logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मानवसेवा प्रकल्प तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर ता चिखली जिल्हा बुलडाणा संपर्क 8855850378 9689331853 *पीडित महिलेला सखी वन स्टॉप सेंटर ने मिळवून दिला न्याय* *निराधार बेघर बेसहारा वृद्ध महिला बालकां करिता सदैव तत्पर* रत्नदीप यशवंत शिनगारे (नगरसेवक) चिखली :- बारामती जिल्हा पुणे येथील विधवा पीडित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिला फुस लावून चिखली तालुक्यातील एका गावात वास्तव्य ठेवले दोन वर्षे चे उपभोग घेऊन पाच महिन्याची गरोदर ठेवून तिला घराबाहेर काढून दिल्याने त्या स्वस्त झाल्यामुळे ते गजानन नगर मधील काही महिलांचे संपर्कात आल्याने त्यांनी रत्नदीप यशवंत शिनगारे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांच्या माध्यमातून सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा च्या माध्यमातून त्या महिलेला न्याय मिळवून न्याय मिळवून देत भोकर येथील महिला आश्रम सुलोचना महिला आश्रम मध्ये प्रवेशित केले. सविस्तर असे की बारामती तालुक्यातील एक विधवा महिला काही दिवसापूर्वी तिचे पती मरण पावल्याने तीला तिच्या नातेवाईकानी घराबाहेर केले म्हणून ती माहेरी आई वडिलांचा आधार घेऊन राहत होती तिथे चिखली तालुक्यातील एका तरुणाची व तिची भेट झाली पुढे प्रेम प्रकरणात रूपातर झाले. गोष्ट विवाह करण्याइतपत वाढली त्यामुळे त्या तरुणाने तिच्या आई वडिलांना सांगून तिला गावाकडे घेऊन आला तो स्वतः विवाहित होता हे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले काही दिवसांनी त्याच्या पत्नी ला सर्व माहिती होताच त्या पीडितीला पाच महिन्याची गरोदर असतांना तिला घराबाहेर काढून दिले असता ती भटकंती करत चिखली येथे आली तेव्हा मोल मजुरी करणाऱ्या वंदना इंगळे सुषमा जाधव चंद्रकलाबाई गाडेकर या महिलांची तिची भेट झाल्याने त्यांनी लगेचच नगरसेवक रत्नदीप यशवंत शिनगारे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी पूर्ण हकीकत जाणून घेऊन लगेचच मानसेवा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे यांच्याशी संपर्क साधला त्यावर सखी वन स्टाफ सेंटरच्या केंद्रप्रशासक आशा बोर्डे यांच्याशी संपर्क साधून सदर पीडित महिलेला बुलढाणा येथे भरती केले तेथे पाच दिवस ठेवून तिची पूर्ण वैद्यकीय तपासणी व इतर कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले व संबंधित आरोपी वर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या पीडित महिलेला तिची वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम व सुलोचना महिला आश्रम येथे ठेवण्यात आले आहे. तसेच कुठेही विधवा निराधार बेघर महिला, वयोवृद्ध आजी आजोबा आढळून आल्यास 8855850378 किंवा 9689331853 सपंर्क करावा जेणेकरून पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आवाहन नगरसेवक रत्नदीप यशवंत शिनगारे यांनी केले. या सर्व प्रक्रियेत अमोल डिघोळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात, रामेश्वर वसु तालुका संरक्षण अधिकारी बुलडाणा व जीवन चव्हाण तालुका संरक्षण अधिकारी चिखली यांच्या मध्यस्तीने व विशेष सहकार्याने आशा बोर्डे केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा, एडवोकेट अंजना घोंगडे मारोडकर बुलढाणा, श्वेता सुधाकर जाधव समुपदेशक, संगीता नितीन मोहिते वैद्यकीय कर्मचारी, रत्नदीप यशवंत शिनगारे, नगरसेवक चिखली, वंदना इंगळे,सुषमा जाधव, चंद्रकलाबाई गाडेकर, सुनील निकाळजे पोलीस पाटील साकेगाव,अनिता संतोष मोरे विद्या अनिल मोरे व प्रशांत डोंगरदिवे यांनी सहकार्य केले.

