रेणुका देवी विवाह सोहळा १ एप्रिलला; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क श्री जगतमाता रेणुका यल्लम्मा देवस्थान, कोल्हापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रेणुका देवीचा पारंपरिक विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार असून भाविकांना उपस्थित राहून देवीचा कृपाशिर्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायं. ५.०० वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर मुख्य विवाह सोहळा दि. १ एप्रिल रोजी होणार असून दुपारी १२.१५ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा पोतदार इंटरनॅशनल स्कूल जवळ , सुनंदा पार्क येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या सोहळ्याचे यजमान आदित्य नारायणराव बुजरे असून अधिक माहितीसाठी त्यांनी संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

- शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित २१ व्या शिव महोत्सवात कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने 'देवीचा जागर' हा कार्यक्रम सादर केला. या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या व्हिडिओमध्ये पहा: कागलच्या कलाकारांचा हाय-एनर्जी परफॉर्मन्स. लोककलेचा वारसा जपणारा 'देवीचा जागर'. कोरिओग्राफर शुभम सोनुले यांचे विशेष दिग्दर्शन. योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मार्गदर्शन. सहभागी कलाकार: विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरंगी सारंगले, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.1
- हुपरी येथील अॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.1
- सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.1
- विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.1
- Post by ईलियास नजीर शेख2
- पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange3