आपले सरकार सेवा केंद्र" सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्ती व महाविद्यालयांनी अर्ज सादर करावे* पालघर, दि. २५ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या विविध शासन निर्णय व सुधारित निकषांनुसार पालघर जिल्ह्यातील ७६६ रिक्त ठिकाणी नवीन "आपले सरकार सेवा केंद्र" सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्ती तसेच महाविद्यालयांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नवीन आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका निहाय रिक्त जागांची यादी, अर्ज करण्याच्या अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना पालघर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अटी-शर्ती पूर्ण करणाऱ्या अर्जदारांनी अर्ज अचूक व परिपूर्ण भरून जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर, तळमजला, नोंदणी शाखा (खोली क्र. ०४) येथे सादर करावा. अर्ज ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध करून देण्यात व स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत प्रत्यक्ष स्वीकारले जातील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराच्या प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत दि. १ सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येईल. एखाद्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास मुलाखतीद्वारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. मुलाखतीची तारीख, ठिकाण व कालावधी याबाबतची माहिती पालघर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात येतील. पात्र अर्जदारांकडून आवश्यक प्रतिज्ञापत्र घेण्यात येऊन अंतिम निवड व नियुक्ती आदेशाबाबतची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. निवड झालेल्या अर्जदारांना अनिवार्य प्रशिक्षण तसेच ६ महिन्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करावा लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समाधानकारक कार्यप्रदर्शन निर्देशांकांच्या आधारे पात्र व्यक्तींना ३ वर्षांसाठी नियमित मान्यता देण्यात येईल. इच्छुक अर्जदारांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर व संबंधित तहसील कार्यालयांच्या नोटीस बोर्डवरील सूचना पाहाव्यात.

- नारीशक्तीने तीन तास रोखला शहापूर-मुरबाड- खोपोली महामार्ग प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर शहापूर-मुरबाड-पाटगाव - खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी नडगाव परिसरातील संतप्त महिलांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) आक्रमक आंदोलन केले. मंगळागौरीच्या सणाच्या दिवशीच महिलांनी खड्डेमय महामार्गावर ठिय्या देत तब्बल तीन तास महामार्ग रोखून धरला. यावेळी महिलांनी पारंपरिक मंगळागौर खेळत एमएसआरडीसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.विशेष म्हणजे माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला.यावेळी संतप्त महिलांनी आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार- खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. एमएसआरडीसी अंतर्गत सन २०१८ पासून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरील जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्त्याचे काम, धुळीचे साम्राज्य,चिखल आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने, आंदोलने आणि प्रशासनाकडे मागण्या करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या महामार्गावरून शहापूर तालुक्यातील हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण दररोज प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप महिलांनी केला.शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण होत असून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेतांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. दरम्यान घरातून बाहेर पडलेला आपला माणूस सुखरूप घरी परत येईल की नाही अशी चिंता आता प्रत्येक कुटुंबाला वाटत आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून खड्डे बुजवावेत आणि वाहतुकीची समस्या दूर करावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.यापूर्वीही महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने मंगळागौरीच्या दिवशीच आंदोलन करण्यात आले.