नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र पुन्हा सुरू ! खामगाव: साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले खामगाव येथील नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी ३१ डिसेंबरपासून बंद होती सोयाबीन खरेदी. केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता सोयाबीन खरेदी प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. खामगाव खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली होती; मात्र खरेदी केलेल्या मालाची गोदामांपर्यंत वाहतूक करण्यासाठी पुरेशी वाहन व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन साठून राहिले होते. परिणामी, नवीन येणारा माल ठेवण्यासाठी जागेचा अभाव निर्माण झाल्याने प्रशासनाने ३१ डिसेंबरपासून हे खरेदी केंद्र तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

- जलगांव जामोद नाला करने1
- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- जाफ्राबाद भारज येथे मांस पकडले1
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by Peoples News 241