महाशिवरात्रोत्सव महादेव देवस्थान कोठा (वेणी) ता.कळंब येथे संपन्न व्यवस्थापक ट्रस्टी महादेव देवस्थान कोठा ता कळंब जि यवतमाळ अखंड परपरा जोपासना करून केले अन्नदान जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ बिनधास्त न्यूज नेटवर्क यवतमाळ: (दि १७) श्री महादेव देवस्थान येथे भजनी मंडळ कोठा भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला , तबला व पेटी खोळी सप्रेम भेट देतांना संजुभाऊ पोकळे से.नि .केंद्र प्रमुख , महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मंदिर परिसरात भाविकभक्ताची दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती. महाप्रसाद अन्नदान श्री संजय गुलाबराव पोकळे परिवाराकडून व्यवस्था पक ट्रस्टी गुरुजी दरवर्षी अखंड पणे 38 वर्षा पासून करतात, याही वर्षी व्यवस्थापक ट्रस्टी महादेव देवस्थान कोठा ता कळंब जि यवतमाळ अखंड परपरा जोपासना करून अन्नदान केले.तसेच महादेवाला मंदिरात रूद्र यज्ञ व महाअभिषेक श्री आशिष देशपांडे महाराज व त्यांचे सहकारी यवतमाळ वरून आले.त्यांचे अमृतवाणी ने परिसरात चैतन्य निर्माण झाले तो वेगळा अनुभव समस्त कोठा भोले शंकर भक्तानीयानीं घेतला.हर हर महादेव गर्जना करीत काला कार्यक्रम संपन्न झाला. झेंडा चढवण्यात आला, घटस्थापना , रूद्राभिषेक संजय पोकळे , से.नि.केंद्र प्रमुख, शिवम संजय पोकळे , सौ.सुषमा संजय पोकळे, नंदकुमार पोकळे, पल्लवी पोकळे शेखर पोकळे, सीमा पोकळे, किसन ठाकरे, किशोर वाके, उमेश निमकर पोलिस पाटील, यांनी सहपत्नीक सहभागी होऊनआशिर्वाद घेतला.यजमान पद श्री संजय गुलाबराव पोकळे परिवाराकडून व्यवस्था पक ट्रस्टी महादेव देवस्थान कोठा यांचे कडे होते. प्रस्तुत महाशिवरात्रोत्सव,सरस्वती भजनी मंडळ, गुरू देव भजनी मंडळ व समस्त पोकळे गुरूजी परिवार, उमेश निमकर पोलिस पाटील परिवार कोठा (वेणी)गावातील समस्त शिवभक्त उपस्थित होते.
महाशिवरात्रोत्सव महादेव देवस्थान कोठा (वेणी) ता.कळंब येथे संपन्न व्यवस्थापक ट्रस्टी महादेव देवस्थान कोठा ता कळंब जि यवतमाळ अखंड परपरा जोपासना करून केले अन्नदान जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ बिनधास्त न्यूज नेटवर्क यवतमाळ: (दि १७) श्री महादेव देवस्थान येथे भजनी मंडळ कोठा भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला , तबला व पेटी खोळी सप्रेम भेट देतांना संजुभाऊ पोकळे से.नि .केंद्र प्रमुख , महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मंदिर परिसरात भाविकभक्ताची दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती. महाप्रसाद अन्नदान श्री संजय गुलाबराव पोकळे परिवाराकडून व्यवस्था पक ट्रस्टी गुरुजी दरवर्षी अखंड पणे 38 वर्षा पासून करतात, याही वर्षी व्यवस्थापक ट्रस्टी महादेव देवस्थान कोठा ता कळंब जि यवतमाळ अखंड परपरा जोपासना करून अन्नदान केले.तसेच महादेवाला मंदिरात रूद्र यज्ञ व महाअभिषेक श्री आशिष देशपांडे महाराज
व त्यांचे सहकारी यवतमाळ वरून आले.त्यांचे अमृतवाणी ने परिसरात चैतन्य निर्माण झाले तो वेगळा अनुभव समस्त कोठा भोले शंकर भक्तानीयानीं घेतला.हर हर महादेव गर्जना करीत काला कार्यक्रम संपन्न झाला. झेंडा चढवण्यात आला, घटस्थापना , रूद्राभिषेक संजय पोकळे , से.नि.केंद्र प्रमुख, शिवम संजय पोकळे , सौ.सुषमा संजय पोकळे, नंदकुमार पोकळे, पल्लवी पोकळे शेखर पोकळे, सीमा पोकळे, किसन ठाकरे, किशोर वाके, उमेश निमकर पोलिस पाटील, यांनी सहपत्नीक सहभागी होऊनआशिर्वाद घेतला.यजमान पद श्री संजय गुलाबराव पोकळे परिवाराकडून व्यवस्था पक ट्रस्टी महादेव देवस्थान कोठा यांचे कडे होते. प्रस्तुत महाशिवरात्रोत्सव,सरस्वती भजनी मंडळ, गुरू देव भजनी मंडळ व समस्त पोकळे गुरूजी परिवार, उमेश निमकर पोलिस पाटील परिवार कोठा (वेणी)गावातील समस्त शिवभक्त उपस्थित होते.
- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- Post by The Indian Matrimony2
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।3
- Post by Ammar haider (ezaan)1
- वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.1