11 hrs ago
user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
11 hrs ago
8b9b8fe4-acd1-4cbb-a281-38c0b1c7d0e4

मानवसेवा प्रकल्प तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर ता चिखली जिल्हा बुलडाणा संपर्क 8855850378 9689331853 *पीडित महिलेला सखी वन स्टॉप सेंटर ने मिळवून दिला न्याय* *निराधार बेघर बेसहारा वृद्ध महिला बालकां करिता सदैव तत्पर* रत्नदीप यशवंत शिनगारे (नगरसेवक) चिखली :- बारामती जिल्हा पुणे येथील विधवा पीडित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिला फुस लावून चिखली तालुक्यातील एका गावात वास्तव्य ठेवले दोन वर्षे चे उपभोग घेऊन पाच महिन्याची गरोदर ठेवून तिला घराबाहेर काढून दिल्याने त्या स्वस्त झाल्यामुळे ते गजानन नगर मधील काही महिलांचे संपर्कात आल्याने त्यांनी रत्नदीप यशवंत शिनगारे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांच्या माध्यमातून सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा च्या माध्यमातून त्या महिलेला न्याय मिळवून न्याय मिळवून देत भोकर येथील महिला आश्रम सुलोचना महिला आश्रम मध्ये प्रवेशित केले. सविस्तर असे की बारामती तालुक्यातील एक विधवा महिला काही दिवसापूर्वी तिचे पती मरण पावल्याने तीला तिच्या नातेवाईकानी घराबाहेर केले म्हणून ती माहेरी आई वडिलांचा आधार घेऊन राहत होती तिथे चिखली तालुक्यातील एका तरुणाची व तिची भेट झाली पुढे प्रेम प्रकरणात रूपातर झाले. गोष्ट विवाह करण्याइतपत वाढली त्यामुळे त्या तरुणाने तिच्या आई वडिलांना सांगून तिला गावाकडे घेऊन आला तो स्वतः विवाहित होता हे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले काही दिवसांनी त्याच्या पत्नी ला सर्व माहिती होताच त्या पीडितीला पाच महिन्याची गरोदर असतांना तिला घराबाहेर काढून दिले असता ती भटकंती करत चिखली येथे आली तेव्हा मोल मजुरी करणाऱ्या वंदना इंगळे सुषमा

1dd7efd2-b9ed-4fcb-945b-c40a9c9caad0

जाधव चंद्रकलाबाई गाडेकर या महिलांची तिची भेट झाल्याने त्यांनी लगेचच नगरसेवक रत्नदीप यशवंत शिनगारे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी पूर्ण हकीकत जाणून घेऊन लगेचच मानसेवा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे यांच्याशी संपर्क साधला त्यावर सखी वन स्टाफ सेंटरच्या केंद्रप्रशासक आशा बोर्डे यांच्याशी संपर्क साधून सदर पीडित महिलेला बुलढाणा येथे भरती केले तेथे पाच दिवस ठेवून तिची पूर्ण वैद्यकीय तपासणी व इतर कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले व संबंधित आरोपी वर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या पीडित महिलेला तिची वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम व सुलोचना महिला आश्रम येथे ठेवण्यात आले आहे. तसेच कुठेही विधवा निराधार बेघर महिला, वयोवृद्ध आजी आजोबा आढळून आल्यास 8855850378 किंवा 9689331853 सपंर्क करावा जेणेकरून पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आवाहन नगरसेवक रत्नदीप यशवंत शिनगारे यांनी केले. या सर्व प्रक्रियेत अमोल डिघोळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात, रामेश्वर वसु तालुका संरक्षण अधिकारी बुलडाणा व जीवन चव्हाण तालुका संरक्षण अधिकारी चिखली यांच्या मध्यस्तीने व विशेष सहकार्याने आशा बोर्डे केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा, एडवोकेट अंजना घोंगडे मारोडकर बुलढाणा, श्वेता सुधाकर जाधव समुपदेशक, संगीता नितीन मोहिते वैद्यकीय कर्मचारी, रत्नदीप यशवंत शिनगारे, नगरसेवक चिखली, वंदना इंगळे,सुषमा जाधव, चंद्रकलाबाई गाडेकर, सुनील निकाळजे पोलीस पाटील साकेगाव,अनिता संतोष मोरे विद्या अनिल मोरे व प्रशांत डोंगरदिवे यांनी सहकार्य केले.

