logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शाळेतील मुलावर बस कंडक्टर कडून मारहाण पालक वर्ग नाराज सेंट फ्रान्सिस शाळेतील प्रकार... अहेरी परिसरातील सेंट फ्रान्सिस स्कूल, नागेपल्ली येथे शालेय बसमध्ये एका विद्यार्थ्यावर कंडक्टरने अमानुष मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंश मुकेश नामेवार हा विद्यार्थी रोजप्रमाणे शाळेतून बसने घरी जात असताना बसमधील कंडक्टरने त्याच्याशी वाद घालत त्याचा गळा दाबून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती विद्यार्थ्याने घरी सांगितल्यानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्याचे वडील मुकेश नामेवार यांनी सांगितले की, "माझ्या मुलाला बसमधील कंडक्टरने अमानुषपणे मारहाण केली. लहान मुलावर असा अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, बसमध्ये उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनीही या घटनेची पुष्टी करत सांगितले की, "अंश फक्त बोलत होता म्हणून कंडक्टरने त्याला खूप मारले. बसमधील इतर मुलेही या प्रकारामुळे घाबा होती."

3 hrs ago
user_Vivek Miral
Vivek Miral
Medical laboratory अहेरी, गडचिरोली, महाराष्ट्र•
3 hrs ago
44115a42-da09-4402-b458-8a2960b0c6c9

शाळेतील मुलावर बस कंडक्टर कडून मारहाण पालक वर्ग नाराज सेंट फ्रान्सिस शाळेतील प्रकार... अहेरी परिसरातील सेंट फ्रान्सिस स्कूल, नागेपल्ली येथे शालेय बसमध्ये एका विद्यार्थ्यावर कंडक्टरने अमानुष मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंश मुकेश नामेवार हा विद्यार्थी रोजप्रमाणे शाळेतून बसने घरी जात असताना बसमधील कंडक्टरने त्याच्याशी वाद घालत त्याचा गळा दाबून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती विद्यार्थ्याने घरी सांगितल्यानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्याचे वडील मुकेश नामेवार यांनी सांगितले की, "माझ्या मुलाला बसमधील कंडक्टरने अमानुषपणे मारहाण केली. लहान मुलावर असा अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, बसमध्ये उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनीही या घटनेची पुष्टी करत सांगितले की, "अंश फक्त बोलत होता म्हणून कंडक्टरने त्याला खूप मारले. बसमधील इतर मुलेही या प्रकारामुळे घाबा होती."

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले .
    1
    चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले .
    user_Prakash deogade
    Prakash deogade
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • चंद्रपूर - लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द व्हावी याकरिता इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला महिलांनी पाठिंबा देत सरकारला जागे करण्यासाठी आज थाळी नाद आंदोलन केले. बंडू धोतरे यांच्या आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्याच्या भविष्यासाठी बंडू धोतरे लढत असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा...
    1
    चंद्रपूर - लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द व्हावी याकरिता इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला महिलांनी पाठिंबा देत सरकारला जागे करण्यासाठी आज थाळी नाद आंदोलन केले. बंडू धोतरे यांच्या आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्याच्या भविष्यासाठी बंडू धोतरे लढत असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा...
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    3 hrs ago
  • लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    1
    लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग  मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया ।
जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला ।
ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    1
    ಹಾನಗಲ್.  ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ.  ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ  ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    user_Mallikarjun sunagar
    Mallikarjun sunagar
    ಈಗಾಗಲೇ ಪತ್ರಿಕೆ ವರದಿಗಾರನಾಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಣೆ समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    2
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.