संत लहरी बाबांची पुण्यतिथी महोत्सव दिनांक दहा पासून साकोली या परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले संत श्री लहरी बाबा साकोली यांच्या१०९व्या पुण्यतिथीच्या तीन दिवशी कार्यक्रम दहा जानेवारीपासून सुरू होत असून या तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक 10 रोजी घटस्थापना व समाधिपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल सकाळी दहा वाजता शोभायात्रेसह कलश यात्रा साकोली नगरातील प्रमुख मार्गावरून घरी मठ प्रांगणात परत येईल दुपारी एक वाजता रांगोळी स्पर्धा दोन वाजता गायत्री महिला मंडळांच्या भजनांचा दुपारी चार वाजता सुंदर कांड पाठ सायंकाळी सहा वाजता हरिपाठ व रात्री आठ वाजता हनुमान गायन पार्टी कुंभली यांच्या जस गायनाचा कार्यक्रम होईल कार्यक्रम होईल दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक अकराला सकाळी नऊ वाजता पूजा आरती बारा वाजता महिलांच्या विविध स्पर्धा दुपारी दोन वाजता शिवशक्ती महिला मंडळ यांचे भजन गायन हरिपाठ सायंकाळी सहा वाजता गायत्री दीप यज्ञ व रात्री आठ वाजता बाल कीर्तनकार ह भ प कृष्णा पाटील (जांभुळकर) मुक्काम देवरी जिल्हा अकोला यांचे कीर्तनाच्या कार्यक्रम होईल सोमवार दिनांक १२ जानेवारीला सकाळी पूजा आरती नंतर लहरीलीला या पोथीग्रंथाचे पारायण परिसरातील संत मंडळी सामूहिकरीत्या करतील दुपारी एक वाजता महिलांसाठी हळदी कुंकू व दुपारी दोन वाजता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम होईल याप्रसंगी खासदार प्रशांत पडोळे विधानसभा सदस्य परिणय फुके आमदार नानाभाऊ पटोले बँक अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे नगराध्यक्षा देवश्रीताई कापगते, प्रकाश बाळबुद्धे जि प सदस्य अविनाश ब्राह्मणकर, मदन रामटेके माहेश्वरी नेवारे वनिता डोये नेपाली रंगली ही आजी माजी जि प सदस्य मंडळी को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक होमराज कापगते वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजकर व उद्योगपती मोहित वर्मा सहित अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत दोन वाजता गोपाल कार्याची कीर्तन म-हेगाव (पालांदूर) ह भ प कुमारी ज्ञानेश्वरी या करतील सायंकाळी सहा वाजता पासून सुरू होणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होईल
संत लहरी बाबांची पुण्यतिथी महोत्सव दिनांक दहा पासून साकोली या परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले संत श्री लहरी बाबा साकोली यांच्या१०९व्या पुण्यतिथीच्या तीन दिवशी कार्यक्रम दहा जानेवारीपासून सुरू होत असून या तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक 10 रोजी घटस्थापना व समाधिपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल सकाळी दहा वाजता शोभायात्रेसह कलश यात्रा साकोली नगरातील प्रमुख मार्गावरून घरी मठ प्रांगणात परत येईल दुपारी एक वाजता रांगोळी
स्पर्धा दोन वाजता गायत्री महिला मंडळांच्या भजनांचा दुपारी चार वाजता सुंदर कांड पाठ सायंकाळी सहा वाजता हरिपाठ व रात्री आठ वाजता हनुमान गायन पार्टी कुंभली यांच्या जस गायनाचा कार्यक्रम होईल कार्यक्रम होईल दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक अकराला सकाळी नऊ वाजता पूजा आरती बारा वाजता महिलांच्या विविध स्पर्धा दुपारी दोन वाजता शिवशक्ती महिला मंडळ यांचे भजन गायन हरिपाठ सायंकाळी सहा वाजता गायत्री दीप यज्ञ व रात्री आठ वाजता बाल कीर्तनकार ह
भ प कृष्णा पाटील (जांभुळकर) मुक्काम देवरी जिल्हा अकोला यांचे कीर्तनाच्या कार्यक्रम होईल सोमवार दिनांक १२ जानेवारीला सकाळी पूजा आरती नंतर लहरीलीला या पोथीग्रंथाचे पारायण परिसरातील संत मंडळी सामूहिकरीत्या करतील दुपारी एक वाजता महिलांसाठी हळदी कुंकू व दुपारी दोन वाजता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम होईल याप्रसंगी खासदार प्रशांत पडोळे विधानसभा सदस्य परिणय फुके आमदार नानाभाऊ पटोले बँक अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे नगराध्यक्षा देवश्रीताई कापगते, प्रकाश बाळबुद्धे जि प सदस्य अविनाश