More news from Washim and nearby areas
  • नशा मुक्त अभियान का खोखला दावा,जगह-जगह खुले अहाते, पुलिसिया कार्यवाही बनी मजाक...! आबकारी विभाग और पुलिस का खुला संरक्षण हुआ जगजाहिर...! सतना। केंद्र की मोदी और मध्य प्रदेश की मोहन सरकार सहित आईजी रीवा द्वारा संयुक्त रूप से चलाए जाने वाले नशा मुक्ति अभियान की जमीनी हकीकत सतना जिले में चौंकाने वाली है। सतना जिले में अवैध शराब का कारोबार जनता के लिए सबसे गंभीर समस्या बन गई है। आए दिन शराब की वजह से मारपीट और विवाद की घटनाएं सामने आ रही हैं,एक तरफ आईजी रीवा के नशा मुक्ति अभियान के तहत अवैध कारोबारी भूमिगत दिखाई दे रहे हैं, लेकिन सतना सिटी में इस अभियान का कोई अशर देखने को नहीं मिल रहा। आखिर अभियान चालाने के बाद भी आईजी रीवा सतना सिटी में बेकाबू अवैध शराब कारोबार पर कब नियंत्रण लगवा रहे हैं..? सतना सिटी में संचालित होने वाली शराब दुकान के समीप अवैध अहाते का संचालन सतना जिले में पुलिस की नाकामी का सबसे बड़ा प्रमाण साबित हो रही है। मध्यप्रदेश के पूर्व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान के आदेश पर सभी अहातों को बंद करवा दिया गया था, लेकिन उनके जाते ही अवैध अहातों की सतना जिले में बाढ़ आ गई है। एक तरफ भाजपा सरकार शराब कारोबार से सरकारी खजाना भर रही है तो वहीं दूसरी ओर सतना जिले के समाजसेवी अवैध अहातों को लेकर कार्यवाही की वकालत कर रहे हैं। अब सवाल यह उठता है कि जब समाजसेवी की बातों पर ही मध्य प्रदेश की भाजपा सरकार गंभीरता नहीं बरत रही है तो फिर आम जनता को होने वाली परेशानी का समाधान कैसे हो पाएगा..? जिला आबकारी विभाग और पुलिस के संरक्षण में पूरे सिटी के अंदर शराब का अवैध कारोबार डंके की चोंट पर किया जा रहा है। शराब ठेकेदारों से मिलने वाले नजराना की वजह से पुलिस और आबकारी विभाग केवल तमाशा देखने और कागजी घोड़े दौड़ाने तक सीमित रह गए हैं। आबकारी विभाग- थाना पुलिस का यहां संयुक्त संरक्षण..! गहरा नाला, सर्किट हाउस, स्टेशन रोड़, जय स्तम्भ चौक,सिविल लाइन कोठी मोड़,सहित धवारी स्टेडियम में अंग्रेजी शराब दुकान खुलने के उपरांत पूरी आवोहवा खराब हो गई है। कलेक्ट्रेट, अस्पताल, स्कूल का आसपास संचालन होने के बाद भी न तो शराब दुकान को यहां से हटाने का काम किया गया और न ही अवैध अहातो को बंद करवाया गया। स्थानीय रहवासियों की जिंदगी पर बराबर संकट बना रहता है। जिला आबकारी विभाग और पुलिस के संयुक्त संरक्षण में शराबखोरी के अवैध अहातो को चलाया जा रहा है।
    1
    नशा मुक्त अभियान का खोखला दावा,जगह-जगह खुले अहाते, पुलिसिया कार्यवाही बनी मजाक...!
आबकारी विभाग और पुलिस का खुला संरक्षण हुआ जगजाहिर...! 
सतना। केंद्र की मोदी और मध्य प्रदेश की मोहन सरकार सहित आईजी रीवा द्वारा संयुक्त रूप से चलाए जाने वाले नशा मुक्ति अभियान की जमीनी हकीकत सतना जिले में चौंकाने वाली है। सतना जिले में अवैध शराब का कारोबार जनता के लिए सबसे गंभीर समस्या बन गई है। आए दिन शराब की वजह से मारपीट और विवाद की घटनाएं सामने आ रही हैं,एक तरफ आईजी रीवा के नशा मुक्ति अभियान के तहत अवैध कारोबारी भूमिगत दिखाई दे रहे हैं, लेकिन सतना सिटी में इस अभियान का कोई अशर देखने को नहीं मिल रहा। आखिर अभियान चालाने के बाद भी आईजी रीवा सतना सिटी में बेकाबू अवैध शराब कारोबार पर कब नियंत्रण लगवा रहे हैं..? सतना सिटी में संचालित होने वाली शराब दुकान के समीप अवैध अहाते का संचालन सतना जिले में पुलिस की नाकामी का सबसे बड़ा प्रमाण साबित हो रही है। मध्यप्रदेश के पूर्व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान के आदेश पर सभी अहातों को बंद करवा दिया गया था, लेकिन उनके जाते ही अवैध अहातों की सतना जिले में बाढ़ आ गई है। एक तरफ भाजपा सरकार शराब कारोबार से सरकारी खजाना भर रही है तो वहीं दूसरी ओर सतना जिले के समाजसेवी अवैध अहातों को लेकर कार्यवाही की वकालत कर रहे हैं। अब सवाल यह उठता है कि जब समाजसेवी की बातों पर ही मध्य प्रदेश की भाजपा सरकार गंभीरता नहीं बरत रही है तो फिर आम जनता को होने वाली परेशानी का समाधान कैसे हो पाएगा..? जिला आबकारी विभाग और पुलिस के संरक्षण में  पूरे सिटी के अंदर शराब का अवैध कारोबार डंके की चोंट पर किया जा रहा है। शराब ठेकेदारों से मिलने वाले नजराना की वजह से पुलिस और आबकारी विभाग केवल तमाशा देखने और कागजी घोड़े दौड़ाने तक सीमित रह गए हैं।
आबकारी विभाग- थाना पुलिस का यहां संयुक्त संरक्षण..!
