Shuru
Apke Nagar Ki App…
मालटेकडीत खंजरसह संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात . हत्याराचे प्रमाण वाढले नांदेड : शहरातील मालटेकडी परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी खंजरसह ताब्यात घेतले. ही कारवाई २८ एप्रिलच्या रात्री गस्ती दरम्यान करण्यात आली. प्रेमजितिंघ हरभजनसिंघ लष्करवाले हा व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्याची चौकशी व अंगझडती केली. यावेळी त्याच्याकडून धारदार खंजर जप्त करण्यात आला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात भारतीय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MUKRAMABAD MDL

More news from Maharashtra and nearby areas
- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- Post by Today One Live1
- Post by नागनाथ ससाने1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Mohsin ahmed khan1
- खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Today One Live1