ब्राह्मणकर, मदन रामटेके माहेश्वरी नेवारे वनिता डोये नेपाली रंगली ही आजी माजी जि प सदस्य मंडळी को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक होमराज कापगते वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजकर व उद्योगपती मोहित वर्मा सहित अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत दोन वाजता गोपाल कार्याची कीर्तन म-हेगाव (पालांदूर) ह भ प कुमारी ज्ञानेश्वरी या करतील सायंकाळी सहा वाजता पासून सुरू होणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होईल
- रोड सुरक्षा अभियान अंतर्गत मुलांना माहिती. मुरदोली येथे शिवराम विद्यालय येथे भंडारा टोल वे लिमिटेड चे पेट्रोल्लिंग ऑफिसर सत्यजित गजभिये यांनी रोड सुरक्षा चे नियम सांगितले. यात नितेश भुरे.. आणि शिक्षक गण उपस्तित होते1
- राजेश राधेश्याम सराटे वय 22 वर्ष, रा. खांबा ता. साकोली हे किन्ही येथे शंकरपट पाहण्यासाठी गेले असता, त्यांनी आपली मोटार सायकल हिरो स्प्लेंडर प्लस XTEC क्रमांक MH40CP 4118 ही किनी येथील पटाच्या दाणे शेजारील तलावाजवळ, मोकळ्या जागेत ठेवून, पट पाहण्यासाठी निघून गेले, पट पाहून परत आले असता त्याची हिरो स्प्लेंडर प्लस XTEC Øekad MH40CP 4118 ठेवलेल्या ठिकाणी दिसून आली नाही आजूबाजूला शोध घेतला असता मोटार सायकल मिळून आली नाही तरी कोणीतरी अज्ञात इसमांनी फिर्यादीची हिरो स्प्लेंडर प्लस XTEC क्रमांक MH40CP 4118 किंमती 21000 रुपये चोरून नेले आहे अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात चोराविरुद्ध पो स्टे साकोली येथे अप.क्र. 17/2026 कलम 303 (2) भा.न्या. सं.. 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोहवा/85 काशिनाथ जंजाळ हे करीत आहेत. मो न.95116187174
- *कारधा पुलिस सख्त: गाय कटिंग केस में दो आरोपी गिरफ्तार, शहर में जुलूस*1
- *तिरोड्यात राष्ट्रवादीत खळबळ ! तालुका अध्यक्ष जगदीश (बालू) बावनथडे राजीनाम्याच्या तयारीत? कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने नाराजीचा उद्रेक; मोठ्या नेत्यांची कसोटी ! देवेंद्र दमाहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दैनिक स्वराज्यदूत*1
- तहसील तिरोड़ा, जिला गोंदिया अंतर्गत खड़की (डोंगरगांव) गांव में आज सुबह लगभग 7:45 बजे दिल दहला देने वाली घटना सामने आई। शिवशंकर रहगड़ाले के पुत्र को घर के आंगन से ही बिबट्या उठाकर ले गया, जिसमें उसकी दर्दनाक मौत हो गई। लगातार वन्यजीवों की आवाजाही की शिकायतों के बावजूद फॉरेस्ट विभाग द्वारा ठोस कदम नहीं उठाए जाने से ग्रामीणों में भारी आक्रोश है। यह घटना वन विभाग की नाकामी और लापरवाही पर गंभीर सवाल खड़े करती है।1
- 🚩 प्रशासनाच्या आश्वासनानंतर रस्ता दुरुस्तीचे आंदोलन तूर्तास स्थगित 🚩 https://youtu.be/FNuhNi4x_YU १ फेब्रुवारीपर्यंत काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा पवित्रा; उपसरपंच गुणाराम मेहेर यांचा इशारा ⚠️ 📺 बातमी पाहण्यासाठी लिंक: 🔗 https://youtu.be/FNuhNi4x_YU 📢 बातमी व जाहिराती करिता संपर्क करा: सत्य को जानो न्यूज 👤 संपादक: नरेश बोपचे 📞 8698491486 📲 ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा!1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- *अवैध रेती तस्करी पर अब तक की सबसे बड़ी कार्रवाई; एक साथ 17 टिप्पर जब्त* 3 कोटी 58 लाख किंमत बताई जा रही है #TipperTruck #bhandaranews #tumsar #BhandaraPolice #Tahsildar #SDMAction1