गहरा नाला, सर्किट हाउस, स्टेशन रोड़, जय स्तम्भ चौक,सिविल लाइन कोठी मोड़,सहित धवारी स्टेडियम में अंग्रेजी शराब दुकान खुलने के उपरांत पूरी आवोहवा खराब हो गई है। कलेक्ट्रेट, अस्पताल, स्कूल का आसपास संचालन होने के बाद भी न तो शराब दुकान को यहां से हटाने का काम किया गया और न ही अवैध अहातो को बंद करवाया गया। स्थानीय रहवासियों की जिंदगी पर बराबर संकट बना रहता है। जिला आबकारी विभाग और  पुलिस के संयुक्त संरक्षण में शराबखोरी के अवैध अहातो को चलाया जा रहा है।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Risod, Washim•
    43 min ago
  • जामनेर
    1
    जामनेर
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
    1
    प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन
मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली.
या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • रिकवरी एजेंटो की दबंगई, क्रेडिट कार्ड का बिल नहीं दिया तो शख्स को पीटा, 3 गिरफ्तार पुणे के हडपसर इलाके में क्रेडिट कार्ड बकाया वसूली के नाम पर एक व्यक्ति की सरेआम पिटाई करने के मामले में तीन रिकवरी एजेंट गिरफ्तार किए गए हैं. आरोप है कि उन्होंने पीड़ित संदीप जमादार से वास्तविक बकाया से अधिक रकम मांगी और मना करने पर चौराहे पर रोककर हमला किया. घटना का वीडियो वायरल हो गया. पुलिस ने तीनों आरोपियों पर जबरन वसूली और हमला करने की धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है रिकवरी एजेंट की गिरफ्तारी पुलिस के अनुसार, गिरफ्तार आरोपियों की पहचान जय कासर, विनीत कासर और तनिष्क खुडे के रूप में हुई है. ये तीनों एक निजी वित्तीय संस्था के लिए रिकवरी एजेंट के तौर पर काम करते थे.
    1
    रिकवरी एजेंटो की दबंगई, क्रेडिट कार्ड का बिल नहीं दिया तो शख्स को पीटा, 3 गिरफ्तार
पुणे के हडपसर इलाके में क्रेडिट कार्ड बकाया वसूली के नाम पर एक व्यक्ति की सरेआम पिटाई करने के मामले में तीन रिकवरी एजेंट गिरफ्तार किए गए हैं. आरोप है कि उन्होंने पीड़ित संदीप जमादार से वास्तविक बकाया से अधिक रकम मांगी और मना करने पर चौराहे पर रोककर हमला किया. घटना का वीडियो वायरल हो गया. पुलिस ने तीनों आरोपियों पर जबरन वसूली और हमला करने की धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है
रिकवरी एजेंट की गिरफ्तारी
पुलिस के अनुसार, गिरफ्तार आरोपियों की पहचान जय कासर, विनीत कासर और तनिष्क खुडे के रूप में हुई है. ये तीनों एक निजी वित्तीय संस्था के लिए रिकवरी एजेंट के तौर पर काम करते थे.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    21 hrs ago
  • Post by पत्रकार Dipak Bhande
    2
    Post by पत्रकार Dipak Bhande
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बनावट जमिनीच्या व्यवहाराचा मोठा घोटाळा, तब्बल ३ कोटी रुपयांच्या प्रकरण उघडकीस
    1
    बनावट जमिनीच्या व्यवहाराचा मोठा घोटाळा, तब्बल ३ कोटी रुपयांच्या प्रकरण उघडकीस
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात
    1
    अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.