राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका व क्रांतीज्योत यात्रेचे रामटेक येथे आगमन रामटेक दि.21ऑगस्ट:- भारत स्वतंत्र लढ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भरपूर योगदान होते. ते जनमानसास कळावे म्हणून, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरी तर्फे दरवर्षी नऊ ऑगस्टला क्रांतीज्योत व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुका संपूर्ण विदर्भात नेल्या जातात. त्या क्रांतीज्योतीचे रामटेक येथे आगमन झाले असता , अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रामटेक च्या वतीने चरण पादुकांचे पूजन करून रामटेक च्या गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. राष्ट्रसंतांनी भजनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रेरित केले. अग्नि भडकला युद्धाचा, अन तू आळशी होऊनी बसे , तरुण असून रक्त न उसळे, नव जवान तुझे म्हणावे कसे ? ही पंक्ति क्रांति ज्योत यात्रा प्रमुख सुरेश बरडे यानी उपदेश पर भाषनात संगीतले. या प्रसंगी नागपुर चे सेवा अधिकारी नीलकंठ कळम्बे यानी मार्गदर्शन केले. क्रांतीज्योत प्रसंगी मोरेश्वर माकडे, सतीश सुरुसे, कांचनताई माकडे, नंदू पापडकर, अनिल मिरासे, मधुकर कुर्वे, श्रीधर पुंड, मधुकर हेडाऊ, एकनाथ उईके , सदाशिव धार्मिक, नरेंद्र नेरकर, धनराज महाजन, करण कटूकाळे, विमल नागपुरे, मीना इंदुरकर, महेश सुरुसे, बाबाराव पाटील, विठ्ठलराव सावरकर इत्यादी गुरुदेव सेवा मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका व क्रांतीज्योत यात्रेचे रामटेक येथे आगमन रामटेक दि.21ऑगस्ट:- भारत स्वतंत्र लढ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भरपूर योगदान होते. ते जनमानसास कळावे म्हणून, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरी तर्फे दरवर्षी नऊ ऑगस्टला क्रांतीज्योत व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुका संपूर्ण विदर्भात नेल्या जातात. त्या क्रांतीज्योतीचे रामटेक येथे आगमन झाले असता , अखिल भारतीय गुरुदेव सेवा
मंडळ रामटेक च्या वतीने चरण पादुकांचे पूजन करून रामटेक च्या गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. राष्ट्रसंतांनी भजनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रेरित केले. अग्नि भडकला युद्धाचा, अन तू आळशी होऊनी बसे , तरुण असून रक्त न उसळे, नव जवान तुझे म्हणावे कसे ? ही पंक्ति क्रांति ज्योत यात्रा प्रमुख सुरेश बरडे यानी उपदेश पर भाषनात संगीतले. या प्रसंगी
नागपुर चे सेवा अधिकारी नीलकंठ कळम्बे यानी मार्गदर्शन केले. क्रांतीज्योत प्रसंगी मोरेश्वर माकडे, सतीश सुरुसे, कांचनताई माकडे, नंदू पापडकर, अनिल मिरासे, मधुकर कुर्वे, श्रीधर पुंड, मधुकर हेडाऊ, एकनाथ उईके , सदाशिव धार्मिक, नरेंद्र नेरकर, धनराज महाजन, करण कटूकाळे, विमल नागपुरे, मीना इंदुरकर, महेश सुरुसे, बाबाराव पाटील, विठ्ठलराव सावरकर इत्यादी गुरुदेव सेवा मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अंतिम संस्कार की तैयारी, फिर श्मशान से वापस लौटी अर्थी! सूरत में कागज़ों के फेर में फंसा शव, परिजन दौड़े अस्पताल।1
- Entertainment News Update1
- બાઇક ચોરીનો ભેદ ઉકેલતી અંકલેશ્વર એ ડિવિઝન પોલીસ1
- चीन की वास्तविकता।1
- MAA JOGANIA EPISODE 12.1
- બાલાસિનોરમાંથી રૂ. 2.37 કરોડનો ગાંજો ઝડપાયો: રત્નાજીના મુવાડા ગામેથી 473 કિલો ગાંજા સાથે પોલીસે એકને ઝડપ્યો; એરંડાના છોડની આડમાં છુપાવેલા 258 છોડ મળ્યા.મહીસાગર જિલ્લાના બાલાસિનોર તાલુકાના રત્નાજીના મુવાડા ગામેથી પોલીસે રૂ. 2.37 કરોડનો ગાંજાનો જથ્થો ઝડપી પાડયો છે. ખેતરમાં એરંડાના પાકની આડમાં વાવેલા 473 કિલોગ્રામ ગાંજાના છોડ સાથે એક આરોપીની ધરપકડ કરવામાં આવી છે.બાલાસિનોરમાં રૂ. 2.37 કરોડનો ખેતરમાં વાવેતર કરેલ ગાંજો ઝડપાયો જિલ્લા પોલીસવડા સફીન હસન અને નાયબ પોલીસવડા કમલેશ વસાવા દ્વારા ગેરકાયદેસર નશીલા પદાર્થો સામે કડક કાર્યવાહી કરવા સૂચના અપાઈ હતી. આ અંતર્ગત, બાલાસિનોર ટાઉન પીઆઈ એ.એન. નિનામાને બાતમી મળી હતી કે, વડદલા તાબે રત્નાજીના મુવાડા ગામે એક ખેતરમાં મોટા પ્રમાણમાં ગાંજાનું વાવેતર થયું છે.1
- https://youtube.com/shorts/6uUS6sxQ9mo?feature=share1
- सूरत पुलिस ने किया बड़ा खुलासा: शीशा तोड़कर चोरी करने वाले तमिलनाडु के 'त्रिची गैंग' के 2 अंतरराज्यीय अपराधी गिरफ्तार; #viralrbharatexpressnews1
- ભરૂચ પોલીસે આંતરરાજ્ય દેહવ્યાપાર કૌભાંડનો કર્યો પર્દાફાશ1