वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती महेश गायकवाड सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ आणि वरिष्ठ पत्रकार व सुयश मीडिया ग्रुपचे ब्युरो चिफ आणि साप्ताहिक चैत्यभूमी चे संपादक महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना असलेल्या पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना पत्रकार हल्ला विरोधी समिती वर प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड सोलापूर येथील वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची झाली आहे वरीष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांच्या ४२ वर्षातील निर्भीड रोखठोक आणि बेधडक पत्रकारितेचे हे यश मानले जात आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र जोरदार स्वागत केले जात आहे. पत्रकार हल्ला विरोधी समिती चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय निलेश सोमाणी साहेब, राज्य संघटक माननीय संजय भोकरे साहेब, आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस माननीय विश्वासराव आरोटे साहेब यांनी महेश गायकवाड यांच्या उत्तुंग पत्रकारितेची दखल घेत पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड हे गेल्या ४२ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी आज पर्यंत विविध दैनिकात विविध पदावर कार्यरत राहून जबाबदारी पार पाडली आहेत. आंबेडकरी चळवळीतील अनुभवी पत्रकार म्हणूनही महेश गायकवाड परिचित असून त्यांच्या पत्रकारितेतील अनुभावाची दाखल घेत त्यांना विविध सामाजिक संस्थां संघटना आणि पक्ष व नागरिकांनी पारितोषिक देऊन सन्मानित केले आहेत. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभावाची दखल घेऊन पत्रकार हल्ला विरोधी समितीवर राज्य सरचिटणीस म्हणून झालेली निवड पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांवरील अन्याय आणि हल्ले रोखण्यासाठी निश्चितच सार्थकी ठरेल अशी अशी भावना आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते मंडळींनी तसेच कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

- सुयश मीडिया ग्रुपદાદરા અને નગર હવેલી, દાદરા અને નગર હવેલી, દાદરા અને નગર હવેલી અને દમણ અને દીવनिर्भीड रोखठोक पत्रकारिता1 day ago
- अपने गाँव लौट आया हूँ… लेकिन अपने संघर्ष और मुद्दों को नहीं भूला हूँ। उम्मीद है कि सरकार अपने बाकी वादे भी जल्द पूरे करेगी। #CJP #SonamWangchukNews1
- कडोदरा जीआईडीसी पुलिस स्टेशन में विदाई समारोह: पीएसआई भूपेंद्र सिंह वाघेला और एएसआई संजय शर्मा को दी गई भावभीनी विदाई। कडोदरा जीआईडीसी पुलिस स्टेशन के डी-स्टॉप पर पतैनात पुलिस सब-इंस्पेक्टर (PSI) भूपेंद्र सिंह वाघेला और अनुभवीl तथा वरिष्ठ स्टाफ के रूप में कार्यरत सहायक पुलिस सब-इंस्पेक्टर (ASI) संजय शर्मा का विदाई समारोह आज बहुत ही धूमधाम और आत्मीयता के साथ आयोजित किया गया। स्थानांतरण के पश्चात अब PSI भूपेंद्र सिंह वाघेला अहमदाबाद एंटी टेररिस्ट स्क्वॉड (ATS) में अपना नया कार्यभार संभालेंगे, वहीं ASI संजय शर्मा सूरत ग्रामीण स्थानीय अपराध शाखा (LCB) में अपनी सेवाएं देंगे।लो इस विदाई समारोह में सूरत ग्रामीण एलसीबी के पुलिस इंस्पेक्टर (PI) एन.जी. पांचाणी और पलसाना पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर बी.डी. झीलरिया विशेष रूप से शामिल हुए। इस दौरान दोनों जवाबदेह पुलिस कर्मियों की उत्कृष्ट सेवाओं की भरपूर सराहना की गई और उनकी कार्यशैली को सर्वश्रेष्ठ बताया गया। कडोदरा जीआईडीसी पुलिसl स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर (PI) वी.ए. देसाई ने सभी पुलिस कर्मियों को अपने हाथों से भोजन परोसकर अनूठा स्नेह और मिसाल पेश की। विदाई के इन पलों ने सभी की आंखों को नम कर दिया। उपस्थित सभी पुलिस कर्मियों ने पुष्पमालाएं पहनाकर और पुष्प वर्षा कर दोनों अधिकारियों का भव्य स्वागत किया। इस अवसर पर कडोदरा PI वी.ए. देसाई भावुक हो गए और उन्होंने कहा कि इतने नेक और जांबाज स्टाफ के साथ काम करना उनके लिए एक बेहद सुखद अनुभव रहा है। उन्होंने कहा कि इन दोनों अधिकारियों की कमी कडोदरा पुलिस स्टेशन को हमेशा खलेगी। उन्होंने ईश्वर से प्रार्थना की कि वे दोनों अधिकारियों को अपार सफलता और तरक्की प्रदान करें तथा उनकी सभी मनोकामनाएं पूर्ण हों। इस भव्य और भावुक विदाई ने यह साबित कर दिया कि इन दोनों अधिकारियों ने अपने कार्यकाल के दौरान कितने ही जटिल मामलों को सफलतापूर्वक सुलझाया है और पीड़ितों के जीवन में खुशियां लौटाई हैं। उनकी इन उल्लेखनीय उपलब्धियों पर उच्च अधिकारियों और विशेषकर पुलिस इंस्पेक्टर को भी गर्व महसूस होता है।4
- कडोदरा GIDC पुलिस स्टेशन में भावुक विदाई, जांबाज अफसरों के सम्मान में नम हुई आंखें#PoliceNews #SuratNews #KadodaraNews #GujaratNews #BreakingNews #LocalNews कडोदरा GIDC पुलिस स्टेशन में भावुक विदाई, जांबाज अफसरों के सम्मान में नम हुई आंखें#PoliceNews #SuratNews #KadodaraNews #GujaratNews #BreakingNews #LocalNews1
- कडोदरा GIDC पुलिस स्टेशन में भावुक विदाई: PSI भूपेंद्र सिंह वाघेला ATS और ASI संजय शर्मा LCB रवाना! #viralrbharatexpressnews #surat @RSR1
- 🇮🇳 Indian Army in Surat 🇮🇳 🥺🙏 Red Alert in Surat 🌧️ 🇮🇳 Indian Army in Surat 🇮🇳 🥺🙏 Red Alert in Surat 🌧️1
- सूरत: कडोदरा GIDC की 'मनीष फ्लोर मिल' में बड़ा हादसा, पतरा गिरने से ड्यूटी पर तैनात सिक्योरिटी गार्ड गंभीर रूप से घायल! #viralrbharatexpressnews #surat @rsr1