दरम्यान प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणुन नायब तहसिलदार सदानंद घुटे व पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी आंदोलक महिलांना लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.परिणामी दिलेल्या निर्धारित वेळेत काम सुरु न केल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल अशी माहिती चंद्रकला दुर्गे यांनी दिली.महिलांच्या या आंदोलनाला नडगाव,भटपाडा, साखरपाडा, शिरगाव, लेनाड, दोनघर, नेहरोली,शेंद्रूण आदी गावांमधील महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी विद्याताई वेखंडे, डॉ.अपर्णा खाडे,पुष्पा पानसरे,चंद्रकला दुर्गे,कमल रेरा,आशा मांजे, अनिता हरड,दर्शना भालके, सुनिता पवार,अनिता हरड, विजया बेलवले,हर्षला जागरे, सविता विशे,रेखा जागरे,जुही पवार,दिपिका भालके, वंदना हरड,भारती कदम,राधिका हरड,सारिका फर्डे यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या. माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. यावेळी संतप्त महिलांनी “आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार-खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.1
- अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं। अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं।1
- जनाब रियाज़ क़ादरी द्वारा कराई गयी तबर्रुकात की ज़ियारत1
- राखी ने बदल दिया एक पल,मासूम बच्ची ने अनजान शख्स में भी देख लिया भाई सड़क पर आने-जाने वालों की भीड़ थी… हर कोई अपनी मंजिल की तरफ बढ़ रहा था। तभी एक छोटी-सी बच्ची ने रास्ते में चलते एक अनजान शख्स को देखा और अचानक उसके पास पहुंच गई। 🥹 बताया जा रहा है कि वह व्यक्ति मानसिक रूप से अस्वस्थ था, लेकिन बच्ची ने उसकी हालत देखकर डरने के बजाय उसके हाथ पर राखी बांध दी। उस मासूम के लिए सामने वाला न अजनबी था, न पराया—उसे बस एक भाई नजर आया। ❤️ बच्ची के इस छोटे से कदम ने वहां मौजूद लोगों के दिलों को छू लिया। जहां बड़े-बड़े लोग इंसान को उसकी हालत, कपड़ों और पहचान से आंक लेते हैं, वहीं इस नन्ही बच्ची ने बिना किसी भेदभाव के इंसानियत को गले लगा लिया। उस मासूम के हाथ में शायद एक छोटी-सी राखी थी, लेकिन उसने पूरे समाज को इंसानियत का बहुत बड़ा सबक दे दिया। 🙏 वीडियो के अंतिम पलों में जो दृश्य सामने आता है, वह आंखों को नम कर देने वाला है। इसे देखकर शायद आपके दिल से भी यही निकलेगा— “बेटी, तुम्हें सलाम… तुमने आज इंसानियत को राखी बांधी है।” 🙏❤️ कभी-कभी बड़े-बड़े भाषण नहीं, एक मासूम बच्ची का छोटा-सा प्यार दुनिया को बता देता है कि इंसानियत अभी जिंदा है। 🥹💔 बच्ची को दिल से सल्यूट। 🙋♀️❤️ वीडियो का अंतिम दृश्य बिल्कुल मिस मत कीजिएगा… आंखें नम होना तय है।1
- NCP (SP) के कार्यकर्ता सम्मेलन में विधायक जितेन्द्र आव्हाड ने किसको कहा " पॉकेट मार " नगरसेवक ?1
- मुंब्रा पुलिस की सख्त चेतावनी अगर ईद मिलाद में कुछ भी गड़बड़ हुई तो बख्शा नहीं जाएगा।1
- बिहार के बच्चे की आवाज़ ने उठाए सिस्टम पर सवाल एक बिहारी बच्चे की आवाज़ ने आज सिस्टम को सोचने पर मजबूर कर दिया। 🔥 हक और इंसाफ की लड़ाई में हर आवाज़ बुलंद होनी चाहिए। ✊ #Bihar #Bihari #BiharNews #BPSC #Justice #VoiceOfYouth #BiharYouth #News1
- बिहार की राजधानी कहे जाने वाली पटना की सड़कों पर गूंजा नन्हे ‘Gen Alpha’ का समर्थन, 6 साल के बच्चे ने खींचा सबका ध्यान पटना। बिहार में छात्रों के आंदोलन के बीच एक 6 साल के बच्चे का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से चर्चा में है। वायरल वीडियो में बच्चा छात्रों के आंदोलन और Gen Alpha के समर्थन में अपनी बात रखता नजर आ रहा है। नन्ही उम्र में बच्चे का बेबाक अंदाज देखकर मौके पर मौजूद लोग भी हैरान रह गए। छात्रों के आंदोलन के दौरान बड़ी संख्या में युवा सड़कों पर दिखाई दिए। वीडियो में शिक्षा मंत्री और मुख्यमंत्री से छात्रों की मांगों पर ध्यान देने की अपील का जिक्र भी सामने आया है। वहीं प्रदर्शन के दौरान DM और SP को घेरने की बात भी वीडियो के साथ साझा की गई है। BPSC और BSSC से जुड़े छात्र आंदोलनों के बीच इस बच्चे की मौजूदगी ने सोशल मीडिया पर अलग ही चर्चा छेड़ दी है। लोगों का कहना है कि जब इतनी छोटी उम्र का बच्चा भी छात्रों की आवाज और उनके मुद्दों को लेकर अपनी बात रखने लगे, तो यह तस्वीर व्यवस्था के लिए सोचने का विषय है। नन्ही आवाज, बड़ा सवाल—क्या छात्रों की मांगों पर अब सरकार गंभीरता से सुनेगी?1