logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालघर: इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यात तांत्रिक अडचण पालघर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा तुटवडा असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. मात्र, या केवळ अफवा असून जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन पुरवठ्याबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नेमकी स्थिती काय? जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार: पेट्रोल-डिझेल: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा कायम राखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कटिबद्ध आहे. त्यामुळे टंचाईची भीती बाळगण्याचे कारण नाही. घरगुती गॅस: घरगुती सिलिंडरचा पुरवठा नियमित आणि सुरळीत सुरू आहे. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यात काही तांत्रिक कारणांमुळे अडचण निर्माण झाली असून त्यावर उपाययोजना सुरू आहेत. दरवाढ: मार्चच्या सुरुवातीला घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली असून नवीन दर ९१८ रुपये झाला आहे. तसेच वितरणाची मर्यादा आता १५ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आली आहे. इंधन संपणार असल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात साठा करण्यासाठी पंपावर गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने अधिकृत पत्रक काढून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. "नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नाही. तेल कंपन्यांकडे पुरेसा साठा असून वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. पंपांवर विनाकारण गर्दी करून गोंधळ निर्माण करू नका." डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर

on 12 March
user_अमोल काळे
अमोल काळे
Newspaper advertising department पालघर, पालघर, महाराष्ट्र•
on 12 March
a1c3b9c4-2f51-4d77-9544-e291e0cfd1ad

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नशे में टल्ली दरोगा की करतूत, CM Yogi Adityanath के कार्यक्रम में ड्यूटी के दौरान बवाल 📰 न्यूज़: Muzaffarnagar में एक दरोगा की शर्मनाक हरकत सामने आई है, जिसने खाकी की छवि पर सवाल खड़े कर दिए हैं। फुगाना थाने में तैनात दरोगा चौबे सिंह की ड्यूटी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के कार्यक्रम में लगाई गई थी। जानकारी के मुताबिक, ड्यूटी के दौरान ही दरोगा ने शराब का अत्यधिक सेवन कर लिया, जिसके बाद वह तहसील कंपाउंड में जमीन पर पड़े मिले। इस पूरी घटना का वीडियो किसी ने रिकॉर्ड कर सोशल मीडिया पर डाल दिया, जो अब तेजी से वायरल हो रहा है। इस घटना के बाद पुलिस विभाग की कार्यशैली और अनुशासन पर गंभीर सवाल उठने लगे हैं। #Muzaffarnagar #UPPolice #YogiAdityanath #ViralVideo #BreakingNews #PoliceControversy #IndiaNews #Khaki #TrendingNews
    1
    नशे में टल्ली दरोगा की करतूत, CM Yogi Adityanath के कार्यक्रम में ड्यूटी के दौरान बवाल
📰 न्यूज़:
Muzaffarnagar में एक दरोगा की शर्मनाक हरकत सामने आई है, जिसने खाकी की छवि पर सवाल खड़े कर दिए हैं। फुगाना थाने में तैनात दरोगा चौबे सिंह की ड्यूटी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के कार्यक्रम में लगाई गई थी।
जानकारी के मुताबिक, ड्यूटी के दौरान ही दरोगा ने शराब का अत्यधिक सेवन कर लिया, जिसके बाद वह तहसील कंपाउंड में जमीन पर पड़े मिले। इस पूरी घटना का वीडियो किसी ने रिकॉर्ड कर सोशल मीडिया पर डाल दिया, जो अब तेजी से वायरल हो रहा है।
इस घटना के बाद पुलिस विभाग की कार्यशैली और अनुशासन पर गंभीर सवाल उठने लगे हैं।
#Muzaffarnagar #UPPolice #YogiAdityanath #ViralVideo #BreakingNews #PoliceControversy #IndiaNews #Khaki #TrendingNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आशा ताई के अंतिम दर्शन 🙏 || Bollywood Tamancha || 👉सब्सक्राइब करे यूट्यूब चैनल 👉फॉलो करे फेसबुक और इंस्टाग्राम पर Like | Share | Follow Thanks For Watching 😊
