Shuru
Apke Nagar Ki App…
फुलंब्री तालुक्यात सीएनजी कारला लागली आग 9 जण थोडक्यात बचावले
Jansagar 9 Marathi
फुलंब्री तालुक्यात सीएनजी कारला लागली आग 9 जण थोडक्यात बचावले
More news from Nanded and nearby areas
- महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे वाळूची तस्करी आमदार अंतापूरकर यांनी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थितीत करत कारवाई करण्याची मागणी केली आहे1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- येवल्याचा 'महा-संग्राम': कुणाचं पारडं जड? भुजबळांचा 'हात' की दराडेंचा 'थाट'? येवला | विशेष रिपोर्ट येवल्याच्या राजकारणात सध्या थंडीच्या कडाक्यापेक्षा निवडणुकीची उष्णता जास्त जाणवू लागली आहे. निमित्त आहे.नगरपालिका निवडणुकीचं! २१ डिसेंबरला होणाऱ्या या 'फायनल' सामन्यात मैदानावर दोन दिग्गज भिडणार आहेत— एका बाजूला छगन भुजबळांची रणनीती, तर दुसऱ्या बाजूला दराडेंचा स्थानिक दरारा! या निवडणुकीतील 'मसालेदार' वळणं: नुसती निवडणूक नाही, तर 'इगो' वॉर: ही लढाई आता रस्ते आणि गटारांच्या पलीकडे गेली आहे. हा प्रश्न आता "येवल्याचा किंग कोण?" इथपर्यंत येऊन ठेपला आहे. भुजबळ पॅटर्न vs दराडे फॅक्टर: भुजबळ आपल्या विकासकामांच्या जोरावर मैदानात आहेत, तर दराडे गट आपल्या तगड्या जनसंपर्काचा वापर करून त्यांना आव्हान देत आहे. मतदारांची 'गुपचूप' चर्चा: गल्लीबोळांतील कट्ट्यांवर आता एकच प्रश्न विचारला जातोय— "भावा, गुलाल कोणाचा उधळणार?" २१ डिसेंबर: 'निकाल' की 'धमाका'?: येत्या २१ तारखेला पेढे वाटले जाणार की फटाके फुटणार, हे येवल्याची जनता ठरवणार आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष! या वेळेसची निवडणूक फक्त सत्तेसाठी नाही, तर येणाऱ्या विधानसभेची 'मिरर इमेज' मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी "करो या मरो" अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रतिनिधी सचिन वखारे,येवला.1
- *शौर्यभूमीचा सुपुत्र अमर!...... चांदवडच्या पाटे येथील जवान किशोर ठोके यांना अखेरचा निरोप* चांदवड, : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेले चांदवड तालुक्यातील पाटे येथील ३१ वर्षीय जवान किशोर अंबादास ठोके यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'शहीद किशोर ठोके अमर रहे' आणि 'भारत माता की जय'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. जिल्ह्याचे व तालुक्याचे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वीरपुत्राला अखेरची मानवंदना दिली. शहीद किशोर यांचे पार्थिव खराब हवामानामुळे काश्मीरमधून उशिरा पोहोचले. अखेर जेव्हा हे पार्थिव त्यांच्या पाटे येथील मळ्यातील निवासस्थानी आणले गेले, तेव्हा वीरपुत्राचे शव पाहताच कुटुंबियांनी केलेला हंबरडा काळीज चिरणारा होता. उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांचे डोळे पाणावले. पाटे येथील ग्रामपंचायतच्या मैदानावर शहीद किशोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्याच्या वतीने आणि पोलीस स्टेशन चांदवडच्या वतीने शहीद जवानास मानवंदना देण्यात आली. शहीद जवान किशोर ठोके यांना हवेत गोळीबार करून अंतिम सलामी देण्यात आली. शहीद जवानाचे कपडे व भारताचा तिरंगा ध्वज वीरपत्नी वैशाली किशोर ठोके व माता कमलबाई अंबादास ठोके यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले शहीद किशोर आणि त्यांचे बंधू तुषार हे दोघेही सैन्यात असल्याने, त्यांच्या मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा मोठा वर्ग अंत्यविधीसाठी उपस्थित होता. कर्तव्यनिष्ठेच्या या सर्वोच्च त्यागामुळे पाटे गावासह संपूर्ण चांदवड तालुका शोकसागरात बुडाला आहे. चांदवड, येवला, निफाड तालुक्यातील जनसागरासह पोलीस निरीक्षक कैलास वाघडॉक्टर राजेंद्र दवंडे वीर पत्नी यशोदा गोसावी स्वाती बागल तेजस्वी पवार प्रहारचे गणेश निंबाळकर, डॉ.दवंडे, वाल्मीक वानखेडे, वाल्मीक पवार ( फौजी ) यांचे सह चांदवड तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 6
- "स्थानिक आमदारांजवळ एव्हढे पैसे आले कुठून...?" अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील सौ.सुमित्रा ढगे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते निलेश ढगे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #Congress #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Sunil Khadse4
- आजची मेहनत – उद्याचं यश! घरात अभ्यास होत नाहीये? शांत जागा शोधताय? स्पर्धा परीक्षा, बोर्ड परीक्षा व नियमित अभ्यासासाठी आदर्श वातावरण. Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, शिस्तबद्ध आणि अभ्यासाला पूरक वातावरण. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डेस्क, वीज बॅकअप व योग्य प्रकाशव्यवस्था. आजच भेट द्या | सीट मर्यादित आहेत 93720036441
- ऊस लागवडीच्या मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मजुराला शेतमालकाकडून लोखंडी पाइपाने जबर मारहाण मजूरदार गंभीर जखमी1
- Post by Nandkumar Motiram Totewad1