports #public #viralpost2025シ #viralreelschallenge #जागरमराठी1