    1
    आशा ताई के अंतिम दर्शन 🙏
|| Bollywood Tamancha ||
👉सब्सक्राइब करे यूट्यूब चैनल 
👉फॉलो करे फेसबुक और इंस्टाग्राम पर 
Like | Share | Follow
Thanks For Watching 😊
    user_AA Media Services
    AA Media Services
    Media and information sciences faculty Vasai, Palghar•
    14 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 min ago
  • वार्ड क 15 हनुमान नगर cng पम्प जवल शिवसेना शाखा वेंकटरामन कंपनी जवल
    1
    वार्ड क 15 हनुमान नगर cng पम्प जवल शिवसेना शाखा वेंकटरामन कंपनी जवल
    user_Nagesh Joshi
    Nagesh Joshi
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • SIR को लेकर Ncp Ap नेता जावेद सिद्दीक़ी की पत्रकार परिषद #mumbranews
    1
    SIR को लेकर Ncp Ap नेता जावेद सिद्दीक़ी की पत्रकार परिषद #mumbranews
    user_Naya Inquilab Tv News Official
    Naya Inquilab Tv News Official
    News,blog,entertainment ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • “मैनेजिंग कमेटी के समन्वय से मजबूत होगा सहयोग, तेज़ होगा मीरा-भाईंदर का विकास”
    1
    “मैनेजिंग कमेटी के समन्वय से मजबूत होगा सहयोग, तेज़ होगा मीरा-भाईंदर का विकास”
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    13 hrs ago
  • मैच के दौरान MLA जितेंद्र आव्हाड को देखते ही सचिन तेंदुलकर ने हाथ मिलाया BNN NEWS
    1
    मैच के दौरान MLA जितेंद्र आव्हाड को देखते ही सचिन तेंदुलकर ने हाथ मिलाया BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जयपुर के 1932 Trevi Cafe में ड्रेस कोड विवाद—भगवा लुंगी पहने युवक को एंट्री से रोका, सोशल मीडिया पर भड़का गुस्सा 📰 न्यूज़: राजस्थान के Jaipur में स्थित मशहूर 1932 Trevi Cafe एक बार फिर विवादों में आ गया है। 13 अप्रैल के आसपास हुई इस घटना में एक युवक को केवल उसके पहनावे की वजह से रेस्टोरेंट में प्रवेश देने से मना कर दिया गया। बताया जा रहा है कि युवक भगवा लुंगी और चप्पल पहनकर कैफे पहुंचा था, जिसे स्टाफ ने रेस्टोरेंट के कथित "ड्रेस कोड" के खिलाफ बताते हुए अंदर जाने से रोक दिया। इस पूरी घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया। वीडियो सामने आने के बाद लोगों में जबरदस्त आक्रोश देखने को मिल रहा है। कई यूजर्स इसे भारतीय पारंपरिक पहनावे का अपमान बता रहे हैं और रेस्टोरेंट की कड़ी आलोचना कर रहे हैं। वहीं कुछ लोग ड्रेस कोड के समर्थन में भी अपनी राय दे रहे हैं, जिससे यह मुद्दा अब बहस का विषय बन गया है। #JaipurNews #DressCodeControversy #1932TreviCafe #ViralVideo #IndianCulture #RespectTradition #Jaipur #SocialMediaBuzz #BreakingNews #PublicReaction
    1
    जयपुर के 1932 Trevi Cafe में ड्रेस कोड विवाद—भगवा लुंगी पहने युवक को एंट्री से रोका, सोशल मीडिया पर भड़का गुस्सा
📰 न्यूज़:
राजस्थान के Jaipur में स्थित मशहूर 1932 Trevi Cafe एक बार फिर विवादों में आ गया है। 13 अप्रैल के आसपास हुई इस घटना में एक युवक को केवल उसके पहनावे की वजह से रेस्टोरेंट में प्रवेश देने से मना कर दिया गया।
बताया जा रहा है कि युवक भगवा लुंगी और चप्पल पहनकर कैफे पहुंचा था, जिसे स्टाफ ने रेस्टोरेंट के कथित "ड्रेस कोड" के खिलाफ बताते हुए अंदर जाने से रोक दिया। इस पूरी घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया।
वीडियो सामने आने के बाद लोगों में जबरदस्त आक्रोश देखने को मिल रहा है। कई यूजर्स इसे भारतीय पारंपरिक पहनावे का अपमान बता रहे हैं और रेस्टोरेंट की कड़ी आलोचना कर रहे हैं। वहीं कुछ लोग ड्रेस कोड के समर्थन में भी अपनी राय दे रहे हैं, जिससे यह मुद्दा अब बहस का विषय बन गया है।
#JaipurNews #DressCodeControversy #1932TreviCafe #ViralVideo #IndianCulture #RespectTradition #Jaipur #SocialMediaBuzz #BreakingNews #PublicReaction
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.