*कोठारी येथे क्षयरोग तपासणी शिबिर संपन्न* वाशिम/प्रतिनिधी मंगरूळ पीर तालुक्यातील कोठारी येथे दिनांक 1/8/2025 रोजी आरोग्यवर्धिनी केंद्र मोहरी अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर कोठारी येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग कार्यालय वाशिम चे वतीने क्षयरुग्ण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 86 रुग्णाची तपासणी करण्यात आली असून रुग्णाचे क्षयरोग विषयी प्रबोधन करण्यात आले.यावेळी माननीय डॉ.ठोंबरे सर जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.कावरखे सर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.परभणकर सर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जाधव मॅडम तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुर्वे मॅडम व डॉ.गावंडे सर (MO PHC मोहरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.जाधव मॅडम (CHO AAM कोठारी) यांच्या उपस्थितीत हॅन्ड हेल्ड एक्स-रे मशीन द्वारे श्री स्वप्निल बोरकर क्ष-किरण तंत्रज्ञ यांनी एकूण 86 रुग्णाचे एक्स-रे काढले. या शिबिरात उपस्थित सर्व संशयीताना क्षयरोगा विषयी माहिती देण्यात आली.शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री चव्हाण( आरोग्य सहाय्यक ) श्री संतोष बल्लाळ (STS),श्री खुडे(MPW) श्रीमती तवले (ANM)गटप्रवर्तक श्रीमती अंबिका लोखंडे,गटप्रवर्तक श्रीमती अर्चना ठाकरे तसेच उपकेंद्रा अंतर्गत सर्व आशा स्वयंसेविका यांनी प्रयत्न केले या शिबिराला प्रशांत देशमुख परिचर गणेश राऊत वाहन चालक, प्रशांत गावंडे वाहनचालक यांनी सहकार्य केले शिबिराचे नियोजन श्री.अशोक भगत यांनी केले.
*कोठारी येथे क्षयरोग तपासणी शिबिर संपन्न* वाशिम/प्रतिनिधी मंगरूळ पीर तालुक्यातील कोठारी येथे दिनांक 1/8/2025 रोजी आरोग्यवर्धिनी केंद्र मोहरी अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर कोठारी येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग कार्यालय वाशिम चे वतीने क्षयरुग्ण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 86 रुग्णाची तपासणी करण्यात आली असून रुग्णाचे क्षयरोग विषयी प्रबोधन करण्यात आले.यावेळी माननीय डॉ.ठोंबरे सर जिल्हा
आरोग्य अधिकारी,डॉ.कावरखे सर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.परभणकर सर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जाधव मॅडम तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुर्वे मॅडम व डॉ.गावंडे सर (MO PHC मोहरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.जाधव मॅडम (CHO AAM कोठारी) यांच्या उपस्थितीत हॅन्ड हेल्ड एक्स-रे मशीन द्वारे श्री स्वप्निल बोरकर क्ष-किरण तंत्रज्ञ यांनी एकूण 86 रुग्णाचे एक्स-रे काढले. या शिबिरात उपस्थित सर्व संशयीताना क्षयरोगा
विषयी माहिती देण्यात आली.शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री चव्हाण( आरोग्य सहाय्यक ) श्री संतोष बल्लाळ (STS),श्री खुडे(MPW) श्रीमती तवले (ANM)गटप्रवर्तक श्रीमती अंबिका लोखंडे,गटप्रवर्तक श्रीमती अर्चना ठाकरे तसेच उपकेंद्रा अंतर्गत सर्व आशा स्वयंसेविका यांनी प्रयत्न केले या शिबिराला प्रशांत देशमुख परिचर गणेश राऊत वाहन चालक, प्रशांत गावंडे वाहनचालक यांनी सहकार्य केले शिबिराचे नियोजन श्री.अशोक भगत यांनी केले.
- सहाव्या फेरी अखेर भाजपचे अविनाश गायगोले १२४ मतांनी विजयी... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election2025 #election #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Laxman Kalyankar1
- किनवट नगरपरिषद शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात सुजाता यंड्रलवार यांचा अधिक मतांनी विजयी मतदारांनी भाजपला नाकारले1
- काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांची प्रतिक्रिया 👇 नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना शेख रफिक शेख महेबूब म्हणाले,“हिमायतनगरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन. ही निवडणूक विजय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या पाठिंब्याचा आहे. सर्वांना सोबत घेऊन हिमायतनगरला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा माझा संकल्प आहे.” #CongressVictory #SheikhRafik #नगराध्यक्ष #Himayatnagar #जनतेचाविश्वास शहरविकास TeamCongress https://www.instagram.com/reel/DShhQBUEigH/?igsh=MTljY3Fvd3Jzc3g3Yg==1
- वणी नगरपरिषद मध्ये भाजपाची सरशी1
- केहू कुछ लेके नहीं जाई ये भाई हो1
- good night freind shubh ratri doston 🙏🌃 #1
- नगराध्यक्ष पदाच्या तिरंगी लढतीत भाजप चा विजय... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #BJPNEWS #election #election2025 #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1